Tuesday, 5 January 2016

स्वस्तात मस्त व्हायेग्रा...!

स्वस्तात मस्त व्हायेग्रा...!

लिंगाचा ताठरपणा टिकावा आणि शिस्न जास्तीत जास्त वेळ उत्तेजित रहावे या हेतूसाठी व्हायेग्रा नावाची गोळी मेडिकल दुकानात उपलब्ध असते. ओरिजिनल व्हायेग्राची एक गोळी साधारणतः पाचशे रुपयांना मिळते! एका शॉटसाठी पाचशे रुपये खर्च करणे जरा अवघड वाटणे साहजिक आहे. परंतु स्त्रीला जाम खुश करायचे असेल आणि अधिक काळ प्रत्यक्ष संभोग अनुभवायचा असेल तर व्हायेग्रा शिवाय पर्याय उरत नाही. मुळात पुरुषाचे वीर्यपतन होऊन कामतृप्ती झाली की तिकडे स्त्री अतृप्त राहिली तरी त्याला काही फरक पडत नाही, अशी त्याची नैसर्गिक मानसिकता असल्याने तो स्त्रीला तृप्त करण्याच्या भानगडीत पडत नसतो. आपला कार्यभाग साधून तो पुढील कामाला लागतो. काही चतुर पुरुष मात्र व्हायेग्राची मदत घेत स्त्रीला परमोच्च सुख देऊन ती आपल्याशीच कशी एकनिष्ठ राहील याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतांना आढळतात. पुरुषाकडून पुरेपूर संभोगानंद मिळतो आहे म्हटल्यावर ती परपुरुषाकडे कदापि आकर्षित होत नाही. अशी अत्यंत उपयुक्त ठरणारी व्हायेग्राची गोळी प्रत्येकवेळी हाताशी असेलच असे नाही.शिवाय ही खर्चिक गोष्ट करावी की नको अशाही संभ्रमावस्थेत पुरुष असू शकतो. यावर एक स्वस्तात मस्त असा उपाय पूर्वापार चालत आलेला आहे. अगदी आदीमानव देखील याचा उपयोग करीत होता याचे पुरावे काही सेक्सतज्ञांना गवसले आहेत. व्हायेग्रा ऐवजी या उपायाचा वापर झाल्यास अगदी स्वस्तात मस्त व्हायेग्रा लाभल्याचा साक्षात्कार होईल... –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
व्हायेग्राचे कार्य कसे चालते ते समजावून घेतले की या उपायाची उपयुक्तता लक्षात येईल. पुरुष उत्तेजित झाला की शिस्नाकडील रक्तप्रवाह वाढतो. रक्त लिंगातील रक्तवाहिन्यांमध्ये पुरेपूर भरते व लिंग ताठर होत जाते. रक्त माघारी फिरू नये म्हणून नीलामधील झडपा बंद होतात. वीर्यपतन झाले की झडपा उघडतात व रक्त माघारी फिरून लिंग शिथिल होते. व्हायेग्रा गोळी घेतल्यावर शिस्नाकडील रक्तप्रवाह वाढून तो परत शरीराकडे पाठविण्यात विलंब होईल या हेतूने रक्तवाहिन्यांच्या झडपा काहीकाळ बंद राहतील अशी योजना निर्माण होते. हेच तत्व वापरून व्हायेग्राशिवाय सुद्धा लिंग ताठरता टिकवता येते. तो नामी उपाय म्हणजे एक साधासुधा ‘रबरबँड’ होय!!!
दहा रुपयांत पन्नास ते शंभर रबरबँड मिळतील इतका हा स्वस्त उपाय आहे. तो वापरायचा कसा यासाठी मात्र थोडेबहुत कौशल्य जपावे लागते. ते कसे ते समजावून घेतल्यास शिस्न जास्त काळ ताठर ठेवण्याचा आनंद लुटता येईल...
१)—संभोगापूर्वीच रबरबँड जवळ बाळगावा. लिंग पूर्ण ताठ झाल्यावर लगेच रबरबँड शिस्नाच्या मुळाशी म्हणजे शिस्न शरीरापासून जिथून बाहेर डोकावले आहे त्या जागेवर लावावा. कंडोम लावतांना लावतो तसे रबरबँड मागे सरकवीत न्यावा व अगदी फिट्ट करावा, त्यासाठी जरुरीप्रमाणे रबराला दोन किंवा तीन वेटोळे टाकून घेतले तरी चालतील.
२)—एक लक्षात ठेवावे की लिंग ताठरलेले असतांनाच रबर लावावे. शिस्न शिथिल अवस्थेत असतांना रबर लावल्यास त्याचे उत्थान होतांना लांबी कमी राहते व फुगीरता अधिक होते. म्हणून लिंग लांब व ताठर झाल्यावरच रबर मागे सरकवून फिट्ट करावे.
३)—प्रत्यक्ष संभोग करतांना लिंग अधिक ताठ होत जाईल मात्र रबराचा दाब रक्त माघारी नेणाऱ्या नीलांवर पडत असल्याने शिस्न शिथिल होऊ शकणार नाही. वीर्यपतन झाले तरी बराचवेळ लिंगताठरता  टिकवून ठेवण्यास रबरबँड उपयुक्त ठरतो.
४)—रबराची ही उपयुक्तता पाहून आणखी थोडा बदल करीत शिस्नाच्या बरोबर मध्यभागी गाठ मारलेले दुसरे एक रबरबँड असे बसवावे की जेणेकरून ती गाठ बरोबर वरील बाजूस येऊन योनीतील मदनबिंदुला घासत राहील. यामुळे स्त्रीला पराकोटीच्या संवेदना प्राप्त होऊन कामतृप्ती लाभते.
५)—एक काळजी अशी घ्यावी लागते की रबरबँड जास्तीतजास्त वीसच मिनिटे लिंगावर फिट्ट ठेवावे. जास्तवेळ ठेवल्यास लिंग काळेनिळे पडण्याचा धोका उद्भवतो. कारण आपण मागे फिरणारा रक्तप्रवाह रबराने पूर्णतया थोपविलेला असतो. संभोग यशस्वी झाला की लगेच रबर काढून लिंग मोकळे करावे लागते.
६)—अशीच पद्धत आदिमानव आमलांत आणीत असे. ताठरलेल्या लिंगाभोवती वेलींचे धागे गुंडाळून सेक्स करतांनाची काही भित्तीचित्रे आफ्रिकन गुफांमध्ये आढळून आलेली आहेत. त्यावरून पूर्वीचा पुरुष सेक्सबाबत किती जागरूक होता हे दिसून येते.
७)—आजही काही आदिवासींमध्ये लिंगाच्या मुळाशी धातूची अंगठी लावलेली आढळते. त्यामुळे देखील माघारी फिरणारा रक्तप्रवाह खंडित करण्याची युक्ती वापरून अधिक वेळ सेक्स कसा करता येईल याचा विचार केलेला आढळतो.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

