Tuesday, 27 December 2016

अष्टावधानी पुरुष...

अष्टावधानी पुरुष...

निसर्गनियमानुसार अनेक माद्यांशी जुगणे हे नराचे आद्यकर्तव्य असते. पुरुषही त्याला अपवाद नसावा. परंतु एकाचवेळी अनेक स्त्रिया कशा काय उपभोगता येतात हे सामान्य पुरुषाला नेहमी पडणारे कोडे असते. चार पाच स्त्रियांना फिरवणारा, नादी लावणारा आणि भोगणारा पुरुष त्या सामान्य पुरुषाला हिरो वाटू लागतो. असा अष्टावधानी पुरुष कसा काय सर्वजणी हाताळू शकतो हे त्याच्या दृष्टीने अचंब्याची गोष्ट ठरते. मुळात असे अष्टावधान राखणे नर प्राण्याच्या अंगी भिनलेले असते. सर्वांनाच त्याचा उपयोग करून घेता येतो असे नाही. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)स्त्रिया पुरुषाच्या दिसण्यापेक्षा समंजस असण्याला, मधुर बोलण्याला, कौतुकास्पद शब्दांच्या पखरणीला आणि तो जीवनात यशस्वी असण्याला भाळतात असा एकंदर अभ्यास सांगतो. त्यामुळे बोलबच्चन किंवा बोलघेवड्या पुरुषाला कोणतीही स्त्री चटकन वश करता येते. स्त्रिया बहिर्मुख म्हणजे सारख्या बडबड करणाऱ्या असतात, त्यांना यथोचित प्रत्युत्तर किंवा संवादात आकर्षक सहभाग घेणारे पुरुष आवडतात.
२)गप्प बसे किंवा घुम्या पुरुषांकडे कितीही यशस्विता असली, ते कितीही ज्ञानी असले तरी आपल्या चांगुलपणाचे गुणगान गाणे त्यांना आवडत नसल्याने किंवा चुप्प राहिल्याने स्त्रिया अशा घुम्या पुरुषांना नक्कीच टाळतात. जो बोलतो त्याची मातीही खपते, या उक्तीनुसार अगदी सामान्य दिसणारा पुरुषही केवळ आपल्या जिव्हेच्या सफाईदार चकमकीने किंवा आजकालच्या दिलखेचक चाटिंगच्या माध्यमातूनही स्त्रीला प्रभावित करू शकतो, तिला जाळ्यात ओढू शकतो.
३)‘स्त्रीशी मधुर बोलाल तर तिला भोगाल’ अशी नवी म्हण निर्माण करता येईल. स्त्रीची आवड-निवड चाणाक्षपणे ओळखून तत्परतेने तसे वागले-बोलले तर स्त्री अनुरक्त होण्यास वेळ लागत नाही. अशा अनेक स्त्रिया पुरुषाला वश करता येतात. परंतु प्रत्येकीला ‘मी फक्त तुझाच आहे’ हे वारंवार पटवून द्यावं लागतं.
४)अनेक स्त्रियांशी लागेबांधे ठेवतांना पुरुषाची त्रेधातिरपीट उडू शकते. पण व्यवस्थित नियोजन केले तर सर्वकाही व्यवस्थित हाताळता येते. अष्टावधान राखून कार्यतत्परता जपावी लागते. पटकन संयुक्तिक निर्णय घेण्याची हातोटी जमावी लागते. तरच सर्व इप्सित साध्य करणे शक्य होते.
५)प्रत्येक पुरुष अनेक स्त्रियांना वश करू शकतो, त्यांना ओलिताखाली ठेवू शकतो आणि यथेच्छ उपभोगूही शकतो. मात्र या सर्व अष्टावधानासाठी पुरेसा वेळ हवा असतो, या बोटावरची थुंकी त्या बोटावर आणण्याची क्षमता अंगी असावी लागते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची धमकही अंगी मुरलेली असावी लागते. अशी सर्व संकटे आणि आपत्या झेलण्याची तयारी असलेल्या पुरुषाचेच हे ‘काम’ आहे. अन्यथा अनेक स्त्रियांना भोगण्याचे ‘दिवास्वप्न’ मितभाषी, मूढ, घुम्या, बुळ्या, शेळपट आणि पळपुट्या पुरुषांनीच पहावे!  --भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in 

Monday, 26 December 2016

कंटाळवाणा सेक्स...

कंटाळवाणा सेक्स...

