Sunday, 20 September 2015

स्त्रीचा लठ्ठपणा आणि सेक्स ...

स्त्रीचा लठ्ठपणा आणि सेक्स...

स्त्री जर जाडीजुडी असेल तर पुरुषाच्या (दोन्हीही) तोंडाला पाणी सुटते. तिचे गुबगुबीत उरोज मनसोक्त कुरवाळायला मज्जा येईल, तिच्या बिलबिलीत योनीमध्ये आपले लिंग घुसडायला भरपूर आनंद मिळेल, तिच्यावर कितीही जोरदार प्रहार केले तरी उशीत सुरी खुपसल्यासारखे शिस्न विनासायास आतबाहेर करता येईल... अशी अनेक कामोत्तेजक दिवास्वप्ने पुरुष पाहू लागतो आणि म्हणूनच त्याच्या (दोन्हीही) तोंडातून लाळ ठिबकणे साहजिक आहे. पण थांबा... कामशास्त्र काय सांगते याचा विचार करूनच लठ्ठ स्त्रीशी कसा यशस्वी संभोग साधावा यासंदर्भातील काही टीप्स आमलांत आणाव्यात...
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)— सेक्सॉलॉजिस्ट फॅरेडे म्हणतो की लठ्ठ स्त्रीची संवेदनशीलता इतर स्त्रियांच्या तुलनेत कमीच असते. त्यामुळे तिला अनेकदा प्रणयक्रीडा करून उत्तेजित करणे भाग पडते. शिवाय ती लवकर कामतृप्त होईलच असेही नाही. सर्व शरीरभर चरबीचे अतिरिक्त आवरण असल्यामुळे ज्ञानतंतूपर्यंत स्पर्शाची चेतना पुरेशी पोचत नाही व ती मनाने जरी कामातुर झालेली असली तरी शरीराने लवकर संभोगोत्सुक होत नाही.
२)--  याउलट सेक्सॉलॉजिस्ट दांपत्य श्री व सौ जॉन्सन यांचे मत वेगळे आहे. ते म्हणतात की योग्य प्रणयक्रीडा केली तर लठ्ठ स्त्रीदेखील चटकन प्रतिसाद देऊन कामतृप्त होऊ शकते. परंतु सेक्सॉलॉजिस्ट डॉ. विजय पाटील यांनी त्यांचे म्हणणे खंडन करून लठ्ठ स्त्री कामजीवनात अजिबात रस घेत नसल्याचे नमूद केले आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक दाम्पत्यांच्या पाहणीतून त्यांनी हा निष्कर्ष काढलेला आहे.
३)--  यावर उपाय सुचवितांना काही सूचना उपरोक्त सेक्सॉलॉजिस्ट करतात—चरबीमुळे जरी लठ्ठ स्त्री कामप्रतिसाद देत नसली तरी तिची सेक्सची कल्पना काय आहे? संभोगाच्या बाबतीत तिची फँटसी काय आहे हे स्पष्ट विचारून त्याप्रमाणे प्रणय केल्यास ती नक्कीच कमालीची उत्तेजित होत जाते. लठ्ठ स्त्रीच्या कामोत्तेजक बिंदुंमध्ये प्रामुख्याने स्तनाग्रे, मदनमणी (शिस्निका) व मदनबिंदू (जी-स्पॉट) ही तीन स्थाने येत असल्याने त्यांना पुरुषाने अधिक हाताळून उत्तेजित करणे अपेक्षित आहे.
४)--  स्त्री उत्तेजित झाल्यावर प्रत्यक्ष संभोगासन कोणते घ्यावे हे सांगताना सेक्सॉलॉजिस्ट म्हणतात की तिच्या योनीभोवती सुद्धा चरबी जास्त असल्याने शिस्निकेचे उद्दीपन नीटसे होत नाही. ते व्हावे म्हणून तिला तिच्या मांड्या शक्यतो अधिक विलग करण्यास सांगावे. योनी पुरेशी विस्फारलेली असतांनाच संभोग करावा. शिस्न आतबाहेर करण्यात शक्ती घालविण्यापेक्षा ते योनीच्या वरील बाजूस जास्त घासले जाईल याकडे लक्ष द्यावे.
५)--  पुरुषाने दोन्ही हातांनी तिची पावले पकडून तिच्या मांड्या ताठ अवस्थेत ठेवून दोन्ही बाजूला फाकवून मागे ढकलाव्यात म्हणजे योनी खूपच विस्फारते व संभोग करणे सुखकर होते. यावेळीही ताठरलेले लिंग आत बाहेर करण्यापेक्षा योनीच्या मधोमध वरील टोकाला असलेल्या शिस्निकेला घासत ठेवल्यास लट्ठ स्त्रीला सुद्धा व्यवस्थित कामतृप्त करता येते. लठ्ठ स्त्रीला कामतृप्ती लाभण्यासाठी पुरुषाने तिच्या योनीचे हस्तमैथुन किंवा मुखमैथुन केले तरी वावगे ठरत नाही.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com

Wednesday, 16 September 2015

मासिकपाळी आणि संभोग...