Sunday, 3 January 2016

योनीचे आकार आणि प्रकार...

योनीचे आकार आणि प्रकार...

योनीचे कमनीय दर्शन झाल्यास पुरुष सर्वाधिक उत्तेजित होतो. योनीचा पुष्ट उभार, रेखीवपणा, गुळगुळीत केलेली शेव्हिंग यामुळे लिंगाला आपोआप ताठरता येत जाते. स्त्री देहाच्या उत्तान दर्शनाने जसा पुरुष कामोद्दीपित होतो त्याहून अधिक तो तिच्या फुगीर आणि रेखीव योनीच्या दर्शनाने होत असतो. त्यामुळे योनीदर्शन हे पुरुषासाठी हमखास सेक्स टॉनिक ठरते. योनी केवळ पाहण्यापेक्षा अनुभवण्यात अधिक मौज असली तरी पुरुषाच्या कामोद्दीपनासाठी योनीचा आकार आणि प्रकार नक्कीच महत्वाचा ठरतो. काही चाणाक्ष स्त्रिया आपल्या शृंगारात आपली योनी कशी दिलखेचक दिसेल यासाठी जास्त काळजी घेतांना आढळतात. त्या दररोज आपल्या गुह्यभागाचे नियमित शेव्हिंग करून योनीला गुळगुळीत ठेवतात. शरीराच्या इतर अंगाप्रमाणेच हा गुह्यभाग देखील गौरवर्णीय राखण्याचा प्रयत्न करतात. पुरुषाला योनीचे जिभेने चुंबन घेणे आवडते हे त्यांनी ओळखलेले असल्याने योनीचा परिसर मृदूगंधी स्प्रे वापरून रमणीय करतात. अशा सुबक, सुगंधित, पुष्ट योनीमुळे पुरुषाला कमालीची उत्तेजकता लाभते असे सर्वेक्षणांती सिध्द झालेले आहे. –भोगगुरु कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)—इंग्रजी ‘कॅपिटल व्ही’ आकारासारखी दिसणारी पुष्ट योनी आदर्शवत मानली जाते. या प्रकारच्या योनीचे बाह्य भगोष्ठ स्फुरण पावल्यासारखे उभारून आलेले असल्याने अधिक कामोत्तेजक दिसतात. या प्रकारची योनी रचनाबद्ध असते. तिचे आतील भगोष्ठ देखील सुकुमार असतात. शिवाय मदनमणी सुद्धा माफक प्रमाणात उन्नत झालेला असल्यामुळे स्त्रीला कामतृप्तीचा परमानंद लवकर घेता येतो. अशा प्रकारची योनी असलेली स्त्री संभोगाचा परिपूर्ण आनंद तर घेतेच शिवाय पुरुषालासुद्धा पराकोटीचा आनंद देत असते.
२)—इंग्रजीतील ‘लहान डब्ल्यू’ आकारासारखी दिसणाऱ्या योनीचे बाह्य भगोष्ठ फारच फुगीर असतात. शिवाय मदनमणी थेट दृगोचर होत असल्याने पुरुषाच्या कामोद्दीपणाचा काहीसा भ्रमनिरास होण्याचा संभव असतो. ही योनी ओघळल्यासारखी दिसते. परंतु बाह्यभगोष्ठ अधिक फुगलेले असल्यामुळे त्यांना विलग करून जिभेने चूषण करणे पुरुषाला आवडू शकते. या योनीचे आतील भगोष्ठ बारीकसे असतात. त्यामुळे लिंगघर्षणाच्या वेळी मदनमणी उत्तेजित होण्यात अडचणी येतात, मात्र मदनमणी थेट दिसत असल्याने तो बोटांनी हाताळणे सोयीस्कर होऊन स्त्रीला कामतृप्ती देता येते.
३)—इंग्रजीतील ‘लहान व्ही’ सारखी दिसणारी योनी फारच छोटी असते. तिचे बाह्य भगोष्ठ छोटेच असतात. आतील भगोष्ठ सुद्धा इवलेसेच दिसतात. मदनमणी, मुत्रद्वार आणि योनिद्वार यातील अंतर बरेच कमी असल्याने अशी बारीक योनी असलेली स्त्री लवकर कामतृप्त होतांना आढळते. कारण स्फुरण पावलेले लिंग एकाच वेळी मदनमणी आणि मदनबिंदू यांचे जोरदार उत्पिडन करण्यात यशस्वी होत असते. छोट्या योनी मुळे लिंगावरील पकड आणि दाब बराच वाढत गेल्याने शिस्न अधिकाधिक स्फुरण पावत असल्याचे पुरुषाला जाणवत राहते आणि त्यालासुद्धा अत्युच्च कामानंद लाभतो. अशी ‘चिंगळी’ योनी म्हणजे एखाद्या नवयुवतीस उपभोगण्याचा अनुभव पुरुषाला प्रत्येकवेळी मिळत असतो.
४)—इंग्रजीतील ‘मोठ्या डब्ल्यू’ सारखी दिसणारी योनी फारच विस्तारलेली, विस्फारलेली आणि विराट दिसते. ज्या स्त्रिया लठ्ठ आहेत त्यांना अशा प्रकारची योनी असते. तारुण्य लोपल्यावर देखील पूर्वीची व्ही आकाराची योनी अशा मोठ्या डब्ल्यूमध्ये रुपांतरीत होण्याची शक्यता असते. अशा योनीचे बाह्यभगोष्ठ शिथिल असतात. आतील भगोष्ठ लोंबलेले व बाहेर डोकावत राहतात. मदनमणी देखील शिथिल होऊन मान टाकलेल्या मांजरीसारखा दिसतो. योनिद्वाराचे भगदाड झालेले असते. अशा योनीत शिस्न आपसूक आत जाते, भसकन आत गेलेले लिंग चटकन बाहेर येते. योनीचा दाब लिंगावर पडत नसल्याने ते स्फुरण पावत नाही व पुरुषाला काहीच कामानंद मिळत नाही. स्त्रीला सुद्धा लिंगाची ताठरता जाणवत नाही व तीदेखील अतृप्त राहण्याचा संभव वाढतो. अशी ‘हस्तिनी’ प्रकारातली योनी पुरुष टाळू लागतो. यावर उपाय म्हणून स्त्रीने मांड्या न फाकवता सेक्स केला तर उपयुक्त ठरू शकतो.
५)—एखाद्या स्त्रीची योनी मोठ्या व्ही सारखी ‘आदर्श योनी’ जरी असली तरी काहीवेळा बाह्य भगोष्ठांची वरील बाजू फारच दाटपणा दाखवते, त्यामुळे मदनमणी काहीकेल्या दिसत नाही. योनीभगोष्ठ फारच फाकविले तरच मण्याचे दर्शन होते. अशा स्त्रीला मदनमण्यामुळे मिळणारा कामोत्तेजक स्पर्श काहीसा कमीच असतो. अशी ‘आतल्या गाठीची’ योनी असलेल्या स्त्रीला कामतृप्त करणे पुरुषाला फारच आव्हानात्मक ठरते. मदनमण्याचे उत्पिडन आणि मदनबिंदूचे घर्षण यातून मिळणारी कामतृप्ती आदर्श संभोगक्रीडा असल्याने अशा आतल्या गाठीच्या स्त्रीला ती उत्तेजना लाभणे दुरापास्त ठरते. यावर उपाय म्हणून पुरुषाने आपल्या बोटांनी आत लपलेला मदनमणी हाताळून स्त्रीला कामतृप्त करावे असे संभोगतज्ञ सांगतात.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

