Wednesday, 21 October 2015

कामविश्व आणि ग्रंथसंपदा...

कामविश्व आणि ग्रंथसंपदा...

भारतीयांना कामविश्वाची ओळख खूप पूर्वीपासूनच होती. अशी आख्यायिका सांगितली जाते की ब्रह्मदेवाने धर्म अर्थ काम या तीन पुरुषार्थांचे विवेचन करणारा असा एक लक्ष अध्यायांचा ग्रंथ रचला. यातील कामविषयक कामशास्त्रासंबंधी रचना नंदीने एक हजार अध्यायांमध्ये केली. या ग्रंथाचा संक्षेप श्वेतकेतूने पाचशे अध्यायांत केला. श्वेतकेतूचा काल उपनिषदांचा म्हणजे इ.स.पूर्व सुमारे १५०० वर्षे हा आहे. म्हणजे आपले भारतीय कामशास्त्र फार पूर्वीच बहरात होते. याच श्वेतकेतूने स्वैर संभोगाची प्रथा बंद करून विवाहसंस्था स्थापन केली. या ग्रंथाचा संक्षेप बाभ्रव्याने फक्त दीडशे अध्यायांत केला. चौथ्या शतकात वात्सायनाने हा ग्रंथ अभ्यासून आणखीन संक्षिप्त ग्रंथ लिहिला तो म्हणजे- ‘कामसूत्रम’ तेराव्या शतकात यशोधर इंद्र्पाल याने कामसुत्रम वर जयमंगल नावाची टीका लिहिली. ती आजही कामविश्वाची उकल करण्यात माहीर ठरते! सोळाव्या शतकापर्यंत सुमारे नव्वद ग्रंथ कामशास्त्रासाठी लिहिले गेले. कोकशास्त्र उर्फ रतिरहस्य, रसमंजिरी, रतिमंजिरी, रतिशास्त्र, कंदर्पचूडामणी, कलाविधीतंत्र, कामप्रकाश, शृंगारतिलक, कामसार, रतिचंद्रिका, कुचुमारतंत्र इ. इ. चा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. अकराव्या शतकातील खजुराहो, कार्ले नागार्जुनकोंडा, बदामी, अहिओले, भुवनेश्वर (१० वे शतक), मोढेरा, बेलूर, हळेबीड, कोणार्क (१३ वे शतक), विजयनगर येथील कोरीव लेण्यांमधून त्यावेळी प्रचलित असलेली कामसंहिता प्रदर्शित केलेली आहे. सोळाव्या शतकानंतर मात्र संस्कृत वाङ्मय लुप्त झाले आणि कामशास्त्र अश्लील ठरले!
पाश्चात्यांच्या कामविश्वाविषयीच्या ग्रंथासंबंधी बोलावयाचे झाल्यास ते उपनिषदांच्या काळी फारच मागासलेले म्हणावे लागतील. इ.स. पूर्व चौथ्या शतकात हिपॉक्रॅटीसने प्रजोत्पादनाविषयी माहिती दिली. गॅलनने तिसऱ्या शतकात कामविषयक मतप्रणालीवर प्रबंध लिहिला. रोमन साम्राज्य नष्ट झाल्यामुळे त्याने वैद्यकीय ज्ञानावर लिहिलेली दीडशे पुस्तके नष्ट झाली. नंतर थेट पंधराव्या शतकात लिओनार्डो दा विंची याने शरीररचनेची चित्रे काढली. सन १७९८ मध्ये थॉमस माल्थस याने संततिनियमन महत्वाचे आहे असे सांगितले. १८७२ मध्ये डॉ. चार्ल्स नोल्टन याने संततिनियमन विषयक माहितीपूर्ण पुस्तक लिहिले. मात्र तत्कालीन धर्मवेत्त्यांना ते मानवले नाही आणि नोल्टनला कारावास भोगावा लागला. अठराव्या शतकात युरोपात कामविषयक ज्ञानाची उर्मी निर्माण झाली. परंतु संभोग म्हणजे वीर्यनाश अशी चुकीची समजूत पसरली. धर्ममार्तंड आणि प्रशासन यांना कामविश्वाची संशोधनात्मक माहिती जनतेपर्यंत पोहचू द्यायची नव्हती. कारण धर्मवेत्त्यांना संभोगाबाबत उदासीनता आणि कमालीची घृणा वाटत होती. एकोणिसाव्या शतकापर्यंत कामविश्व अश्लील, घाणेरडे, अनैतिक आणि नीतिभ्रष्ट समजले जात होते. त्याबद्दल बोलणे, लिहिणे, वाचणे निषिद्ध मानले जात असे. त्याचा दुष्परिणाम असा झाला की नैसर्गिक कामप्रवृत्ती दाबून ठेवावी लागल्याने अनेक अपसमज, भीती जनमानसांत पसरली व काही कामसमस्या निर्माण झाल्या त्या आजही पहावयास मिळतात.