तीच रूम, तेच बेड, तेच कपडे, तीच पोझिशन, तोच प्रकार... असा ‘तोचतो’पणा निर्माण झाला की सेक्स कंटाळवाणा वाटू लागतो. खूप स्त्री-पुरुषांच्या बाबतीत हा अनुभव येत असतो. पण ते एकमेकांशी बोलून यावर तोडगा काढून पुन्हा एकदा तोच जोश अनुभवण्याचा प्रयत्न करतांना दिसत नाहीत. स्त्रीने पुढाकार घेऊन काही नवीन सुचवले तर पुरुषाला कमीपणा वाटू लागतो, आणि जर पुरुषाने काही नवीन कृती केली तर ‘हे ह्यांना शिकवलंच कुणी?’ अशी शंका स्त्री उपस्थित करते! –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)कोणत्याही कार्यात तेच तेच साचलेपण निर्माण झालं की ते ‘काम’ नकोसे वाटू लागते. स्त्री काय किंवा पुरुष काय दोघांनाही रुटीनमध्ये काहीतरी बदल हवा असतो. परंतु दोघेही या अंधाऱ्या विश्वाबाबत बोलण्यास कचरत राहतात आणि आपले ‘कामविश्व’ अंधकारमय करून घेतात!
२)आजकालच्या धकाधकीच्या जीवनात निवांत असा वेळ सेक्ससाठी मिळतच नसतो. बेडवर निजताच क्षणी अनेक आवश्यक कामे आठवू लागतात. याचा थेट प्रभाव प्रणयावर होत राहतो. हे टाळण्यासाठी बेडरूममध्ये शिरण्यापूर्वी सर्व विवंचना बाहेर सोडूनच आत शिरावे लागते. मग एकमेकांच्या कुशीत शिरून गुप्तगू करण्याची मौज काही औरच ठरते!
३)बेडवरील बेडसीट आधी बदलले गेले पाहिजे. रूमफ्रेशनरचे सुगंधी शिंपण केले पाहिजे. तोच गाऊन तोच ब्रा तीच नीकर काढून काढून पुरुष वैतागलेला असतो. ब्राचे लवकर न उघडणारे हूक्स त्याची डोकेदुखी ठरतात. विटलेली नीकर पाहून त्याचा भ्रमनिरास होतो आणि त्यातही स्त्रीने योनीचे शेव्हिंग केलेले नसेल तर त्याचे माथेच भडकते! हे टाळण्यासाठी स्त्रीने आवर्जून ठरलेल्या रात्री शेव्हिंग करून घेतले पाहिजे. नेहमीपेक्षा वेगळा पोशाख करून पुरुषाला अचंबित करावे किंवा आकर्षक नवीन अंतर्वस्त्रे परिधान करून त्याचे पुरुषाकडून ‘उद्घाटन’ करून घ्यावे!
४)पुरुषानेसुद्धा दात स्वच्छ घासून, शेव्हिंग करून, मस्तपैकी अंघोळ करावी. मंदसा डीओ किंवा सेंटचा स्प्रे काखेत आणि जांघेतही मारावा. स्त्रीला मागील बाजूने बिलगून त्याच त्या रटाळपणाच्या गप्पा न मारता थोडेसे हलके फुलके, नर्मविनोदी, चावट जोक्स सांगावेत. बेडवर निजण्याआधीच स्त्रीला कवेत घेऊन कानात सेक्सी चुटकुले कुजबुजावेत. स्त्री उत्साहित होईल असे काहीतरी अनोखे स्पर्श करून तिला उत्तेजित करीत राहावे. स्त्रीच्या प्रत्येक अंगप्रत्यांगाचे कौतुक करून तो अवयव हळूवारपणे हाताळावा, कधी ओठांनी तर कधी बोटांनी स्पर्शित ठेवावा. स्त्री कामोत्तेजित कशी करता येईल याचा विचार करून तिच्या प्रत्येक कामोद्दीपित करणाऱ्या बिंदूंना कधी फुलांच्या पाकळ्यांनी तर कधी मोरपिसांनी हलकेच स्पर्श करून तिला भावविभोर करून सोडावे.
५)तेच ते नेहमीचे संभोगासन टाळून आज रात्री काहीतरी नवीन आसन करू असे म्हणत स्त्रीला वेगळ्याच प्रकारे संभोगाचा आनंद मिळवून द्यावा. कधी स्त्रीला आपल्यावर आरूढ करून घेऊन घोडेस्वारी करायला लावावी तर कधी स्त्रीला ओणवे करून श्वानमैथूनाचा आनंद घेऊ द्यावा, तर कधी योनीला यथेच्छ मुखमैथून करवून स्त्रीला कामतृप्त करावे. ‘बदल’ हा मानवीजीवनाचा अविभाज्य घटक आहे हे कायम लक्षात ठेवावे!
–भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com 

बहुपतीत्व...