Friday, 11 December 2015

स्तनांचे आकार आणि प्रकार...

स्तनांचे आकार आणि प्रकार...

सेक्स करण्यापूर्वी स्त्रीला अधिक उत्तेजित करणारे उत्तुंग अंग म्हणजे तिचे स्तन होय. पुरुष अत्याधिक कामोत्तेजित होतो तेही स्त्रीच्या स्तनांमुळेच! स्त्रीच्या एकूण कामोत्तेजक अंगापैकी तिचा उभार आणि छातीचा टंचपणा पुरुषाला सर्वाधिक कामातूर करीत असतो. स्त्रीच्या भरगच्च स्तनांशी मनसोक्त खेळून अधिक कामानंद प्राप्त करावा असे पुरुषाला नेहमी वाटत असते. त्यामुळेच कदाचित उन्नत उभार असलेल्या स्त्रीकडे तो अंमळ पाहत राहतो, ही त्याची नैसर्गिक कामोत्तेजक प्रेरणाच असते. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)—व्यक्तीतितक्या प्रकृती या न्यायानुसार स्त्रीच्या स्तनांचे वारेमाप आकार प्रकार पहावयास मिळतात. मुळात ती आपल्या स्तनांना कशी बांधून ठेवते, पुरुषापुढे आपले स्तन कशी पेश करते यावर पुरुषाची कामोत्तेजना अवलंबून असते. पुरुष रसिक असल्याने त्याला स्तनांचा टंचपणा अधिक भावतो हे नक्की!
२)—नवपरिणीत युवतीचे स्तन घोटदार, रेखीव, तट्ट असतात. ब्रा नसला तरी ते आपली जागा सोडत नाहीत इतके ते स्तन मदमस्त असतात! अशा कोवळ्या, लुसलुशीत आणि मोठ्या पेरूएवढ्या स्तनांशी समरस व्हायला तरुण पुरुषाला खूप आवडते. या मनभावन स्तनांचे मर्दन करणे, जराशी बारीक असलेले परंतु लगेच उत्तेजित होणारी स्तनचुचुके चूषण करणे, तोंडात जेवढे मावतील तितके स्तन ओढून मौज करणे, मजा लुटणे... अशी कामलीला तरुण पुरुषाला अत्यंत कामोत्तेजक करून सोडते.
३)—काही युवतींचे स्तन भलेमोठ्ठे असल्याने त्यांना ब्रा मध्ये बांधून ठेवणे आवश्यक असते. असे गुब्बेदार स्तन चोळायला पुरुषाला आवडते. ब्रा मध्ये मावणार नाहीत इतके ते मोठ्ठे असतात. त्या दोन्ही स्तनांमध्ये नाक खुपसून मर्दन व चूषण करायला पुरुष अधीर झालेला असतो. अशा दोन उत्तुंग डोंगरांच्या घळीत आपले ताठरलेले शिस्न पुढे-मागे करणे पुरुषाला कमालीचे कामोत्तेजक करून जाते.
४)—काही तरुणींचे स्तन मध्यम आकाराचे आणि जरासे लूज असले तरी काही बिघडत नाही. अशा तरुणींनी आपले स्तन आकर्षक अशा नक्षीदार ब्रामध्ये अडकवलेले असतात. ते ब्रामध्येच पाहायला अधिक मजा येते. ब्रा वरूनच अशा स्तनांचे मर्दन व चूषण करावे असे त्यांना वाटत असते. ब्रा बाजूला केला की ते स्तन लूज पडून ओघळतील आणि पुरुष नाराज होईल असे स्त्रीला वाटत असते. म्हणून जर स्त्री ब्रा दूर करायला राजी नसेल तर पुरुषाला दुरून डोंगर साजिरे म्हणत बाहेरूनच स्तन चोळावेत आणि चोखावेत. विशेषतः एखादी डिलेव्हरी झाल्यानंतर बाळाचे दूध पिणे तोडले की स्त्रीचे स्तन असे ओघळू लागतात, पण तो निसर्गाचा भागच आहे. त्यातही आनंद निर्माण करणे ही पुरुषाची उत्तम कामकला असते!