परंतु महत्वाची गोष्ट अशी की उपरोक्त संस्कृत वाङमय काय किंवा पाश्चात्यांचे ग्रंथ काय दोन्ही ठिकाणी पुरुषी वर्चस्व आढळून येत होते. स्त्रीच्या कामतृप्तिचा विचार झालेला नव्हता. पुरुषाच्या मैथुनानंदासाठीच अधिक प्रकारची संभोगसने, स्त्री शारीर वर्णन, पुरुष जास्त उद्दीपित होईल अशी वाक्ये वगैरे प्रकारे कामसाहित्य लिहिले जात असत. काळ बदलला आणि कामविश्व देखील बदलत राहिले.
विसाव्या शतकापासून मात्र कामविश्वाचा अभ्यास अधिक सखोलपणे होऊ लागला. ऑस्ट्रियातील चेताशास्त्रज्ञ डॉ. सिग्मंड फ्रॉईड हा कामविज्ञानाचा आद्य प्रणेता म्हणावा लागेल. त्याने एकूण २४ ग्रंथ लिहिले. हॅवेलॉक एलीस याने सेक्स विषयक मनोविश्लेषणात्मक असे सात खंड लिहिले. परंतु ते ग्रंथ अश्लील ठरवून त्याला कैद झाली. १९३५ मध्ये त्याची पुस्तके केवळ डॉक्टरांनीच वाचण्यास मुभा देण्यात आली. त्यानंतर इव्हान ब्लॉक, मॅग्नस हर्शफिल्ड, विल्हेल्म राईक यांनी कामविश्वात मोलाची भर घातली. कामविज्ञानात क्रांती घडवून आणली ती आल्फ्रेड किन्से याने. त्याचा कालखंड १८९४ ते १९५६ असा आहे. आपले सहकारी पोमेरॉय व मार्टीन यांना सोबत घेऊन त्याने सतत दहा वर्षे संशोधन करून १८००० व्यक्तींच्या मुलाखती घेऊन १९४८ साली ‘सेक्श्युअल बिहेविअर ऑफ ह्युमन मेल’ आणि १९५३ साली ‘सेक्श्युअल बिहेवियर ऑफ ह्युमन फिमेल’ असे दोन ग्रंथ प्रसिध्द केले. त्यामुळे अंधारात असणारे हे कामविश्व उजेडात आले.
डॉ. विल्यम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन या दाम्पत्याने लैंगिक संशोधनात मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी स्वयंसेवक म्हणून आलेल्या जोडीदारांना प्रत्येकी तीस डॉलर्स देऊन प्रयोगशाळेत संभोगक्रिया घडवून आणली. अध्यायावत उपकरणे आणि कॅमेरे वापरून काही निष्कर्ष काढले, नोंदी केल्या, लैंगिक बदल नमूद करून घेतले. कृत्रिम शिस्नात कॅमेरा बसवून योनीत होणारी स्थित्यंतरे अभ्यासली. १९६६ मध्ये या दांपत्याने ‘ह्युमन सेक्श्युअल रिस्पॉन्स’ हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला. त्यानंतर लैंगिक असमर्थता आणि समस्या असणाऱ्या विवाहित जोडप्यांवर संशोधन व चिकित्सा करून १९७० मध्ये ‘ह्युमन सेक्श्युअल इंडेक्युसी’ हा दुसरा ग्रंथ प्रकाशित केला. त्यानंतर जॉन मनी यांनी कामविश्वात आणखी मोलाची भर घालत लिंग-ओळख, लिंग-भूमिका, काम-आराखडा हे कामप्रवृत्तीच्या विकासातील असणारे महत्वाचे टप्पे जगासमोर ठेवले.
अशाप्रकारे कामविश्व आपल्यासमोर खुले झालेले असतांना त्याबद्दल विनाकारण बाऊ करून घेऊन किंवा ते ज्ञान म्हणजे अश्लील समजून आपले लैंगिक वर्तन समजून न घेता संसाराचा गाडा यशस्वी ‘कामा’शिवाय ओढत राहणे कितपत योग्य आहे?
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com 