मासिकपाळी आणि संभोग...

त्या चार दिवसांत स्त्रीने बाजूला बसणे समाजमान्य रूढी होती. होती, म्हणण्याचे कारण आता तसे कोणी सक्तीची सुट्टी घेऊ शकणार नाहीत. तशी परिस्थिती राहिलेली नाही. पूर्वी शिवताशिवत वगैरे प्रकार स्त्रीवर लादले जायचे. सद्याचे सुपरफास्ट युग स्त्रीला चार दिवस एकाच ठिकाणी बसू देऊ शकणार नाही. बहुतेक स्त्रिया काहीतरी नोकरी करतांना आढळतात. एकंदर पाहिले तर ते चार दिवससुद्धा स्त्रीसाठी कामासाठीच द्यावे लागतात. मग तिने ते ‘कामा’साठीही द्यावेत का...?
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
सहसा ठरवून संभोगाची रात्र येत नसते. इच्छा निर्माण झाली की पुरुषाला संभोग हवा असतो. त्याची नैसर्गिक प्रेरणाच तशी असते. स्त्रीच्या मागे मात्र अनेक व्यवधाने असल्याने पुरुषाची इच्छा ती तात्काळ मान्य करीलच असे नाही. शिवाय कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन झाले नसेल, मूल नको असतांना संभोग करण्यासाठी पटकन कंडोम उपलब्ध नसेल तर ऐन बेडवर स्त्री संभोगाला नकार देते. मग असे खाडे होणाऱ्या रात्रीत आणखी ‘त्या’ चार रात्रींची भर पडली की पुरुषाचे उपवास वाढू लागतात. म्हणून स्त्रीची मासिक पाळी चालू असतांना संभोग करावा काय? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. यामागील शास्त्रीय कारणे कोणती याची माहिती स्त्री आणि पुरुष दोघांनाही असणे गरजेचे आहे.
१)-- कामशास्त्र असे सांगते की स्त्रीची पाळी चालू असतांना इतर पाळीविरहीत काळापेक्षा तिला अधिक कामेच्छा निर्माण होते. पाळी येण्याच्या क्रियेमुळे गर्भाशयाकडील तसेच योनिमार्गाकडील रक्तप्रवाह काहीप्रमाणात वाढलेला असतो. त्यामुळे तेथील संवेदना अधिक प्रकर्षाने जाणवू लागतात. साहजिकच स्त्रीला कामेच्छा निर्माण होते.
२)— ज्याप्रमाणे कान दुखायला लागल्यावरच आपल्या लक्षात येते की आपल्याला कानही आहे, तसेच पाळी येत असतांना, योनीची स्वच्छता राखावी लागते आणि स्त्रीला जाणीव होते की आपल्यालाही योनी आहे, व तिचे ‘काम’ काय असते? आणि तो गुह्य भाग हाताळतांना तिला कामेच्छा होत जाते.
३)— आजकाल स्त्री छोटे मोठे सॅनिटरी नॅपकिन्स वापरत असते. ते बदलतांना, लावल्यानंतर नकळत योनीला वेगळा स्पर्श होत गेल्याने उत्तेजना मिळून तिला कामेच्छा निर्माण होते. शिवाय चालतांना नॅपकीन घासून योनीभगोष्ठ उत्तेजित होत असतात. म्हणून सुद्धा कामेच्छा होऊ लागते.
४)— असे असतांना स्वच्छतेची काळजी घेऊन पुरुषाने अजिबात चान्स सोडू नये. त्या चार दिवसांत वरील तीन कारणांनी स्त्री कामप्रबळ झालेली असतेच तेव्हा संभोग केला तर काही बिघडत नाही. म्हणजेच त्या चार रात्री देखील पुरुषाला बोनस म्हणून मिळवता येऊ शकतात!!!
५)— फक्त स्वच्छता पाळावी. संभोगापुर्वी स्त्रीने स्वच्छ अंघोळ करावी. योनीच्या भोवती सुगंधी डीओचा स्प्रे मारावा. असे वाटले खूप स्त्राव होत आहे तर पुरुषाने कंडोम वापरला तरी चालेल. नाही वापरला तर आठवणीने संभोगानंतर लिंग साबणाने धुवावे. म्हणजे जंतूसंसर्ग होणार नाही. व्यवस्थित स्वच्छता पाळली तर मासिक पाळीत सुद्धा संभोगाचा परमानंद लुटता येतो...!

--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

स्त्रीचा 'काम'प्रतिसाद...