५)—काही स्त्रियांना स्तनांचा उभार अजिबात नसतो. ब्युटीफुल कार विदाउट हेडलाईट असे त्यांचे वर्णन होऊ शकते. पण त्यांनी आपल्या स्तनांना बारीक समजून निराश होण्याचे काहीच कारण नसते. उलट असे छोटेछोटे स्तनच स्वतः त्या स्त्रीला सर्वाधिक कामतृप्त करणारे ठरतात. कारण अशा छोट्या स्तनांची स्तनमंडले व स्तनचुचुके जास्तीतजास्त संवेदनशील ठरतात. त्यांना पुरुषाने हळुवार स्पर्शजरी केला तरी ती स्त्री कमालीची कामोद्दीपित होऊन जाते. अशा बारीक स्तनांच्या ठिकाणी स्त्रीला कामतृप्त करण्याची बरीच संवेदना एकवटलेली आढळते. भल्यामोठ्ठ्या स्तनांच्या स्त्रीपेक्षा या छोट्या स्तनधारी स्त्रिया लवकर कामतृप्त होतात असे वात्सायनदेखील सांगून जातो!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

Monday, 7 December 2015

सेक्सचे फायदे...

सेक्सचे फायदे...

सेक्स ही प्रत्येक व्यक्तीची नैसर्गिक प्रेरणा असते. तिला मुरड घालणे खचितच अयोग्य आहे. प्रत्येक व्यक्तीने नियमितपणे सेक्स केलाच पाहिजे. वाहते पाणी निर्मळ, स्वच्छ, आनंददायी असते तसेच सेक्स होत राहिला तर तो निश्चित फायदेशीर ठरतो. त्याउलट साठलेले पाणी जसे डबक्याप्रमाणे अप्रिय असते, त्यात नाना जीवजंतू वाढू लागतात, ते डबके नकोसे वाटू लागते, अगदी तसेच सेक्स जर झालाच नाही तर त्या भावनांचे डबके तयार होऊन त्यात अनेक शंका, कुशंका, किंतु, संशयाचे किडे वाढू लागतात, म्हणून प्रत्येकाने सेक्स करणे अगत्याचे ठरते. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)नियमित सेक्स केला तर तो एक सर्वांगीण व्यायामप्रकार असल्याने उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. सेक्स मध्ये पोटाचे कमरेचे स्नायू भाग घेत असल्याने पोटाचा घेर कमी व्हायला मदत मिळते. कमरेचे स्नायू कार्यरत राहतात.
२)सेक्समुळे शरीरातील सर्व संप्रेरकांचे कार्य सुरुळीत चालू राहते. त्यामुळे पुरुषांमध्ये पौरुषग्रंथीसंबंधी आजार अजिबात उद्भवत नाहीत. स्त्रियांमध्ये स्तनांचे गर्भाशायांचे आजार होऊ शकत नाहीत. म्हणून नियमित सेक्स महत्वाचा ठरतो.
३)सेक्समुळे स्त्री-पुरुषाचा एकमेकावरील विश्वास दृढ राहतो. परंतु स्त्रीच्यादृष्टीने प्रत्येक सेक्स यशस्वी ठरलाच पाहिजे. सेक्स यशस्वी होण्यासाठी पुरुषाने काय काय करावे लागते ते मागील लेखात नमूद केले आहेच. यशस्वी सेक्स नियमितपणे होत राहिला तर स्त्री-पुरुष एकमेकांवर अजिबात संशय व्यक्त करीत नाहीत असे एका पाहणीत आढळून आलेले आहे.
४)सेक्स ही एक नैसर्गिक गरज असल्याने पुरुषाइतकेच स्त्रीसाठीही सेक्सची पूर्ती महत्वाची असते. सेक्स यशस्वी झाला तर सर्व गात्रे शिथिल होऊन छानपैकी झोप लागते. ज्यांना अनिद्रेचा त्रास आहे अशा व्यक्तींनी सेक्स करावा असे काही तज्ञ आवर्जून सांगतात. कामतृप्ती नंतर येणारी ग्लानी किंवा शिथिलता व परमानंद कोणत्याही मदिरेने संभवत नसतो.
५)जे नियमित सेक्स करतात त्यांना दीर्घायुष्य लाभते असे कामशास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. कोणी म्हणेल आजन्म ब्रह्मचारी राहणारेही जास्त दिवस जगतात. परंतु ते हस्तमैथूनाचारी नसतील कशावरून? सेक्समुळे व्यक्तीच्या शरीरातील हार्मोन्स व्यवस्थित कार्य करीत राहतात व ती व्यक्ती जास्त आजारी पडलेली सहसा आढळत नाही.
एकंदर काय तर प्रत्येकाने नियमितपणे सेक्स करणे हिताचे ठरते. तेव्हा सेक्स ही आरोग्याची गुरुकिल्लीच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही!!!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