Friday, 16 October 2015

लग्न- स्त्रीचा एक जुगार...!

लग्न- स्त्रीचा एक जुगार...!
नारळ फोडण्याआधी कसा निघेल याचा अंदाज देता येत नाही. पपईचं देखणं फूल नर आहे की मादी, ते फळ देईल की नाही याचा भरोसा नसतो. तसेच लग्नाआधी नवरा कसा निघेल याचा नेम नसतो. ठरवून केलेल्या लग्नामुळे पुरुषाचे ‘सगळे’ वर्तन विचारपूस करून जाणून घेता येत परंतु त्याचे ‘लैंगिक’ वर्तन कसे आहे? त्याच्या सेक्सबाबतच्या भावना कशा आहेत? तो संभोगापूर्वी प्रणय रंगवू शकतो का? याचे काडीमात्रही ज्ञान प्रचलित लग्नसंस्थेत जाणून घेता येत नाही. विवाहपूर्व समुपदेशन ही काळाची गरज असतांना अनेक पुरुष सेक्सविषयक शास्त्रीय ज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा अजिबात बाळगत नाहीत, हीच खरी वैवाहिक जीवनाची शोकांतिका ठरते. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
पुरुष वयात आल्यावर त्याच्या लैंगिक भावना स्फोटक असतात. थोड्याशा उत्तेजनेनेदेखील तो कामोत्सुक होतो. मग हस्तमैथुन किंवा स्वप्नदोष या ‘नैसर्गिकक्रिया’ अपोआप घडून येतात. काही पुरुष हस्तमैथुन किंवा स्वप्नदोष झाल्यावर निराश होतात. त्यांना वीर्यनाश झाला म्हणजे अशक्तपणा येईल असे वाटू लागते. मग ते हस्तमैथुन टाळू लागतात. हस्तमैथुन आणि स्वप्नदोष या पूर्णतया नैसर्गिकक्रिया असल्याने त्याबाबत बाऊ करून घेण्याचे कारण नसते. पण असा निराशाजनक विचार केल्याने त्याचा परिणाम भावी लैंगिक संबंधावर होऊ शकतो.
लग्नापूर्वी पुरुषाने सेक्स नेमका कसा करावा याचे शास्त्रीय ज्ञान घेतले नसेल तर त्याची अवस्था अंधारात चाचपडनाऱ्या योद्ध्यासारखी होते. भलत्याच प्रकारे सेक्स करून स्त्रीचा रोष पत्करावा लागतो. स्त्रीला व्यवस्थित तयार केले गेले नाही तर कामसलील न स्त्रवल्यामुळे संभोग कष्टप्रद होतो. काही पुरुष पोर्नफिल्म पाहून तसेच करू पाहतात, जे की अवास्तव आणि अनैसर्गिक असते. मुळात स्त्रीला असा द्राविडी डोंबारकीचा संभोग असह्य होत असतो पण तिला निमूट सहन करावे लागते.
शीघ्रपतन हे प्रथम संभोगाच्यावेळी हटकून होतच असते. पुरुष कामोद्दीपित लवकर होत असल्याने उच्च क्षणाच्या संवेदना त्याने मानसिकपातळीवरच पूर्ण केलेल्या असतात आणि मग शिस्नाला योनीचा स्पर्श होताच विर्यच्युती होऊन जाते. असे झाल्याने तो हिरमुसतो परिणामी आपल्यात काहीतरी कमी असल्याची भावना बळावते आणि पुढील वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात. यावर उपाय काय आहेत ते शीघ्रपतन या शीर्षकाखाली  नमूद केले आहेतच.
काही पुरुषांना सेक्स बाबत मुळीच आकर्षण वाटत नसते. पौरुष हार्मोन्सच्या कमतरतेमुळे हे घडू शकते. पण बहुदा हे कारण नगण्य असून प्रमुख कारण मानसिकतेत दडलेले आढळते. स्त्री विषयी ओढ वाटली तरच पुरुष उत्तेजित होऊ शकतो. अशा धीम्या गतीच्या पुरुषाला कामोत्सुक करण्यासाठी स्त्रीला कामचतुराई दाखवावी लागते. परंतु तिचा बेडवरील अर्धाधिक वेळ पुरुषाला उत्तेजित करण्यात जातो तोवर तिची उत्तेजना संपत आलेली असते. अशावेळी दोघांचे वैवाहिक समुपदेशन करणे गरजेचे ठरते.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