स्त्रीचा ‘काम’प्रतिसाद...
पुरुष उत्तेजित झाला आहे हे त्याच्या ताठरलेल्या लिंगावरून सिध्द होते. पण स्त्री उत्तेजित झालेली आहे किंवा नाही हे बहुतेक पुरुषांना न समजल्यामुळे संभोग कष्टप्रद होत असतो. म्हणजे स्त्री उत्तेजित झालेली नसतांना लिंग योनीमार्गात सुखदायकरित्या शिरू शकत नाही. योनीमार्ग कोरडाच राहिल्याने त्यात शिस्नाचा प्रवेश सहजगत्या होण्याऐवजी वेदनादायी होतो. पुरुषाला लिंग आत घुसडण्याची कमालीची घाई झालेली असते कारण पुरुषाच्यामते संभोग म्हणजेच मैथून असते. परंतु स्त्रीच्या मते प्रणय हेच मैथून असते. संभोग तिला खूप शेवटी हवा असतो. पुरुष आधी संभोग करू पाहतो आणि स्त्रीला ते कष्टदायक वाटते व ती असा घाईघाईचा संभोग टाळू पाहते. म्हणून स्त्री उत्तेजित झालेली आहे किंवा नाही हे पुरुषाने कसे ओळखावे त्याच्या काही टीप्स यशस्वी संभोगासाठी पुरुषाला जाणून घ्यायलाच हव्यात... 
(--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  )
१)-- पुरेपूर प्रणय आमलांत आणल्यानंतर स्त्री डोळे मिटून घेते.तिचे ओठ थरथरू लागतात. पापण्या शहारतात. अंगांग रोमांचित होत जाते. योग्य प्रणयक्रीडेने ती अधिक उत्तेजित होत जाते. चेहऱ्यावर आसुसलेपणाची भावना प्रकट होऊ लागते. ती पुरुषाला अधिक घट्ट बिलगून जाते. जवळ ओढू लागते. प्रथम मिलनाच्यावेळी ही लक्षणे अधिक प्रखरतेने दिसून येतात. वयोमानाप्रमाणे त्यात कमीपणा दिसू लागतो.
२)— उत्तेजित झाल्यांनतर स्त्री देहामध्ये अतिशय मोहक बदल जाणवतात. तिची वक्षस्थळे तरारून येतात आणि अधिकच तट्ट होतात. स्तनाग्रे ताठर बनतात. त्याभोवती असलेली स्तनामंडल गडद रंगाचे होऊन किंचित फुगीर होते. तिचा श्वास गती घेतो त्यामुळे तिची हपापणारी छाती उरोजांना मस्तपैकी झोके देतांना दिसते. ताठरलेल्या स्तनाग्रांना पुरुषाने हळुवार कुस्करावे, आपले स्तन पुरुषाने दाबावेत, चोखावेत असे ती कृतीतून दाखवून देऊ लागते.
३)— तिच्या जघनभागाची हालचाल सुरु होते. कटिभाग ती पुरुषाच्या कटीवर वरखाली करू लागते. तिचा गुह्यभाग ती पुरुषाच्या मांड्यांना घासू लागते. अशावेळी तिच्या योनीतून कामसलील स्रवत राहते आणि योनीला स्पर्श केला असता ती अधिक ओलसर झाल्याचे जाणवते. योनीमध्ये हळूच बोट घालून आजमावले असता ते विनासायास सहज आत जाते, इतका बुळबुळीतपणा आलेला असतो. योनीचे बाह्यभगोष्ठ फुगलेले दिसतात. आतील भगोष्ठ अपोआप विलग होऊन मदनिकेचे उन्नतत्व जाणवण्याइतपत शिस्निका उत्तेजित झालेली दिसते. योनीमार्ग विस्फारला जाऊन पुरुषाचे ताठरलेले शिस्न आत घेण्यास आतुर झालेला असतो.
४)— अशी पूर्णतः उत्तेजित झालेली स्त्री लगेच पुरुषाला अंगावर ओढून त्याचे लिंग आपल्या मांड्या विलग करून योनीमार्गात सरकवून खोलवर आत घेते. साधारणतः ३ ते ३० वेळा पुरुषाने वरून धक्के दिले की मदनमणी व मदनबिंदू यांच्या घर्षणाचा परमोच्च क्षण येऊन स्त्रीची योनी दोन्ही भागोष्ठांनी लिंगाला जखडून ठेवते, आतून दाब देत राहते, शिस्नाला हातात पकडावे तशी योनी धरून ठेवते. शेवटच्या अत्युच्च बिंदुला आपले लिंग योनीने कमालीचे फिट्ट पकडले आहे असे पुरुषाला जाणवत राहते. हाच क्षण स्त्रीच्या कामतृप्तीचा असतो. पुरुषाने ठरवून याचवेळी वीर्य उत्सर्जन केले तर संभोग यशस्वी झाला असे समजावे.
५)— तृप्त झालेली स्त्री ग्लानी आल्याप्रमाणे पुरुषाच्या छातीवर निवांत पहुडते. तिच्या चेहऱ्यावर कामतृप्तीचे समाधान विलसत असते. तिची सर्व गात्रे शिथिल होऊन तिचा श्वासही हळूहळू धीमा होऊ लागतो. छातीचा ताठरलेला उभार कमीकमी होऊन पूर्ववत होतो. तिची फुगीर झालेली योनी सावकाश मूळ आकारात येऊ लागते...
एका संभोगामध्ये स्त्रीला तीन ते पाचवेळा कामतृप्तीचा आनंद मिळू शकतो पण पूर्ण तृप्ती लाभल्यावर मात्र स्त्री ४ तास ते २४ तास पुन्हा उत्तेजित होऊ शकत नाही हे लक्षात असू द्यावे.
--भोगगुरू कामदेव.

kaamvishva.blogspot.com

Wednesday, 9 September 2015

लिंगाची लांबी किती असावी...?