सेक्सचे कायदे...

सेक्सचे कायदे...

सेक्स सगळेच करतात. कोणी बेडवर तर कोणी बाथरूममध्ये, कोणी उभ्याने तर कोणी बसून सेक्स करतात. अफेअर असल्याने कोणी लपूनछपून करतात तर कोणी एकांती जंगलात खुलेआम करतात. कोणी विवाहबाह्य सेक्स करतात तर कोणी वेश्यागमन करून सेक्स करतात. कोणी हस्तमैथून करतात तर कोणी अनैसर्गिक सेक्स करतात. कोणी समलिंगी सेक्स ठेवतात तर कोणी प्राण्यांशी सेक्स करतात. सेक्सचे अनेकविध प्रकार व व्यक्तीनुरूप बदलणारे स्वरूप असल्याने अमूक एका पद्धतीने सेक्स झालाच पाहिजे असे काही ठामपणे सांगता येत नाही. तरीही सेक्सचे काही मुलभूत कायदे असतातच त्याची माहिती करून घेणे उपयुक्त ठरेल. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)—सेक्स परस्परसंमतीनेच व्हायला हवा. स्त्रीची इच्छा नसेल तर पुरुषाने घिसडघाई करून पालथ्या घड्यावर पाणी घालणे साफ चुकीचे ठरते. बळेच सेक्स केल्यास योनीमार्ग ओलसर झालेला नसल्याने पुरुषाचे हमखास शीघ्रपतन होत असते. स्त्री मात्र तिच्या मर्जीविरुद्ध सेक्स होत असल्याने संभोगात रस घेत नाही व तिला अशा एकतर्फी सेक्समध्ये अजिबात रुची राहत नाही.
२)—सेक्स साठी एकांत फार महत्वाचा नियम ठरतो. स्त्री-पुरुष दोघेही एकांतात अधिक मोकळेपणाने सेक्समध्ये एकरूप होतात. प्रणयक्रीडेत काही सेक्सी गप्पागोष्टी करायच्या असतात अशावेळी एकांत महत्वाचा ठरतो. एकांतात पाहिजे तसा सेक्स करता येतो. एकांतातील बेडवर पाहिजे ती संभोगासने मोकळेपणाने करता येतात. कोणी डिस्टर्ब करणारे असेल तर सेक्समध्ये बाधा नक्कीच बाधा येते. कोणी येईल, कोणी दार वाजवील, कोणी पाहील अशी टांगती तलवार डोक्यावर असेल तर घाईघाईत सेक्स उरकला जातो आणि पुरुषाला शीघ्रपतनाचा त्रास होऊ शकतो.
३)—स्वच्छता सुद्धा महत्वाची ठरते. बेडरूम, बेडशीट, पिलोकव्हर स्वच्छ असावेत. वैयक्तिक स्वच्छतासुद्धा अनिवार्य असते. सेक्सपूर्वी दात घासणे, शेव्हिंग करणे, साबणाने अंघोळ करणे, केसांना शाम्पू लावणे, सुगंधित सेंट फवारणे ह्या बाबी अत्यावश्यक ठरतात. गुह्यभागावरील शेव्हिंग केलेले असणे अगत्याचे असते. त्यामुळे सेक्स करायला जास्त मूड येतो.
४)—सेक्स करण्यापूर्वीच इतर आवश्यक साधने उपलब्ध ठेवावीत. उदा. गर्भनिरोधक गोळी, कंडोम इ. ऐनवेळी कंडोम उपलब्ध नाही ही सबब सांगितल्यावर सेक्सचा मूड अचानक कमी होतो असे अनेक जोडप्यांच्या मुलाखतीतून प्रकट झालेले आहे. प्रणयासाठी फुले, चॉकलेट, नवा बिकिनी सेट वगैरे काही प्रयोजन केलेले असेल तर त्याचा आवर्जून उपयोग करावा. ‘मी अमूक-तमुक करणार होतो/होते, पण केलेच नाही’ असे सांगून सेक्सच्या रंगत आलेल्या मलईत विरजण घालू नये.
५)—पुरुषाने प्रणयक्रीडा करणे हा सेक्सचा पाया असतो. त्याशिवाय सेक्स रंगत नाही. स्त्रीला प्रणयक्रीडा आवडते. प्रणयातूनच स्त्री अधिक कामतृप्त होत जाते. यशस्वी प्रणय केला की स्त्री खूप खुश होत जाते. हे पुरुषाने कायम लक्षात ठेवले पाहिजे. तसेच स्त्रीचा प्रत्यक्ष संभोगाचा कालावधी पुरुषापेक्षा अधिक असल्याने तिची कामतृप्ती पुरुषापेक्षा उशीरा होते, हे ध्यानात ठेवून पुरुषाने आपला वीर्यच्युतीचा कालावधी पुढे ढकलणे इष्ट ठरते. त्यानुसार पुरुषाने सेक्स करावा लागतो.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