Wednesday, 14 October 2015

लिव्ह इन रिलेशनशिप आणि सेक्स...

लिव्ह इन रिलेशनशिप आणि सेक्स...
आजची उपवर जोडपी(?) लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यास पसंती देतात. लिव्ह इन चा सोपा अर्थ म्हणजे- ‘पटलं तर आयुष्यभर एकत्र राहू, नाहीतर दुसरा जोडीदार आहेच!’ त्या दुसऱ्या व्यक्तीसोबतही काही वर्षे लिव्ह इन मध्ये राहून पुन्हा तिसरा जोडीदार निवडायचा! पुरोगामी विचारवेत्त्यांना वरवर ही स्त्री-पुरुषांची ‘चंगळ’ वाटते आहे, परंतु ते खरेच तसे आहे का? ‘लिव्ह इन’ मध्ये नेमकं काय घडलं पाहिजे? स्त्रीला किंवा पुरुषाला ‘लिव्ह इन’चा लळा का लागावा? ‘लिव्ह इन’मध्ये सेक्स महत्वाची भूमिका बजावेल का? लिव्ह इन मधील सेक्स कसा असतो? इत्यादी प्रश्नांची उकल करून घेणे गरजेचे आहे. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
इंटरनेटमुळे माहितीचे मायाजाल खुले झाले, सोशल आणि ग्लोबल होत होत स्त्री-पुरुष नको तितके अधिक जवळ येत गेले. आवडी निवडी तर समजू लागल्याच पण त्याही पुढे जाऊन सहवास कसा असेल, त्याचा किंवा तिचा शारीरिक स्पर्श कसा असेल, लैंगिक भावना कशा व्यक्त होत असतील या गूढ ज्ञानाची जिज्ञासा उफाळून येऊ लागली. कधी कधी त्यावर मोकळेपणाने चर्चासुद्धा करता येऊ लागली. चर्चा झालीच आहे तर अनुभव का नको घ्यायला? आणि अशा स्फोटक क्षणी स्त्री-पुरुष कोणतेही सामाजिक बंधन न पाळता एकत्र राहणे पसंत करू लागले...
स्पर्धेच्या जगात जबाबदारी नको, पण आयुष्याचा सर्व अंगाने ‘उपभोग’ घेता यावा यावर उपाय म्हणून लिव्ह इन ला उत्तेजना मिळाली. स्त्री आणि पुरुष दोघांनीही ही ‘नवी जीवनशैली’ अक्षरशः डोक्यावर घेतली. यामागील स्त्री-पुरुषांची मानसिकता जरी वेगळी असली तरी धागा एकच आहे... तो म्हणजे ‘विनापाश सुखोपभोग!’ एका रुममध्ये मित्र मित्र राहतात, मैत्रिणी मैत्रिणी राहतात मग स्त्री-पुरुष का नाही? जुळली मने आणि तनेही तर राहतील आयुष्यभर सोबत, नाहीच पटले काही विचार तर दुसरा पर्याय निवडता येण्याची मुभा लिव्ह इन मध्ये आहेच! भारतीय संस्कृतीत एकदा सात फेरे घेतले की ते उलट फिरवता येत नाहीत, पुरेसे न ओळखलेल्या जोडीदारासोबत आयुष्य कंठावे लागते, असमाधानाचे ओझे वागवीत लग्नाचे जोखड ओढावे लागते. ही बंधने लिव्ह इन मध्ये अजिबात नाहीत. ‘इन लव्ह’ची जशी जंगी पार्टी देता येते तशीच सामोपचाराने घेतलेल्या ‘ब्रेकअप’ची सुद्धा देता येऊ लागली आहेच. त्याचेच पुढील प्रौढ स्वरूप म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप म्हणता येईल.
काही वर्षे स्त्री-पुरुष एकत्र राहणार म्हटल्यावर नैसर्गिक शारीरिक ओढ म्हणून संबंध येणे साहजिक आहे. लग्नापूर्वी स्त्री कोणत्याही नियोजित वराला तुझी माझ्यासोबतची लैंगिक आगळीक कशी असेल? तुझ्या सेक्सच्या भावना तू कशा व्यक्त करशील? तुला सेक्स कसा करायला आवडतो? अशी प्रश्नावली एकांतातसुद्धा विचारू शकत नसते. काम हा सुखी जीवनाचा पाया असूनही त्याकडे आपली विवाहसंस्था सोयीस्करपणे दुर्लक्ष करतांना आढळते. पदरी पडलं पवित्र झालं या नुसार वैवाहिक दाम्पत्ये जीवन रडतखडत जगतांना आढळतात. लिव्ह इन मध्ये मात्र सर्वच ‘विषय’ अंतर्भूत होतात. क्षुल्लक बाबी सुद्धा प्रत्यक्ष अनुभवास येतात, त्यामुळे या व्यक्तीशी आपले आयुष्यभर जमेल की नाही याचा अंदाज बांधता येतो. तसेच गुणदोषांचे सांगोपांग परीक्षण करून पुढील नियोजित वैवाहिक जीवनात कसे आचरण ठेवता येईल, लग्न झाल्यास कसे टिकवता येईल, स्वभाव पुरेपूर समजल्याने वादविवाद उद्भवल्यास कसे समजून घेता येईल, रुसवा कसा काढता येईल इ.इ.चा अगोदरच विचार करता येतो. हा लिव्ह इन चा फायदा म्हणावा लागेल.
माहितीचा परिस्फोट झाल्याने स्त्री सर्वंकष ज्ञानात पारंगत झालेली आहे. त्या ज्ञानात कामशास्त्रही अंतर्भूत झाल्यास नवल ते कोणते? पूर्वी अनेक विषयांनी अनभिज्ञ राहिलेली स्त्री आता सर्वच विषयांत रस घेतांना दिसते. याचाच परिपाक म्हणून लिव्ह इन कडे पहावे लागेल. विनापाश आवडीच्या पुरुषासोबत काही वर्षे एकत्र राहण्याचा निर्णय घेणे स्त्रीसाठी सोपी गोष्ट खचितच नाही. काय आहे तिची त्यामागील मानसिकता?
स्त्री शिक्षित झाली म्हणतांना तिलाही गुह्यज्ञानाचे आकर्षण आणि अत्माभिमान आलेला असणे साहजिक आहे. लैंगिक सुख फक्त पुरुषाने मिळवणे किंवा ती क्रिया फक्त पुरुषाच्या सुखासाठीच असते, स्त्रीने केवळ उपभोग्य वस्तू म्हणून त्यात सहभागी व्हावे या जुन्यापुराण्या कल्पना आजच्या स्त्रीने धुडकावून लावलेल्या आहेत. लिव्ह इन मध्ये राहून तिला हेच सूचित करावयाचे आहे की केवळ पुरुषाचे चांगले दिसणे वागणे, प्रथितयश असणे महत्वाचे नसून त्याचे लैंगिक वर्तन कसे आहे याचा अंदाज घेऊनच त्याच्याशी आयुष्यभर जगायचे की नाही याचा निर्णय ती स्वतः घेऊ शकणार आहे.
लिव्ह इन मध्ये असलेल्या पुरुषाला मात्र याबाबतीत नेहमीच सजग राहावे लागणार आहे. स्त्रीशी येणारा प्रत्येक शारीरिक संबंध यशस्वीच कसा होईल याचा प्रयत्न करण्याशिवाय त्याला गत्यंतर उरणार नाही. ती त्याच्यावर ‘सर्व’ बाजूंनी खुश झाली तरच त्याची राहणार आहे... अन्यथा लिव्ह इन साठी ‘दुसरी’ मिळणे देखील दुरापास्त होण्याची शक्यता असेल...!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