व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक पुरुषाच्या शिस्नाची लांबी ते पूर्ण ताठरलेले असतांना कमी अधिक असते. आपले लिंग छोटे आहे, वाकडे आहे, खाली वळलेले आहे वगैरे शंकांनी घेरून तरुण पुरुष चिंताग्रस्त होऊ शकतो. कारण भारतीय कौटुंबिक पद्धतीत वडील आपल्या मुलाला लैंगिक ज्ञान अजिबात देत नाहीत. मित्रांकरवी मिळणारे अशास्त्रीय ज्ञान, कामुक पुस्तके वाचून होणारे बढाई मारणारे ज्ञान आणि स्वतःच स्वतःचे परीक्षण करून अवगत झालेले अपुरे ज्ञान यांमुळे तरुण पुरुष अधिकच बुचकळ्यात पडतो. त्यात भरीस भर म्हणून कि काय इंटरनेटद्वारे मिळणारे अश्लील ज्ञान त्याच्या संभ्रमात अधिकच भर घालून जाते. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अश्लील चित्रफिती अतिशयोक्त असतात हेच तो विसरून जातो. त्यामध्ये दाखविल्याप्रमाणे आपले लिंग लांबलचक आणि सरळसोट नाहीये याची खंत त्याला लागून राहते. त्या सेक्स व्हिडीओमध्ये दर्शविल्याप्रमाणे आपण नाहीच आहोत आणि आपल्या अपुऱ्या शिस्नाने आपण आपल्या स्त्रीला खुश ठेवू शकणार नाहीत याची खात्रीच पटते. आपली शक्ती आजमावण्यासाठी मग मित्रांच्या सांगण्यावरून वेश्यागमन केले जाते. तिथेही निराशा पदरी पडते. कारण ती वेश्या आपल्या व्यवसायाला बांधील राहूनच कर्तव्यकर्म उरकते. त्याचे हातांनीच स्खलन करून माघारी पाठवते. त्यामुळे आपल्या लिंगाच्या आकाराचे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. त्यातही मित्र नेहमी बढाया मारतांना आढळतात. मी तासनतास गर्लफ्रेंड उपभोगू शकतो, माझे लिंग दहा इंच लांब आहे त्यामुळे ती खुश होते... वगैरे... वगैरे... मग खरी वस्तुस्थिती काय आहे? कामशास्त्र काय सांगते? पुरुषाच्या लिंगाच्या लांबीचा आणि स्त्रीच्या कामपुर्तीचा काहीही संबंध नाही. स्त्रीचा मदनमणी आणि मदनबिंदू हे उद्दीपित झाल्यास तिची कामपुर्ती होत असते. आणि हे दोन्ही स्थाने योनीच्या बाह्यभागात असल्याने तुम्ही कितीही शिस्न आत घालून संभोग केला तरी हि ठिकाणे उद्दीपित झाल्याशिवाय तिची कामतृप्तता होत नाही हे कायम लक्षात असू ध्यावे. म्हणजेच लांब लिंगाचा पुरुषच फक्त स्त्रीला खुश ठेवू शकतो हे निखालस असत्य विधान आहे. पुरुषाच्या लिंगाची लांबी ही केवळ शुक्रजंतू पिचकारीप्रमाणे योनीत सोडणे यासाठीच उपयोगी ठरते. उत्तेजित अवस्थेत प्रत्येकाचे शिस्न नैसर्गिकरीत्या लांब झालेलेच असते आणि तितकी लांबी मदनबिंदू व मदनमणी यांच्या घर्षणास पुरेशी असते असे कामशास्त्र सांगते. मुखमैथुन किंवा हस्तमैथुन यांनी सुद्धा स्त्री पूर्णतः तृप्त होत असतांना शिस्नाच्या लांबीचा प्रश्न उद्भवतच नाही. कारण स्त्रीची कामोद्दीप्क अंगे म्हणजे स्तनाग्रे, मदनमणी आणि मदनबिंदू इतकीच आहेत व हे सर्व बाह्यभाग ठरत असल्याने अंतर्भागात खोलवर शिस्नाचा होणारा प्रवेश गर्भधारणा होण्यापलिकडे कामतृप्तीत अजिबात भाग घेत नाही हेच अंतिम सत्य आहे. तसेच लिंग वाकडे असले काय किंवा खाली तोंड केलेले असले काय, स्त्रीच्या कामपुर्तीशी त्याचा अन्योन्य संबंधही उरत नाही. योनीभगोष्ठांच्या मध्ये वरील बाजूस असलेल्या मदनमण्याचे उद्दीपन होणे आणि त्याचवेळी योनीमार्गात साधारणपणे अडीच ते तीन सेंटीमीटर अंतरावर असलेल्या मदनबिंदूचे घर्षण होणे इतकेच स्त्रीला तृप्त करण्यास अपेक्षित असते. त्यामुळे कोणताही पुरुष आपल्या आखूड, तिरप्या आणि डूचक्या लिंगाने स्त्रीला पुरेपूर कामतृप्त करू शकतो हेच खरे आहे... भोगगुरू कामदेव Kaamvishva.blogspot.com