Thursday, 5 November 2015

सेक्स आणि संशयकल्लोळ...!

सेक्स आणि संशयकल्लोळ...!

पुरुषाचे चुकून शीघ्रपतन झाले तर तो हिरमुसतो मात्र स्त्री नाना शंकांच्या कचाट्यात सापडते. ह्याच्या मनात इतर स्त्रीची प्रतिमा तर बसली नसेल ना? ह्याला माझ्याशी संबंध ठेवण्यात स्वारस्य वाटत नाहीच का? ह्याने बाहेर कुठे शेण तर खाल्ले नसेल ना? अशा चिंताग्रस्ततेत ती रात्र रात्र जागून काढते. याउलट पुरुषाने स्त्रीला जर कामतृप्त केले आणि त्याची कामतृप्ती झाली नसेल तर तो पुन्हा पुन्हा थेट संभोगाची मागणी स्त्रीकडे करीत राहतो. त्याची कामतृप्ती न झाल्यामुळे तो ग्लानी आलेल्या स्त्रीला विनाकारण झटू लागतो. त्याला तिच्याकडून कामतृप्ती हवी असते मात्र ती कामतृप्तीच्या ग्लानीत असल्याने त्याला झिडकारते. तिचे हे अनाकलनीय वर्तन पुरुषाला चिडायला पुरेसे ठरते. त्याच्याही मनात अनेक किंतु उभे ठाकतात. परंतु पुरुष हस्तमैथुन करून स्वतःची कामतृप्ती करून घेऊ शकत असल्याने रात गयी सो बात गयी म्हणत तो कामाला लागतो. मात्र रात्रीची घटना आठवून ही सैरभैर होते. ह्याला आपल्याकडून कामतृप्ती लाभलेली नाहीये, मी ह्याला खुश ठेवू शकत नाहीये, ह्याची लैंगिक भूक माझ्याकडून भागली जात नाहीये अशा कित्येक प्रश्नाचं मोहोळ स्त्रीच्या भोवती घोंघावू लागतं. मग हळूच शंका निर्माण होते हा आता बाहेर कुणाशी सलगी करणार तर नाही ना? ह्याला एखादी स्त्री आवडून तिच्याकडून हा तृप्ती मिळविण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना? माझ्याकडून नाराज राहिलेला हा पुरुष इतर स्त्रीच्या नादी लागणार नाही कशावरून? अशा किंतुंमुळे ही स्त्री चिंतातूर बनते व पुरुषाच्या वागण्याबाबत जास्तच अलर्ट राहू लागते.
अशारितीने स्त्रीच काय पुरुषांच्याही मनात शंकेच्या पाली चुकचुकत राहतात, विश्वासाचं वातावरण गढूळ होऊन जातं, सर्वकाही यथोचित घडत आलेले असतांनाही व्यक्ती संशयी बनते आणि स्त्री-पुरुषांमध्ये प्रीतीचा ओहोळ वाहण्याऐवजी संशयकल्लोळ माजतो. का घडते असे? यामागील कारणमिमांसा कोणती? या संशयाचे परिमार्जन विश्वासात कसे निर्माण करता येईल? –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)स्त्री काय किंवा पुरुष काय दोघेही संशयाच्या फेऱ्यात कधी ना कधी अडकतातच. सुंदर, देखणी, कमनीय स्त्री लाभली तर या पुरुषाचा इतर पुरुष हेवा करू लागतात. इतरांच्या नजरा या पुरुषाच्या नजरेतून सुटत नाहीत आणि त्याचवेळी चुकून स्त्रीसुद्धा इतरांकडे अंमळपणे पाहू लागली तर याचा तिळपापड होणे साहजिक असते. हा हिला इतरांच्या अधाशी नजरेपासून लपवू पाहतो, जपू लागतो. हिच्यावर याच्याकडून वॉच ठेवला जातो. याचा हिला त्रास होऊन जर का या पुरुषाचा सर्व वेळ हिच्या हालचाली टिपण्यात जाऊ लागला आणि हिला हवे असणारे प्रेम, आपुलकी, माया, जिव्हाळा, आधार, प्रेमळ संवाद मिळू लागला नाही तर हिची चलबिचल होते. इतर पुरुष नजरेतून आश्वासक साद घालत असतांना हा पुरुष आपल्यावर संशयी नजर ठेवतो हे स्त्रीला खटकू लागते व दोघांचेही या विषयावरून खटकू लागते. जरी ह्यांचे बेडवर व्यवस्थित जमत आलेले असते तरी शंकेच्या घनघोर छायेत प्रेम आटू लागते व सेक्स म्हणजे केवळ सोपस्कार बनून पार पाडण्याची गोष्ट बनते.
२)फेसबुक, व्हॉटसप मुळे सहकारी मैत्रिणींचे, ओळखीच्या स्त्रियांचे प्रासंगिक मेसेजेस येणे, किंवा याने त्यांना पाठवणे साहजिक असते. पण हिला मात्र इतर स्त्रियांच्या शुभेच्छांचा तिटकारा उत्पन्न होतो. मेरा पती सिर्फ मेराही होगा, या तत्वानुसार ही ह्याचा मोबाईल चोरून चेक करू लागते, ह्याला त्यांचे कोणते मेसेज येतात हे पाहणे हिला अगत्याचे वाटू लागते. त्यातही जर पुरुष राजबिंडा, सुदृढ, देखणा असेल तर स्त्री ह्याच्याबाबतीत जास्तच पझेसिव्ह होते. हा कुठे जातो, कोणाशी बोलतो, याचे बाहेर काही असेल का? अशा अनेक निरर्थक शंकांचं मायाजाल हिच्या मनाचा ताबा घेऊ लागतं. हिचा सर्व वेळ त्याच्यावर निगराणी राखण्यात जातो व ह्याला कसे प्रेम हवे आहे? याचा विचार करायलादेखील फुरसत मिळत नाही व दोघांमध्ये एक अनामिक संशयाची खोल दरी रुंदावण्यास प्रारंभ होतो.