विवाहपूर्व शारीरिक संबंध...

विवाहपूर्व शारीरिक संबंध...
आजकाल प्रत्येक दिवशी अमुक तमुक ‘अल्पवयीन’ मुलीवर बलात्कार... अशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्रात आढळतात. ज्याप्रमाणे दोरा सुईत ओवतांना जर ती हलत राहिली तर तिच्या छिद्रात दोरा जाऊ शकत नाही, ज्याप्रमाणे एका हाताने टाळी वाजत नाही, ज्याप्रमाणे मांड्या आणि योनी उघडल्याशिवाय लिंगप्रवेश होऊ शकत नाही... त्याच प्रमाणे स्त्रीने सहकार्य केले नाही तर संभोग पूर्ण होऊ शकत नाही! बलात्कारात पुरुष जितका दोषी असतो, तितकीच स्त्रीसुद्धा असते, पण आपली न्यायव्यवस्था स्त्रीचे गुह्यत्व उघड झाले, तिचे शीलहनन झाले, तिचे चारित्र्य भंग पावले अशा मुद्द्यांतून पुरुषाला दोषी धरतात. वास्तविक पाहता पुरुषाचे सुद्धा शील हनन तिने केलेले असते. त्याचेही गुह्य भाग तिच्यालेखी उघडे पडलेले असतात. त्याचेही चारित्र्य भंग पावलेले असते. संभोगाची ओढ स्त्रीला लागल्यामुळेच तिने मांड्या आणि आपले गुह्यत्व पुरुषाला बहाल केलेले असते. तरीही बलात्कारित स्त्री मोकळी सुटते आणि तिच्यासह, तिच्या संमतीने, तिच्या यथोचित मान्यतेने संभोगाचा आनंद लुटू पाहणारा पुरुष मात्र गजाआड होतो! विवाहपूर्व शारीरिक संबंध स्त्रीला का हवासा वाटतो? तो कोणाशी घडून येऊ शकतो? त्यावेळी तिची मानसिकता काय असते? स्वतःला धुतल्या तांदळासारखी सिध्द करून ती पुरुषाला का दोषी धरू पाहते? –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
वयात येणाऱ्या मुलींना लैंगिक आकर्षण आणि उत्सुकता शारीरिक संबंधाला अधीर करते. मूलतः अशी भावना पुरुषापेक्षा स्त्रीत खूपच कमी असली तरी तिला योग्य उत्तेजन लाभले की ती लैंगिक भावना बळावते. तरुण मुलाकडे मुली नैसर्गिकरीत्या आकर्षित होतात. त्याचे वागणे, बोलणे, आधार देणे, प्रेम करणे, साथ देणे अशा अनेक भावनांचे मिश्रण होऊन ती त्याच्याजवळ जाऊ लागते. प्रेमाची अपेक्षा ठेवूनच स्त्री पुरुषाकडे ओढली गेलेली असते. तिची नैसर्गिक मानसिकता हीच असते की पुरुषाने आपल्याला साथ द्यावी, अडीअडचणीत आपली सोबत करावी, आपल्याला आधार द्यावा. हे सर्व मिळू लागत असल्याची तिची खात्री झाली तर ती त्याच्या अधिक निकट जाते. मग उमलते स्पर्शांची भाषा... पुरुष त्यात जर माहीर असला तर स्त्री चटकन त्याच्या प्रेमालापात विरघळून सर्वस्व बहाल करून टाकते. पुढे येणाऱ्या हरेक प्रसंगांना पुरुष तोंड देण्यास समर्थ आहे असा तिचा गोड गैरसमज होऊन बसलेला असतो.
स्त्रिया नेहमी पुरुषाच्या ‘मधुर संभाषणाला’ फसतात, पुरुषाच्या ‘आमिषाला’ बळी पडतात, त्याने उभ्या केलेल्या ‘प्रेमळ देखाव्याला’ भुलतात! लाईन मारणे, गोंडा घोळणे, तिला आवडेल तेच करणे, यांनी स्त्री नाहीच मोहली तर दमात घेणे, भीती दाखवणे, बळजबरी करून वश करणे... हे सर्व प्रकार म्हणजे नरप्राण्यासाठी उपजत ‘लैंगिक ज्ञान’च असते! मुळात पुरुषाचे नैसर्गिक ‘काम’ स्वतःसारखा सजीव निर्माण करणे हेच असल्याने तो जरी प्रेम करीत असला, जरी स्त्रीची मनधरणी करीत असला, जरी तिला साथसोबत करण्याची भाषा आळवीत असला तरी त्याचे मूळ इप्सित केवळ ‘संभोग’ हेच असते! मात्र संभोगानंतर येणाऱ्या परिणामांना तो झिडकारून टाकतो. या विवाहपूर्व नात्याला तो बिलकुल बांधील नसतोच. आपण येणाऱ्या संकटांना जबाबदार नाही आहोत असे त्याचे अंतर्मन त्याला बजावीत आलेले असते. आपले ‘काम’ साधायचे आणि पुढील ‘भोग’ स्त्रीवर सोपवून मोकळे व्हायचे हीच नैसर्गिक नरप्राण्याची जन्मजात प्रेरणा असते!
स्त्रीला मात्र त्याच्याकडून प्रेम हवे असते, संभोग अपेक्षित नसतो. परंतु आपण त्याला आपले सर्वस्व बहाल केले तर तो आधार देईल, प्रेम देईल, आपल्याला काय हवे काय नको ते पाहील... अशी भाबडी आशा तिच्या मनात रुंजी घालत असते. म्हणून विवाहपूर्व शारीरिक संबंध प्रस्थापित होतो. अशा संभोगाला तिची संमती असते पण केवळ प्रेम मिळविणे इतकीच तिची अपेक्षा असते. संभोगानंतर जर मिळणारे प्रेम कमी झाले तर स्त्री अवस्थ होते व त्या निराधार मानसिकतेतून पुरुषाने मला लुटले असा कांगावा करून मोकळी होते.
निसर्गातील नर प्राणी मादीवर हुकुमत गाजविण्यासाठी जसा इतर नरांचा प्रतिकार करतो, इतरांना हुसकावून लावतो, प्रसंगी युध्द करतो तद्वत पुरुष सुद्धा स्त्रीसाठी झगडतात. अनायासे तिने दुसऱ्या पुरुषाने लुटल्याचा केलेला आरोप इतरांच्या पथ्यावर पडून ते संबंधित लुटारूला यथेच्छ बदडून एकप्रकारे आपला निषेधच नोंदवीत असतात. ‘आम्हांला मिळाले नाही तू ते घेतले.. मग खा आता मार!’ असा एकंदर छुपा सूर हात साफ करून घेणाऱ्यांचा असतो. म्हणून विवाहपूर्व संबंध पुरुषासाठी जरी ‘मर्दुमकी’ असली तरी स्त्रीसाठी मात्र ‘नामुष्कीजनक गोष्ट’ ठरते!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in

Friday, 9 October 2015

वयानुरूप स्त्री-पुरुषातील सेक्स...

वयानुरूप स्त्री-पुरुषातील सेक्स...