Thursday, 13 August 2015

प्रणयचतुर पुरुष...

प्रणयचतुर पुरुष.....

निसर्गाचा नियमच आहे ‘स्वतःसारखा दुसरा सजीव निर्माण करणे.’ त्यामुळे स्त्री-पुरुष एकमेकांच्या मिलनासाठी नेहमीच आतूर असतात. एखादी स्त्री परपुरुषाकडे आकर्षित होणे किंवा एखादा पुरुष परस्त्रीकडे ओढला जाणे हे सर्वस्वी नैसर्गिक बाब असून त्यात गैर असे काहीच नाही. किंबहुना उचंबळून आलेल्या भावनांचा निचरा होणे दोघांसाठीही आवश्यक असते.
प्रत्येक स्त्रीला जो पुरुष आवडलेला असतो, त्याच्यापासून आपल्याला दिवस राहावेत आणि तंतोतंत त्याच्यासारखे अपत्य आपण जन्माला घालावे अशी तिची सुप्त इच्छा नक्कीच असते. परंतु सामाजिक संकेत पाळण्यासाठी ती तसे होऊ देत नाही. मात्र आपण त्या पुरुषाशी एकदातरी एकरूप व्हावे यासाठी तीसुद्धा प्रयत्न करीत असते. फक्त तशी तिची इच्छा पुरुषाला समजायला पाहिजे.
याउलट एखादी रमणीय दिसणारी स्त्री आपण कधीतरी उपभोगावी, एखादी सुंदर आणि कमनीय स्त्री पाहून कोणत्याही पुरुषाला तिच्याशी रत होण्याची इच्छा होणे हे निसर्गाशी सुसंगत असेच आहे, त्यामुळे पुरुषाने अजिबात कमीपणा वाटून न घेता आवडणाऱ्या स्त्रीला कसे वश करता येईल याची काही तंत्रे समजावून घ्यावीत...
वशीकरण तंत्रे—
संभाषण चातुर्य- यामध्ये ‘नेत्रभाषा’ महत्वाची. आपल्या डोळ्यांतून असे प्रेमभाव प्रकट व्हावेत की तिला असे वाटले पाहिजे की हाच तो पुरुष आहे, जो आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतो. याच पुरुषाकडून आपल्याला सर्व प्रकारचा आधार प्राप्त होऊ शकतो. आपल्या डोळ्यांतून आर्त भाव ओसंडून जावेत, तुला ज्याची गरज आहे ते मी पूर्ण करू शकतो अशी तिची खात्री पटवून देता येईल असे कटाक्ष तिच्याकडे फेकावेत. एकदा दोनदा तीनदा.. ती आपली नेत्रभाषा धुडकावून लावेल, पण चौथ्यावेळी ती नक्कीच तुमची नेत्रभाषा जाणून घेण्यात रस दाखवेल. डोळे मिचकावणे, डोळा मारणे असले भयंकर प्रकार सुरुवातीला अजिबात करू नयेत, डोळ्यांतून वासनायुक्त भाव दाखवणे म्हणजे मार खायचे लक्षण असते!
देहबोली- आपली बॉडीलँग्वेज अशी दमदार असावी की तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार हाच आहे असे वाटून जावे. गबाळ्यासारखं राहू नये, चुरगळलेले कपडे घालू नयेत, उग्र वासाचे डीओ वापरू नयेत, पोक काढून चालू नये, थिल्लर हावभाव करून स्त्रीला आकर्षित करण्याचा प्रयत्न तर अजिबात नसावा. याउलट जास्त भाव न देता चालावे. मी माझ्या ठिकाणी समर्थ आहे अशीच देहबोली असावी. आपल्याला कोणाचीही गरज नसते, आपण भक्कम आहोत अशी पुरुषाची चाल असावी.
शब्द चातुर्य- स्त्रीशी बोलतांना अतिशय जपून शब्दयोजना करावी लागते. ‘मी अगतिक आहे, मी अडचणीत आहे, मला तुझ्याकडून आधाराची अपेक्षा आहे...’ असले नकारात्मक विचार कदापी संभाषणातून येऊ देऊ नयेत. याउलट ‘मी कसा जीवनाला समर्थपणे सामोरा जातो, मी कसा आयुष्याला वळण देऊन प्रथितयश होऊ शकतो..’ असे पोझिटिव्ह थिंकिंग शब्दांतून प्रकट व्हावेत.