बहुपतीत्व...

लग्नसंस्थेने एकाच व्यक्तीशी एकनिष्ठत्व जपण्याचा मूलमंत्र दिलेला असतो. पौराणिक कथांमध्ये दौपदीला पाच पती होते हे अधोरेखित केलेले आहे. तिने कोणत्या परीस्थितीत पाच जणांना स्वीकारले याच्या खोलात जाण्यापेक्षा असेही घडू शकते असे म्हणण्यास वाव आहे. एकाच पुरुषात अनेक गुण वास करू शकत नाहीत, तसेच स्त्रीला भावणारे, मोहित करणारे, आकर्षित करणारे सर्वच गुण तिला गाठीला बांधून दिलेल्या पुरुषात असूच शकत नाहीत. अशावेळी ती बहुपतीत्व स्वीकारते का हा खरा प्रश्न आहे... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)निसर्गातील कोणतीही मादी माजावर आली की अनेक नर तिच्या मागावर येऊ लागतात. हे माजावर येणे म्हणजे मादीची मादकता अधिक प्रकर्षाने नराला ओळखता येणे. मादीच्या गुह्येन्द्रीयातून एक असा गंध आसमंतात फैलावतो की कित्येक अंतरावरून नर त्या मादीच्या शोधार्थ उधळतात!
२)श्वानाच्या मादीच्या बाबत असेच घडते. जोपर्यंत तिला गर्भधारणा होत नाही तोपर्यंत तो गुह्यगंध स्रवत राहतो, तोपर्यंत इतर श्वान तिला जुगत राहतात. त्या मादीची इच्छा नसतांनाही तिला इतर नर श्वानांचा अत्याचार सहन करावा लागतोच!
३)कोल्ह्याची किंवा लांडग्यांची मादी अशीच माजावर आली असता, तिच्या गुह्येंद्रियातून स्रवलेल्या स्रावाने बेभान झालेले नर तिला अक्षरशः घेरतात, आणि त्या मादीवर सामुहिक अत्याचार करतात!
४)याउलट काही पक्ष्यांच्या माद्या अनेक नरांना हाताशी धरून ठेवतात! ज्या नरापासून पिल्ले झालेली असतात त्यांचे संरक्षण, पालन, पोषण करण्याची जबाबदारी अशा ‘ठेवलेल्या’ नरांकडून त्या पूर्ण करून घेतांना दिसतात. त्या बदल्यात अशा नरांना काय मिळते तर मूळ नर अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडला की माद्या ठेवलेल्या नराशी जुगुन घेतात, त्याला मैथूनाचा आनंद बहाल करतात!
५)पुरुषाच्या लेखी स्त्री सौंदर्य आकर्षित करणारे ठरले तर पुरुष चळू लागतात. अशा आकर्षक राहणाऱ्या स्त्रीचा पाठलाग करू लागतात. यावेळी जर स्त्रीला तिला अपेक्षित असलेला कोणताही गुण पाठीशी येणाऱ्या पुरुषात दिसला तर ती अनुरक्त होण्यास वेळ लागत नाही. लग्नसंस्थेला धुडकावत संभोगात  ‘अतृप्त’ राहिलेल्या कामपिपासू स्त्रिया बहुपतीत्व स्वीकारतांना आढळून येतील. असे बहुपतीत्व ती स्वतः स्त्री आणि संबंधित पुरुष यांतच सीमित असल्याने अशी प्रकरणे बाहेर उघड होत नाहीत किंवा चव्हाट्यावर येत नाहीत. बहुपतीत्व मिरवणाऱ्या स्त्रिया आणि ते निभावणारे पुरुष ‘हवे ते सुख मिळतेय ना... मग घ्या लुटून...’ अशा मनोवस्थेत सावधपणे वावरत असल्याने अळीमिळीगुपचिळी राखून व्यवहार ठेवतांना दिसतात!

स्त्रीचा ‘पाय घसरण्या’ची कारणे...

स्त्रीचा ‘पाय घसरण्या’ची कारणे...