कामवासना ही प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या शेवटपर्यंत टिकून राहते. व्यक्तीच्या वयानुसार व लिंगानुसार कामवासनेचा दर्जा, तीव्रता यात फरक पडतांना आढळतो. कामवासना नेहमीच स्त्रीत पुरुषाच्या केवळ एकचतुर्थांश इतकीच असते. वयाच्या सतरा अठराव्या वर्षी पुरुषाची कामवासना अत्त्युच्च पातळीवर असते व त्यानंतर त्यात उतार पडत जातो. तसे स्त्रीत आढळत नाही. स्त्रीची कामोत्तेजना उच्च पातळीवर पंचवीस ते तीस या वयात आढळते. या वयात पुरुषाची कामेच्छा काहीशी कमी झाल्याने त्याला सेक्स नकोसा वाटतो तर स्त्रीची कामेच्छा अधिक असल्याने तिला संभोगाची आवड व असूया निर्माण झालेली असते. यात जो सुवर्णमध्य साधेल तोच वैवाहिक जीवनात यशस्वी ठरेल.
उतारवयात स्त्री-पुरुषांनी नियमित संभोग केल्यास संप्रेरकांची पातळी यथोचित राहून दीर्घायुष्य लाभते असे संशोधनाअंती स्पष्ट झाले आहेच. उतारवयात संभोग करणारे पुरुष अधिक जगतात असेही आढळून आलेले आहे!    --भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
जगविख्यात सेक्सतज्ञ ‘किन्से’ यांनी १२ हजार पुरुष व ८ हजार स्त्रियांची मुलाखत घेऊन वयानुसार स्त्री-पुरुषात होणाऱ्या सेक्स विषयी काही निष्कर्ष काढले ते नक्कीच अभ्यासण्याची गरज आहे.
१)-- वयात येईतो स्त्री-पुरुषाला फारशी कामेच्छा निर्माण होत नाही.
२)--  वयात आल्यानंतर स्त्री-पुरुषांची कामेच्छा वाढते मात्र पुरुषाची कामेच्छा स्त्रीच्या पाचपट अधिक असते. म्हणजेच पुरुष स्त्रीच्या पाचपट अधिक वेगाने उद्दीपित होत असतो.
३)--  वयात आल्यापासून रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीचा कामोद्दीपनाचा आलेख समांतर असतो. म्हणजे तिला वयात आल्यापासून प्रत्यक्ष संभोगाऐवजी प्रणयक्रीडा, प्रेम, सहवास यांचा हव्यास असतो. पुरुषाने स्तनमर्दन, स्तन चूषण, शिस्निका उत्पीडन यांचा वापर करून कामतृप्त करावे अशी तिची अपेक्षा असते. यातूनच स्त्रीला अधिक कामतृप्ती लाभत असते. याउलट पुरुषाला प्रत्यक्ष संभोगातूनच कामतृप्ती मिळते. हा फरक पुरुषाने आवर्जून लक्षात ठेऊन यातील सुवर्णमध्य गाठला की कामजीवन यशस्वी झाले असे म्हणावे लागेल.
४)--  स्त्री तिच्या तिशीत अधिक कामप्रवण झालेली असते तर पुरुष किंचित उताराला लागलेला असतो. तरीही त्याची कामोत्तेजना नेहमीच स्त्रीच्या पाचपट अधिक असल्याने तो तिला नक्कीच कामतृप्त करू शकतो. हे वय दोघांसाठी अधिक महत्वाचे ठरते. या वयात स्त्री कामतृप्तीसाठी अधीर झालेली असतांना पुरुषाने तिच्या कामतृप्तीकडे कानाडोळा करून चालत नाही. काही सेक्सतज्ञ प्रणयक्रीडा करून झाल्यांनतर उत्तेजित झालेल्या स्त्रीची हस्तमैथूनाने कामतृप्ती करून द्यावी आणि नंतर स्वतःची कामतृप्ती प्रत्यक्ष संभोगातून करून घ्यावी अशी सामोपचाराची उपचार पद्धती सुचवितात.
५)— रजोनिवृत्तीनंतर बहुतेक स्त्रिया संभोगासाठी राजी नसतात. याच वयात पुरुषाची देखील कामेच्छा कमी प्रमाणात येत असते. योनीमार्गात कामसलील पुरेसे तयार न होणे, योनीचे स्नायू लवचिक नसणे यांमुळे स्त्री संभोग नको म्हणते.
६)--  वय वाढत जाते तसे स्त्री-पुरुषातील कामेच्छा कमी निर्माण होतात. हे खरे असले तरी पुरुषाची कामेच्छा नेहमीच स्त्रीच्या पाचपट अधिक असल्याने तो साठीत सुद्धा सोळा वर्षीय तरुणीपेक्षा अधिक कामेच्छा बाळगून असतो. पुरुषाला योग्य संवेदना लाभल्या तर तो साठीत देखील परिणामकारक संभोग करू शकतो.
७)--  वयानुसार स्त्री-पुरुषातील कामेच्छा कमी अधिक आढळण्याचे कारण काय तर पुरुषाचे नैसर्गिक काम शुक्रजंतू गर्भाशयापर्यंत पोहचविणे हेच आहे, त्यामुळे त्याची कामेच्छा स्त्रीच्या पाचपट अधिक असते. याउलट स्त्रीला गर्भ पालन, गर्भ पोषण, मातृत्व, संगोपन ही नैसर्गिक कर्तव्ये पार पाडावयची असल्याने मुळात तिचा कल केवळ शुक्रजंतू सामावून घेण्याकडे असतो. संभोगक्रीडा कोणत्या प्रकारे केली, किती वेळ चालली, कितीवेळा घडून आली यात तिला बिलकुल स्वरस्य नसते. पुरुषाकडून प्रत्यक्ष संभोगापूर्वी मिळणारे प्रेम, आधार, प्रणय, आश्वासक साथ यांची गरज स्त्रीला अधिक भासते. कारण स्त्रीची नैसर्गिक प्रेरणाच मुळी मातृत्व या संकल्पनेभोवती एकवटलेली असते.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

स्त्रीचे वय आणि सेक्स...

स्त्रीचे वय आणि सेक्स...