आजकाल संभाषण ऑनलाईन होत असल्याने इथेही घाई गडबड करून बट्याबोळ करून घेण्यात पुरुष आघाडीवर असतात. सकाळी ‘हाय’ म्हणायचे, दुपारी ‘प्रपोज करायचे’ आणि संध्याकाळी ‘लॉजवर येतीस का?’ असे विचारायचे... हा निव्वळ पोरखेळ ठरतो! संयमाची परीक्षा काय असते ते ऑनलाईन चाटींग करतांना अनुभवास येते. सुरुवातीला तुमच्या ‘हाय’ ला ती कधीच प्रतिसाद देत नाही. याउलट असे विचारावे- ‘अनिता नावाची माझी एक क्लासमेट होती, ती तू तर नाहीस ना?’ या प्रश्नावर तिचे ‘नाही’ इतकेच उत्तर अपेक्षित आहे आणि ते स्वीकारून ‘ओके’ म्हणावे व चार पाच दिवस शांत राहावे. सहाव्या दिवशी तिचा नक्की मेसेज आलेला असेल- ‘कोण अनिता? तिचे सर्व नाव काय सांग ना प्लिज..’...
बस्स! तुम्ही जिंकलात!!!
पण लगेच रिप्लाय करून स्वतःची शोभा करून घेऊ नये, ‘दमादमानं घोळात घेतलं की बोळात शिरता येतं’ हे सूत्र कायम लक्षात ठेवावं.
प्रणय चातुर्य- एकदा का पोरगी पटली की लगेच सेक्सची अपेक्षा धरू नये. इथेही कमालीचा धीर धरावा लागतो. सर्व योजना यथोचित असतील, कोणताही धोका नसेल अशी खात्री पटल्यावरच स्त्री पुरुषाशी रत होण्याची तयारी करते. मग मात्र लगेच कामाला लागून आपणही योग्य असे सुरक्षित ठिकाण शोधून तिची परवानगी घ्यावी आणि सर्व इंतजाम करूनच (कंडोम वगैरे...) तिला तिथे घेऊन जावे.
शब्दरचना चातुर्य- हलके फुलके नॉनव्हेज जोक्स सांगून स्त्रीची मानसिक अधीरता वाढवीत न्यावी. तिचे लक्ष सेक्सकडे कसे वेधले जाईल याचा विचार करून बोलावे. निगेटिव्ह आणि चिंतातूर विचार बेडवर कधीच आणू नयेत. आणि मी इतका वेळ आणि इतक्यावेळा संभोग करू शकतो, असल्या फालतू फुशारक्या मारुन इम्प्रेशन पाडण्याचा पोकळ प्रयत्न कदापी करू नये. प्रत्यक्ष संभोगात स्त्रीला कधीच रस नसतो हे कायम लक्षात ठेवावे. पण फोरप्लेसाठी ती नेहमीच आतूर असते हे ध्यानात असू द्यावे.
स्पर्श चातुर्य- पुरुषाला डायरेक्ट कमरेखाली हात घालून योनी चाचपण्याची वाईट खोड असते, ती अगोदर घालवावी. स्त्रीदेहाच्या अनेक ठिकाणी कामोत्तेजित करणारे बिंदू असतात. कानाच्या मागील बाजूला हळुवार चुंबन करणे, मानेला बोटांनी स्पर्श करणे, पाठीवरून बोटे फिरवीत नक्षी काढणे, ओठांचे खोल चुंबन, छातीवरील उभाराचे कौतुक करून हळूवार स्तन कुरवाळणे, स्तनचुचुके ओठांनी कुरवाळणे.. अशा अनेक प्रकारे स्त्री कामोत्तेजित केली जात असतांना थेट योनीत बोटे घालून रंगाचा बेरंग होऊ न द्यावा.
संभोग चातुर्य- पुरुषाला लिंग योनीत घालण्याची कमालीची घाई नडते. वास्तविक पाहता स्त्रीला योग्य प्रकारे उत्तेजित केल्यास तीच शिस्न योनीत घालून घेत असते. वंगण नसेल तर कोणतेही यंत्र कुरकुर करू लागते तसेच स्त्री उत्तेजित नाही झाली तर योनीमध्ये कामसलील स्रवत नाही व कोरड्या विहिरीत पोहरा आपटून काहीच हाती लागत नाही त्याप्रमाणे तो संभोग दुःसह होत राहतो. म्हणून संभोग चातुर्य वापरूनच मैथूनाचा आनंद घ्यावा...
भोगगुरू कामदेव.
Kaamvishva.blogspot.com

Friday, 7 August 2015

मुखमैथून.. योग्य की अयोग्य?