३)सुसंवाद महत्वाचा—स्त्री-पुरुषातील संशयाच्या पालीला ठेचण्यासाठी सुसंवाद घडणे महत्वाचे ठरते. ऑफिसमध्ये काय काय घडले इतके जरी एकमेकांना सविस्तर सांगितले तरी वातावरण निरभ्र होऊन जाईल. कामाचा ताण हलका झाल्याचे जाणवेल. मग जोडीदारासाठी काय काय करता येईल, आवडीनिवडी कशा जपता येतील याचा विचार करून ठेवायला पुरेसा वेळ मिळतो. आठवड्यातून एकदा नियमितपणे स्त्री-पुरुषांनी एकांतस्थळी, रम्यठिकाणी, रमणीय निसर्गाच्या सान्निध्यात दोन-चार तास हितगुज करण्यात घालवावेत. महिना दोन महिन्यातून पूर्ण दिवसभर आऊटिंगला गेलेच पाहिजे. वेळ मिळत नाही असे कारण बाजूला सारून सुखी सहजीवनाच्या हितासाठी वेळ काढलाच पाहिजे.
४)प्रणय रंगवीत नेला की कामक्रीडा नकळत घडून येते. कोणताही पुरुष पहिल्या सेक्सच्या वेळी सराईत गड्यासारखा सेक्स रंगवू शकत नसतो. स्त्रीने त्याला आपल्या प्रत्येक अंगाची, त्यावरील कामोद्दीपित बिंदूंची, उत्तेजित करणाऱ्या स्पर्शप्रकारांची माहिती पुरवावीच लागते. चुकत माकत पुरुष सेक्स शिकत असतो, तेव्हा स्त्रीने जरा धीराने घ्यावे लागते. आपल्याला कसे प्रणय सुख मिळते, कशाप्रकारे कामतृप्ती लाभते, कुठे स्पर्श केल्यावर अधिक उत्तेजित व्हायला होते हे स्त्रीने अगदी निःशंकपणे पुरुषाला समजून सांगितले तर सेक्स हमखास यशस्वी होतो.
५)तसेच पुरुषाने देखील स्त्रीची सलज्जसुलभ नकारात्मकता लक्षात घेतली पाहिजे. पहिल्या रात्रीच स्त्री प्रत्यक्ष संभोगाला राजी होईलच असे नाही. तिला कामोद्दीपित करून कामतृप्त कसे करता येईल याचा विचार आधीच करून ठेवावा लागतो. यासाठी सेक्ससंदर्भात ‘कामशास्त्रीय’ ज्ञान जाणून घेणे पुरुषासाठी अगत्याचे असते. कोणताही पुरुष सेक्सची परीक्षा अव्वल क्रमांकाने पास होऊन आलेला नसतो याचे भान स्त्रीने ठेवावे लागते. पहिल्या प्रयत्नातच पुरुष स्त्रीला कामतृप्त करू शकेल असेही नाही. हेही स्त्रीने जाणून असावे. त्याचे शीघ्रपतन का झाले किंवा तो वेळीच कामतृप्त का नाही झाला या प्रश्नांची उत्तरे त्याच्या कडून खुबीने काढून घेण्याऐवजी संशय व्यक्त करणे हिताचे नसतेच मुळी!
६)पुरुषाला मैत्रिणी आणि स्त्रीला मित्र असणे आजच्या कॉम्प्युटर्सच्या युगात आवश्यक बाब बनली आहे. त्यांच्यात मेसेजिंग गॉसिपिंग होणारच ठरले. ऑफिसमध्ये स्त्री-पुरुष एकमेकांच्या अधिक सहवासात येणे वेगळी गोष्ट नाही. त्यावरून संशय घेऊन त्याचा संबंध सेक्सच्या वर्तनाशी जोडणे फार चुकीचे असते. अशा संशयाच्या भोवऱ्यात अडकून आपण आपला एन्जॉय करण्याचा वेळ वाया घालवत असतो त्याचवेळी जोडीदाराचा विश्वास गमावत असतो. हेच संशयखोर वृत्तीच्या स्त्री=पुरुषांना कळते पण वळत नाही ही खेदाची बाब म्हणावी लागेल.
7)जेव्हा चारचौघांत आपण सहकुटुंब जातो तेव्हा इतरांसमोर स्त्री=पुरुषांनी एकमेकांच्या गुणांचे आवर्जून कौतुक केलेच पाहिजे. एकमेकांना स्पेस देणे, एकमेकांच्या मतांचा आदर करणे, आपल्याला काय हवे ते निःसंकोचपणे व्यक्त करणे हाच खरा सुखी सहवासाचा पाया असतो. जोडीदाराशी प्रेमळ संवाद साधला तर आणि तरच संशयाची दृष्ट यशस्वी सहजीवनाला लागू शकणार नाही.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in 

Wednesday, 4 November 2015

सेक्स आणि स्त्रीच्या अपेक्षा...