लग्नसंस्थेने बांधून दिलेल्या व्यक्तीची प्रतारणा करीत जेव्हा इतर व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवले जातात तेव्हा सदरहू व्यक्तीचा पाय घसरला असे समजले जाते. पुरुषाऐवजी स्त्रीकडे समाजाची बोटे अधिक उठत असल्याने स्त्री अशी का वागली याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जात नाही. पुरुष तर निसर्गतःच स्त्री दिसली की घसरत जात असतो! तो त्याचा मूळस्वभाव आहे. पण तरीही स्त्रीने असे वागणे चुकीचे का ठरविले जाते न कळे! स्त्रीचा पाय घसरण्याची कारणमीमांसा पुरुषाने वेळीच केली तर त्याला पायबंध घालणे सोयीस्कर जाते... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)पुरुषाकडे आकर्षित होऊन, त्याच्या मधुर बोलण्याला भाळून, त्याच्यावर अनुरक्त होत सर्वस्व बहाल करण्याचे कारण वयात येण्याच्या नाजूक वळणावर घडत असते. संप्रेरकांच्या अधिपत्याखाली भले-बुरे, चांगले वाईट, योग्य-अयोग्य याचा निर्णय न घेता धाडसीपणाने हे पाऊल उचलले जाते. या अजाणत्या वयात घसरलेल्या पायाचे परिणाम स्त्रीलाच अधिक भोगावे लागतात. पुरुष नामानिराळाच राहतो!
२)लग्नानंतर अनेक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची ओझी वाहतांना स्त्री पिचून जाते. अशावेळी पुरुषाची साथ-सोबत व्यवस्थित मिळाली तर ठीक नाहीतर स्त्रीला प्रेम, आधार यासाठी परपुरुषाच्या खांद्यावर डोके टेकविणे भाग पडू शकते. हा दुसरा पुरुषही ‘कामा’पुरताच खांदा देऊ करतो हे विशेष!
३)विभक्त कुटुंब पद्धतीमुळे त्रिकोणी कुटुंबांची संख्या कमालीची वाढली आहे. या स्थितीत घरातील कर्तव्ये, ऑफिसची कामे उरकतांना स्त्री थकून जाते. वेळीच पुरुषाने त्याचा वाटा उचलला नाही तर ती सैरभैर होऊन जाते. ऑफिसमधील एखादा पुरुष सहकारी जर तिचे सांत्वन करण्यास पुढे आला तर स्त्री सर्वथा मोकळी होण्यास मागेपुढे पाहत नाही.
४)स्त्रीला आपल्या घरात जवळच्या व्यक्तींचा वावर आवडत असतो. आजूबाजूला अनेक नात्यातील किंवा चांगल्या ओळखीच्या व्यक्ती असल्यास तिला नसर्गिकरित्या सुरक्षितता आणि आधार मिळाल्याचे समाधान लाभत असते. नेमके याचीच वानवा निर्माण झाल्यामुळे स्त्री आधाराच्या शोधार्थ घसरू शकते!
५)पुरुषाकडून पुरेसे प्रेम, हुरहूर लावणारा प्रणय आणि उल्हासित करणारी कामक्रीडा होत नसेल तर तिला सेक्समध्ये रुची निर्माण होत नाही. तिची अपूर्ण राहिलेली ती सूप्त इच्छा ऑफिसमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी हैप्पी गो लकी सारख्या जॉली स्वभावाच्या, नेहमी हसतमुख असणाऱ्या, विनोदी आणि खेळकर-खोडकर पुरुषाच्या सहवासात आल्यावर उचल खाते आणि नकळत पाय घसरून जातो...
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com 

स्त्रीचे अस्थैर्य...

स्त्रीचे अस्थैर्य...