मुखमैथून... योग्य की अयोग्य?

पुरुषाला नेहमी डायरेक्ट सेक्स आवडत असतो. याउलट स्त्रीला प्रेमळ संभाषण, मोहक स्पर्श, प्रणयक्रीडा आवडतात. प्रत्यक्ष संभोग त्यांना अगदी शेवटच्या क्षणी अपेक्षित असतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास मुखमैथून कोणाला गरजेचे वाटते ते समजून येते.
पुरुषाला स्त्रीने आपल्या लिंगाचे केलेले चूषण अधिक उन्मादक वाटते. त्यामुळे शिस्न कमालीचे ताठर होऊन अधिकाधिक मैथुनानंद पुरुषाला घेता येतो. योनीच्या अंतर्भगोष्ठांनी शिस्नाला जी संवेदना मिळते अगदी तशीच ओठांनी चूषण केल्यावर प्राप्त होते, फरक हा असतो की लिंगाचा योनी प्रवेश तो सहजगत्या पाहू शकत नाही मात्र शिस्नाचे चूषण तो प्रत्यक्ष पाहू, अनुभवू शकतो. त्यामुळे देखील त्याला अधिक उत्तेजना लाभते. म्हणून पुरुष बहुतेक वेळा संभोगापूर्वी स्त्रीने आपले शिस्न चूषण करावे अशी अपेक्षा ठेवून असतो.
एक गोष्ट कायम ध्यानात ठेवली पाहिजे की, स्त्रीने लिंगचूषण करावे असे वाटत असेल तर शिस्नाची खूपच स्वच्छता पाळावी लागते. वैस वास किंवा उग्र दर्प आल्यास स्त्री कदापी शिस्न तोंडात घेणार नाही हे लक्षात ठेवावे. यावर काय काळजी घ्यावी त्याचे नियम पुढीलप्रमाणे सांगता येतील—
1. संभोगापूर्वी स्वच्छ स्नान आवश्यक आहे.
2. शिस्नाच्या आजूबाजूचे केस व्यवस्थित शेव्हिंग केलेले असावेत.
3. साबण लावून लिंग स्वच्छ करावे.
3. अंघोळ झाल्यावर मंद आणि उत्तेजक सुवासाचा डीओ शिस्नाभोवती मारावा. लिंगावर स्प्रे मारू नये, कमालीची आग होऊन अलेर्जी  होण्याचा संभव असतो.
4. स्त्रीची इच्छा नसेल तर आपले लिंग अजिबात तिच्या तोंडात देऊ नये
5. अनेक दुकानांत आस्वादक अशा फ्लेवरचे कंडोम्स मिळतात. त्यांचा सुयोग्य वापर करून म्हणजे स्त्रीच्या आवडीचा फ्लेवर वापरून बिनधास्त तिला लिंग चूषण करतांना काही अयोग्य वाटत नाही. बनाना फ्लेवर वापरला तर केळ चोखत आहोत असे तिला वाटते किंवा चॉकलेट फ्लेवरमुळे कॅडबरी चूषणाचा भास होतो तर व्हॅनिला फ्लेवरमुळे आईस्क्रीमचा गोळा चाटल्या सारखे वाटते. मग तीसुद्धा मस्तवाल होऊन जोरजोरात चूषण करू लागते आणि पुरुषाला कमालीचा मैथुनानंद प्राप्त होत जातो. तेव्हा लक्षात ठेवावे की स्त्रीकडून लिंग चूषण करून घ्यावयाचे असेल तर फ्लेवर्ड कंडोम नक्की सोबत असू द्यावा... तीही खुश आणि तुम्हीही खुश...!
--भोगगुरू कामदेव
Kaamvishva.blogspot.com

Tuesday, 4 August 2015

नवी जागा नवी मजा...!