सेक्स आणि स्त्रीच्या अपेक्षा...

पुरुष नेहमी आपल्या आवडीच्या पद्धतीने सेक्स करतो. सेक्सबाबत स्त्रीच्या काय अपेक्षा आहेत त्यांचा कधीच विचार करीत नाही. त्यामुळे स्त्री असंतुष्ट किंवा असमाधानी राहण्याचा संभव असतो. स्त्री आपल्याकडून पूर्णपणे कामतृप्त व्हावी अशी इच्छा बाळगून असलेल्या पुरुषांसाठी काही महत्वाच्या टीप्स पुढीलप्रमाणे— --भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)स्त्रीला हळुवार प्रेम आवडते. मधुर संभाषण, मुलायम स्पर्श, सुखद फुंकर, स्नेह्युक्त चुंबने यांची ती भोक्ती असते. जोरकसपणा, जोराचे स्ट्रोक, योनीत खोलवर शिस्नाचा प्रवेश तिला प्रत्यक्ष संभोगाच्या शेवटी शेवटी आवडू शकतो. पण त्याहीआधी तिला प्रणयरम्यता अधिक गरजेची वाटते.
२)पुरुषाने स्वच्छ असावे, शेव्हिंग करून जवळ यावे, सुगंधी वातावरणात पुरुषाने मिठीत घ्यावे या स्त्रीच्या माफक अटी असतात. सम्भोगापुर्वीची पुरुषाची तयारी कशी आहे, त्याने नियोजन कसे साधले आहे याकडे तिचे बारीक लक्ष असते. बाहेरून आला आणि तसाच 'चढला'... हे तिला बिलकुल आवडत नसते!
३)मुखदुर्गंधी असेल तर स्त्री पुरुषाची चुंबने टाळते. उग्र दर्प किंवा नावडता गंध आल्यास ती पुरुषाच्या जवळ येऊ इच्छित नाही. मंद हवाहवासा सुगंध असेल तर स्त्री लवकर कवेत येते हे पुरुषाने लक्षात ठेवावे.
४)पुरुषाने आपल्या स्त्री सौंदर्याची तारीफ करावी, आपल्या वक्षस्थळांचे कौतुक करावे, आपल्या अंगप्रत्यांगाचे वर्णन करावे असे तिला नेहमी वाटत असते. आपण छानच दिसतो हे पुरुषाने आपल्याला वारंवार कौतुकाने सांगावे अशी स्त्रीची सूप्त इच्छा असते.
५)स्त्रीला कामोद्दीपित करण्यासाठी मोहक स्पर्श, सर्वांगाची मधुर चुंबने, स्तनाग्रांचे हळूवार उत्पीडन ही त्रिसूत्री अपेक्षित असते. स्त्रीला प्रणयक्रीडेत मुखमैथून आवडत नाही. पुरुषाचे लिंग तोंडात घेऊन चोखण्याची तिची मुळीच इच्छा नसते. त्यातून तिला काहीही आनंद मिळत नाही. पुरुषाची मर्जी सांभाळण्यासाठीच स्त्री पुरुषाचे शिस्न चोखते. पण ते तिच्या मनाविरुद्ध असते हे पुरुषाने लक्षात असू द्यावे.
६)पुरुषाची कामतृप्ती झाल्यावर तो लगेच कूस बदलून स्त्री कडे पाठ करून झोपी जातो, हे स्त्रीला अजिबात आवडत नसते. आपली कामतृप्ती झाली आहे की नाही याचा विचार पुरुषाने करावा अशी तिची इच्छा असते. संभोग यशस्वी झाल्यानंतरही पुरुषाने आपल्याला मिठीत घेऊनच निजावे अशी स्त्रीची अपेक्षा असते. कामतृप्तीची ती परमानंदी ग्लानी पुरुषाच्या कवेत अनुभवण्यासाठी स्त्री आसुसलेली असते.
७)गर्भ निरोधक साधने न चुकता आणून ठेवणे, पाळीचे दिवस मोजणे, सेफ दिवस लक्षात ठेवणे ही स्त्रीच्या दृष्टीने जराशी किचकट कामे असतात ती पुरुषानेच पुढाकार घेऊन करावीत अशी तिची प्रांजळ अपेक्षा असते. गर्भ राहिल्यास पुरुष स्त्रीलाच दोष देतो हे तिच्यामते चुकीचे असते. सगळेच तिने लक्षात ठेवायचे आणि पुरुषाने काय फक्त चढायचेच का? हा तिचा मुलभूत प्रश्न असतो. पुरुषाने स्त्रीला ‘भोग’दासी म्हणून वागविण्याऐवजी ‘सम्यक् भोग सहवासी’ म्हणून आदर द्यावा अशी स्त्रीची अपेक्षा असते.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in