पुरुषाच्या कामवासनेत जसा उतार पडत जातो तसे स्त्रीचे नसते. तिची कामवृत्ती एकाच मार्गाने चाललेली आढळते. स्त्रीला प्रत्यक्ष संभोगातून मिळणाऱ्या कामतृप्तीऐवजी प्रणयाराधन, आलिंगन, चुंबन, प्रेमालाप, प्रणयक्रीडा, कामचेष्टा यातून अधिक आनंद प्राप्त होत असतो. स्त्रीची कामलालसा सर्वांगीण स्वरुपाची असते तर पुरुषाची कामलालसा केवळ लैंगिक स्वरुपाची असते. --भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
लहान मुलींची कामविषयक संकल्पना अनभिज्ञ स्वरुपाची असते, त्यामुळे लहान मुलात आढळणारा लिंग ताठरता हा प्रकार मुलींमध्ये आढळत नाही.
मुली वयात येतांना त्यांची कामविषयाची उत्सुकता वाढते. ‘ते’ म्हणजे काय असते? इतकेच त्यांना जाणून घ्यायचे असते. त्याचा अनुभव मात्र नकोसा असतो. कारण त्यांना लैंगिक समागमाऐवजी भावनिक एकरूपता अधिक महत्वाची वाटते. या वयात कामोद्दीपनाची क्षमता आलेली नसते. त्यामुळे कामतृप्ती हा प्रकार सहसा आढळत नाही. तरुण पुरुषाप्रमाणे तरुण स्त्री हस्तमैथून करून कामतृप्ती अनुभवून घेतांना फारच क्वचितवेळा आढळते. त्यामुळे पुरुष या वयात जसा अनेक स्त्रियांवर प्रेम करू शकतो, तसे तरुण स्त्री फक्त एकाच तरुणावर प्रेम करतांना दिसते!
तरुण स्त्रीची पहिली रात्र बहुधा निराशाजनकच ठरते. कारण तत्पूर्वी तिला कामतृप्ती हा प्रकार अनुभवास आलेला नसतो. तिची ओढ कामक्रीडा, स्तनाग्रांचे उद्दीपन, शिस्निकेचे उत्पिडन अशातच असते. त्यातच तिला कामसुख अधिक लाभते.
वयाच्या वीस वर्षानंतरही स्त्रीला संभोगात रस वाटत नसतोच. प्रणयक्रीडा, संभोगपूर्व क्रीडा तिला अधिक भावतात. पुरुषाच्या मर्जीसाठी ती संभोग करते. या वयात पुरुष संभोगक्रिया उरकून झोपी जातो. स्त्री मात्र अर्ध्यातच राहते. ‘तू मला असे असे उत्तेजित करावेस..’ असे स्पष्ट सांगण्यास स्त्री कचरते किंवा तिला कामतृप्ती तितकीशी महत्वाची वाटत नसते. केवळ पुरुषाला हवे म्हणून ती संभोगात सहभागी होते.
तिशीतली स्त्री मात्र कामतृप्ती अनुभवण्यास कमालीची उत्सुक असल्याचे आढळते. अशावेळी तिची योग्य प्रकारे कामतृप्ती झाली नाही तर कलह उदभवू शकतो किंवा अतृप्त स्त्रीची मनोकायिक लक्षणे दिसू लागतात. याच वयात स्त्री बंडखोरी करून परपुरुषाकडे आकृष्ट होऊन त्याच्याकडून कामतृप्ती मिळवू पाहते. संभोगक्रीडेत तिला अधिक रस निर्माण होतो. म्हणून स्त्रीची तिशी तिच्या कामजीवनात महत्वाची ठरते. या वयात ती जोडीदाराकडून कामतृप्त होत असेल तर तिचे पुरुषाशी असणारे नाते अधिक घट्ट होण्यास मदत मिळते.
चाळीशीमध्ये स्त्रीच्या रजोनिवृत्तीला सुरुवात झालेली असते. मासिक पाळी थांबली की स्त्रीला संभोगात अजिबात स्वारस्य राहत नाही हा मोठा गैरसमज पुरुषांत पसरलेला आढळतो. यावेळीही स्त्रीला योग्यप्रकारे उत्तेजित केले तर तिला संभोग निश्चितच हवासा वाटू लागतो. एक बदल मात्र होतो की स्त्रीच्या योनीत कामसलील तयार होण्याचे प्रमाण काहीअंशी कमी झाल्याने संभोगासाठी पुरुषाने वंगणयुक्त जेली वापरणे क्रमप्राप्त ठरते.
पन्नाशीतील स्त्री संभोग टाळू पाहते, कारण योनिभगोष्ठ लवचिक राहिलेले नसतात, कामसलीलसुद्धा पुरेसे तयार होत नसते. परिणामी संभोग दुःसह ठरतो. शिवाय या वयात मुलेही मोठी झाल्याने त्यांचे करियर इत्यादी विवंचना स्त्रीला सतावत असतात. त्यामुळेही स्त्री संभोगाला नकार देते.
साठीतील स्त्री संभोगापेक्षा पुरुषाच्या सहवासात अधिक आनंद घेऊ पाहते. तसे पाहिले तर योग्य प्रकाराने उत्तेजित केल्यास आणि प्रत्यक्ष संभोगावेळी वंगणयुक्त जेलीचा वापर केल्यास स्त्रीला कामतृप्तीचा अनुभव घेता येतो. साठीनंतर स्त्रीने पुरुषासोबत निजू नये असा अलिखित नियम असल्याने स्त्रीकडून संभोग वर्ज्य मानला जातो, पण तरीही इच्छा निर्माण झाल्यास ती या वयात देखील संभोगाचा आनंद घेऊ शकते मात्र तो मर्यादित स्वरूपाचा राहतो हे नक्की.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

वयानुसार पुरुषाचा सेक्स...

वयानुसार पुरुषाचा सेक्स...