पुरुषाला जेव्हा सेक्स हवा असतो तेव्हा स्त्री तयार असेलच असे नाही. पुरुषाने इच्छा व्यक्त केल्यावर स्त्री लगेच राजी होते असेही नाही किंवा पुरुष नेहमीच रेडी असतांना स्त्री मात्र अस्थिरता दर्शवून सेक्समध्ये रममाण होऊ शकत नाही. काय असतील स्त्रीच्या अस्थैर्याची करणे? स्त्री अशी का वागते? याचा पुरुषाने उलगडा करून घेतल्यास त्यालाही स्त्रीच्या स्थैर्यासाठी काहीतरी खटपट करून वैवाहिक जीवन सुखी करता येऊ शकते. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)स्त्री ही निसर्गतःच दुय्यम स्थानी आहे. स्त्रीला वंशवृद्धीसाठी पुरुषावर अवलंबून राहावे लागते. स्त्री काही शुक्रजंतू निर्माण करू शकत नाही. स्त्री सबला झाली, स्वयंपूर्ण झाली, स्वतंत्र झाली याचा कितीही डंका पिटविला जात असला तरी ते काही निसर्गाच्या कसोटीवर खरे ठरत नाही!
२)स्त्रीला जात्याच अपत्यप्राप्ती, अपत्याचे भरण-पोषण, संगोपन ही कार्ये करावीच लागतात. ते कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी स्त्रीमधील आईला बाळाला पाजल्याविना राहवत नसते. नवजात शिशूला कोणत्याही परिस्थितीत पुरुष स्तनपान करू शकत नसतो!
३)सारांश असा की स्त्रीला सेक्सव्यतिरिक्त अनेक व्यवधाने सांभाळावी लागतात. त्यामुळे तिचे बव्हंशी लक्ष संसारिक-प्रापंचिक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याकडे राहते. स्त्रीच्या विचारचक्रात सेक्सचा वाटा केवळ दहा टक्के उरतो, याउलट पुरुषाच्या विचार मंथनात नव्वद टक्के सेक्सचा विचार पाझरत असतो!
४)स्त्रीला पुरुषाकडून आधार, प्रेम आणि संरक्षण याची अपेक्षा असते. ते ज्या पुरुषाकडून मिळेल तिकडे ती आकर्षित होणे साहजिक आहे. त्यामुळे एखाद्या पुरुषाकडून उपरोक्त बाबींची पूर्तता होत नसल्यास तिचे सेक्सवरील स्थैर्य डळमळीत होत जाते. ती त्या पुरुषाच्या बाबतीत अस्थिरता दर्शवू लागते.
५)आजकाल विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आल्याने स्त्रीला घरदार-ऑफिस-इतर कर्तव्ये वेळेत निपटावी लागतात. त्यामुळे सेक्सच्या बाबतीत ती पुरुषाला सहकार्य करेलच असे नाही. घरी कोणीच नसल्याने स्त्रीला व्यक्त होण्याचे माध्यम उपलब्ध होऊ शकत नाही. स्त्रीला गोतावळा आवडत असतो. अवती-भवती व्यक्ती असल्या म्हणजे तिला सुरक्षित वाटत असते, नेमके हेच मिळत नसल्याने ती अस्थिर होणे स्वाभाविक ठरते!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  

स्त्रीपेक्षा पुरुषच देखणा!

स्त्रीपेक्षा पुरुषच देखणा!

स्त्री सौंदर्य पुरुषाला भुलवते हे नक्की, मात्र मूलतः पुरुषच स्त्रीपेक्षा अधिक सुंदर, देखणा आणि आकर्षक असतो. निसर्गनियमानुसारच पुरुषाची शरीरयष्टी रेखली जात असते. मानवेतर प्राण्यांमध्ये नर हे मादी पेक्षा कैक पटीने अधिक सुंदर आकर्षक आणि देखणे असतात. त्याला पुरुष अपवाद कसा असेल? स्त्री कधीच सुंदर, देखणी आणि आकर्षक ठरू शकत नाही! हे विवेचन स्त्रियांनाच काय पुरुषांना देखील रुचणार नाही परंतु नुकत्याच पार पडलेल्या संशोधनाच्या आधारे हे स्पष्ट होते की पुरुष नेहमीच देखणा राहिलेला आहे. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)स्त्री जेव्हा वयात येऊ लागते तेव्हा तिची शारीरिक वाढ होतांना तिचे स्त्रीत्व दर्शविणारे अवयव पुष्ट होत जातात. स्त्रीचे स्तन, नितंब, मांड्या वाढतात. हे भाग वृद्धिंगत होतात म्हणजे ते अवयव ‘वाढत’ नसतात केवळ त्यातील चरबी हा घटक वाढतो!
२)सदरहू सौंदर्यस्थळे पुरुषाच्या मनावर पूर्वापार चालत आलेल्या चुकीच्या संस्कारामुळे ते अवयव आकर्षक ठरविले जाऊन ज्या स्त्रीची उपरोक्त स्थाने अधिक पुष्ट तीच स्त्री अधिक सुंदर असा कयास मांडला जातो, जो सर्वथा चुकीचा आहे!
३)स्त्रीचे वाढणारे किंवा वाढलेले अवयव हे निसर्गाने योजिलेल्या वंशवृद्धी, अपत्यपालन, अपत्यांचे भरण-पोषण याच कार्यासाठी निर्माण होत असतात. त्यांचे कार्य संपुष्टात आल्यानंतर ते अवयव काही ‘कामा’चे राहत नाहीत, हा सर्वांचा अनुभव आहेच की!
४)याउलट पुरुष वयात येतांना तो जे जे अन्न ग्रहण करतो त्याचे स्नायूंमध्ये रुपांतर होण्याचा वेग स्त्रीच्या तीसपट अधिक असतो. स्त्री वयात येतांना जे भक्षण करते ते सर्व चरबीच्या स्वरुपात सदरहू अवयवांत साठविले जाते!
५)पुरुषाला वयात येतांना दाढी-मिशा येतात, त्याचा आवाज दमदार आणि घोगरा होऊन शब्दांत भारदस्तपणा येतो, कोणतेही अचाट आव्हान पेलण्याची ऊर्जा अंगी सळसळते… अशा सर्व घडामोडी ज्या की त्या त्याच्या पौरुषत्वाचे व्यवछेदात्मक लक्षण असते. शिवाय त्याचे स्नायू पुष्ट होऊन तो अंगाने राजबिंडा, दाढी-मिशांमुळे देखणा, पिळदार स्नायुंमुळे आकर्षक आणि रुबाबदार चालीने उमदा तरुण दिसू लागतो. तसे स्त्रीचे अजिबात नसते. म्हणूनच पुरुष स्त्रीपेक्षा नेहमीच देखणा असतो!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  