पॉलीगामी अर्थात बहुपत्नीत्व...
जगातील जवळपास २५% लोकसंख्येत बहुपत्नीत्व आढळते. ५० देशांमध्ये बहुपत्नीत्व कायदेशीर बाब आहे. मध्यपूर्व आणि उत्तरीय आफ्रिकन देश, मध्य युरेशिया, इराक, नामिबिया, युगांडा अनेक इस्लामिक देश बहुपत्नीत्वाचे पुरस्कर्ते आहेत. आपल्या भारतात प्राचीन धर्मग्रंथात देखील बहुपत्नीत्वाचे उल्लेख आढळतात. ऋग्वेदात असे अनेक दाखले आहेत. विष्णूपुराणात तर किती पत्नी कराव्यात याचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. असो. गेले ते दिवस... राहिल्या त्या आठवणी!
आपल्याकडे १९५५ पूर्वी बहुपत्नीत्वाला मान्यता होती. त्यानंतरच्या कायद्यानुसार दुसरी पत्नी बेकायदा ठरविली जात आहे. तरीही चोरीछिपे अनेक बायका ‘ठेवल्या’ जातातच! अंधारात अनेक स्त्रिया ‘उप’भोगल्या जातातच! यामागील पुरुषाची मानसिकता काय असावी? याचा शोध प्रसिध्द सेक्स थेरपिस्ट डॉ. विजय पाटील यांनी घेतला. त्यांच्याकडे येणाऱ्या पुरुषांकडून त्यांनी माहिती घेतली असता असे लक्षात आले की, बहुतेकांमध्ये ‘वेगळी जागा, वेगळी मजा’ हे सूत्र सामायिक होते. पुरुषाला प्रत्येक रात्री किंवा इच्छा झाली की सेक्स हवाच असतो. त्याची मागणी धर्मपत्नी प्रत्येकवेळी पूर्ण करेलच असे नाही. मग अशावेळी वाटते की दुसरी बायली असावी, वाक म्हणता वाकणारी दुसरी आणखी एक असावी!
आजही काही आदिवासी पुरुष तीन चार स्त्रिया घरी ठेवतात. याला कारण एकच- मैथुनात विविधता यावी! संभोगात तोच तोच पणा आला की कंटाळा येणे साहजिक असते. त्यामुळे दुसरीकडे लक्ष ‘विचलित’ होणे क्रमप्राप्त ठरते. हे टाळण्यासाठी पुढील काही उपाय आपल्याच धर्मपत्नीला पटवून दिल्यास कामजीवन यशस्वी होईल—
1. जोडीदाराकडे जातांना शरीर अतिशय स्वच्छ असावे. दात घासणे, शाम्पू, साबण लावून अंघोळ करणे, धुतलेले कपडे-इनरविअर घातलेले असणे आवश्यक आहे. शेव्हिंग (गुह्यभागाचे) मस्ट आहे. हे तत्व स्त्री-पुरुष दोघांनाही लागू पडतं. पुरुषाने दाढीची खुंट वाढवून येड्या-गबाळ्यासारखं बेडरूममध्ये जाऊ नये! या गोष्टी छोट्या आणि बाळबोध वाटत असल्या तरी सुखी वैवाहिक जीवनासाठी अत्यावश्यक आहेत.
2. बेडरूमचा कायापालट आधी केलेला असावा. रोमँटीक सेंट्स किंवा आल्हाददायक रूम फ्रेशनर वापरून वातावरण बदलून टाकावे. बेड वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या कोनात हलवणे, बेडशीट्स आणि पिलो कव्हर बदलणे,एखाद्या रात्री बेडवर गुलाबांच्या पाकळ्या किंवा सुगंधी फुले अंथरणे, गजऱ्यांचा यथोचित वापर करून जोडीदाराला खुष करणे, स्त्रीने नवीन पेहराव करून पुरुषाला सुखद धक्का देणे! असे बदल प्रणयात रंगत आणतात. तुम्हांला वाटेल रोजच कशाला सुहागरात्र करायची? पण प्रत्येक प्रणय मधुचंद्रा सारखा साजरा केला तर दुसऱ्या ‘चंद्रा’कडे बघायची वेळ येणार नाही!
3. रोज एकाच पठडीत प्रणय करण्याऐवजी त्यात विविधता आणावी. वेगळा नाईट सुट किंवा विविधरंगी नाईटविअर परिधान करावेत. फोरप्ले साठी विविध गेम्सचे अॅप्स उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करून प्रणय रंगवत न्यावा. चढत्या क्रमाने प्रणय असावा. थेट संभोग टाळलेला बरा. पंचज्ञानेंद्रियांचा वापर करून रूप, गंध, स्पर्श, चव या क्रमाने जावे. डायरेक्ट चव घ्यायला गेलात तर ती नक्कीच कडवट लागेल.
4. मैथूनासाठी विविध आसनांचा वापर करावा. स्त्री-आरूढ आसन वापरले तर लिंगाला जास्त उत्तेजना मिळून ते अधिक वेळ ताठरता टिकवू शकते. श्वानासन करतांना स्त्रीला मदनबिंदू उत्तेजना अधिक लाभते. पुरुषारूढ आसन कॉमन असते. ते सर्वात शेवटी वीर्य उत्सर्जनासाठी करावे.
5. एका संभोगात स्त्रीला चार पाच वेळा कामतृप्ती लाभत असते, हे ध्यानात घेऊन मागून- पुढून-वरून-खालून-डावीकडून-उजवीकडून असे सर्व दिशेने शिस्नाचा योनीप्रवेश होऊ द्यावा. आज असे केले, तर उद्या तसे... परवा आणखी वेगळ्या पद्धतीने... अशा प्रकारची विविधांगी भूमिका संभोगात वठवली तर मैथूनातील नाविन्य टिकून राहते.
वरील उपाय आमलात आणल्यास बहुपत्नीत्वाची चिंता सतावणार नाही याची खात्री बाळगावी!
--भोगगुरू कामदेव.
Kaamvishva.blogspot.com