जसे एखादे झाड नवी नवेली लेऊन डौलात तरारून येते आणि कालांतराने त्याची पाने गळून ते वठते... अगदी तसेच पुरुषाच्या कामवृत्तीचे वर्णन करता येईल. --भोगगुरु कामदेव.  kaamvishva. blogspot.in
बालपणात मुलाचे लिंग ताठ होत असते परंतु तो प्रभाव पुरुषी हार्मोन्सचा असतो. शिस्न ताठ होण्याचा लैंगिकतेशी काडीमात्र संबंध नसतो.
पुरुष वयात आला की त्याचे लिंग कामुक विचारांनी देखील पटकन ताठ होते कारण कामवासना जागृत होऊन ती लैंगिक अवयवात केंद्रित झालेली असते. वयाच्या अठराव्या वर्षी पुरुष चटकन कामोद्दीपित होतो. याच वयात कामुक स्वप्ने पडून क्वचित विर्यस्त्राव होऊन कामतृप्ती लाभते. तरुण मुलींचे आकर्षण वाढून संभोगाची अतीव इच्छा निर्माण होत असते. मग त्या इच्छेचा मान राखून हस्तमैथून केले जाते व कामतृप्ती घेता येण्याचा नैसर्गिक पायंडा असतो. या वयात लिंग तात्काळ उत्थान पावते. शिस्नाला हात लागला, कपडे घासले, तरुणीचा अंगाला स्पर्श झाला, कामुक विचार मनात आले तरी लगेच लिंग ताठरते. वीर्य उत्सर्जक स्नायूंचे कार्य अधिक प्रभावीपणे होत असल्याने वीर्याची पिचकारी बरीच लांबवर जाते. कामतृप्ती झाल्यावर लगेच पुन्हा लिंग ताठ होऊ शकते. हे वय पुरुषाच्या कामवृत्तीचा बहर असतो.  --भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
पुरुषाच्या तिशीमध्ये आठवड्यातून तीन-चार वेळा संभोग झाला तरी तो तृप्त होतो. कारण कामविषयक मोह जरासा कमी झालेला असतो. कामुक विचार मनात येणे कमी झालेले असते. तरीही संभोगाच्यावेळी शिस्न चटकन ताठ होते, कामतृप्तीनंतरही ताठरता काही काळ टिकून राहते. परंतु लागोपाठ दोन वेळा संभोग करण्यातली शक्ती नाहीशी झालेली असते. त्यामुळे एखादा पुरुष जर सांगत असेल की, ‘मी तर रोज रात्री तीन वेळा...’ तर ती निश्चितच अतिशयोक्ती असते!
वयाच्या चाळीशीत कामवासनेचा दर्जा कमी झालेला आढळतो. संभोग म्हणजे केवळ लैंगिक खेळ वाटत नाही तर स्त्रीच्या सर्वांगीण सहवासाची ओढ लागलेली असते. कामतृप्ती झालीच पाहिजे असे न वाटता केवळ स्त्रीचा नग्न सहवास हवा असतो!
वयाच्या पन्नाशीनंतर दोन संभोगातील अंतर खूपच वाढलेले दिसून येते. आठवड्यातून एकदा जरी संभोग केला तरी पुरुष तृप्त राहू शकतो. एकदा वीर्यच्युती झाली की पुढील एक ते दोन दिवस लिंगात ताठरता येत नाही. बळेच ताठ केल्यास तोंडात बोटे घालून विनाकारण उलटी आणल्याचा अनुभव येतो!
पन्नाशीत पूर्वीसारखी नग्न स्त्री पाहण्याने, कामुक विचार केल्याने लिंगात ताठरता येत नाही. शिस्न स्त्रीने हाताळले तरच ते ताठ होत जाते. ताठरता बऱ्यापैकी टिकून राहते मात्र विर्यच्युती अल्प प्रमाणात व क्षीण असते. वीर्य थेंबासारखे गळते. त्याची पिचकारी अजिबात उडत नसते. त्यामुळे पोर्न फिल्ममध्ये एखादा पन्नाशीचा पुरुष वीर्याची धार स्त्रीच्या मुखकमलावर फेकीत असला तर ती चक्क धूळफेक समजावी!
साठीत जसा काठीचा आधार घ्यावा लागतो तसेच लिंगताठ होण्यास देखील आधाराची गरज भासू लागते. बराच काळ झिम्मा फुगडी घातल्याशिवाय डाव रंगत नाही. खूप वेळ लिंग हाताळावे लागते तरच ते ताठर होते. पण ताठ झाले की बराचवेळ ताठरता टिकून राहते. उलट वीर्यस्त्राव व्हायला वेळच लागतो. त्यामुळे, “किती वेळ झटता? व्हा की बाजूला..” अशी म्हातारी म्हाताऱ्यावर कावण्याची शक्यता वाढलेली आढळते!
साठी नंतर मात्र गाडी डबघाईला आल्याचे जाणवते, परंतु गाडी पिक’अप’ नक्कीच घेऊ शकते. म्हणजे लिंग ताठ होण्यास कमालीचा जास्त वेळ लागत असला तरी ते ताठ मात्र होते आणि वीर्यच्युती होईपर्यंत ताठसुद्धा राहते. पण एकदा का वीर्यस्त्राव झाला की लगेचच ते ढिले पडून पुन्हा ताठ होण्यास किमान पंधरा दिवस वाट पहावी लागते! त्यामुळे म्हातारचळ लागण्याचा संभव वाढतो. म्हणजे केवळ स्त्रीच्या विविध अंगप्रत्यांगाला हाताळून कामानंद प्राप्त करावासा वाटू लागतो, लिंग ताठ होऊन संभोग करावा व कामतृप्ती करून घ्यावी ही अपेक्षा फारच थोड्या वृद्धाना जाणवते. हे खरे की, लिंगाची योग्य हाताळणी झाली, यथोचित संवेदना प्राप्त झाल्या तर शिस्न नक्कीच ताठ होतांना आढळते.
वृक्ष वठला तरी कोलमडून पडत नाही, तद्वत पुरुष थकला तरी त्याचे लिंग आयुष्याच्या शेवटपर्यंत ताठ होण्याची क्षमता टिकवून ठेवत असते!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com