Saturday, 24 December 2016

स्त्रीचा संशयकल्लोळ...

स्त्रीचा संशयकल्लोळ...

पुरुषाच्या वागण्या-बोलण्यावर स्त्रीचा सूक्ष्म ‘वॉच’ असतो! स्त्रीला जरासा जरी फरक जाणवला की तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच म्हणून समजा. कारण स्त्रीला अनुभवाने माहीत असते की पुरुषाची कामलालसा आपल्यापेक्षा अधिक आहे. पुरुषाची कामेच्छा पूर्ण ठेवण्याचा, त्याची नेहमीची भूक भागविण्याचा आणि त्याला हमेशा तृप्त ठेवण्याचा ती सदानकदा प्रयत्न करीत असते. इतके करूनही जर पुरुषाने भाव दिला नाही तर ती दुःखी-कष्टी तरी होते किंवा पुरुषाच्या आयुष्यात दुसरी कोणी नाही ना? याचा शोध घेण्यासाठी पेटून तरी उठते!  –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)आजकाल स्त्री-पुरुष दोघेही कामानिमित्त घराबाहेर पडत असतात. सायंकाळी घरी आल्या-आल्या पुरुषाने ‘चुप्प’ राहणे स्त्रीला मुळीच आवडत नाही. त्याचे गप्प राहणे तिला अनेक शंका-कुशंका घेण्यात मदतगार ठरते. पुरुषाने काहीतरी बोलावे म्हणून ती त्याच्या आगेमागे भिरभिरत राहते. अशावेळी जर पुरुषाने चाणाक्षपणा दाखवून संवाद वाढविला नाही तर स्त्रीचा संशयकल्लोळ वाढीस लागतो.
२)स्त्री पुरुषाचे कपडे घडी करून ठेवतांना डोळे बारीक करून कपडे हुंगु लागते! कपड्यांवर अनाहूतपणे लागून आलेला सुगंध हा बसमध्ये किंवा लोकलमध्ये जवळ खेटलेल्या मित्राच्या कपड्यांचा आहे हे तिला पटवून देता आले पाहिजे.
३)त्यानंतर स्त्री पुरुषाचा शर्ट बारकाईने आणि सूक्ष्मतेने न्याहाळू लागते. शर्टला शोल्डरच्या जागी चिकटून आलेला लांब केस दुसऱ्या कुणी स्त्रीचा नसून वाऱ्याने उडत आलेला आगंतुक पाहुणा आहे किंवा कदाचित तुझाच असेल असेही सिध्द करता यायला हवे!
४)स्त्री नंतर पुरुषाचा मोबाईल उचकू लागते. सगळे फोल्डर्स ओपन करून काही ‘लिंक’ मिळते का याचा शोध घेणे होते. परंतु कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट लिक होणार नाही याची काळजी पुरुषाला घ्यावी लागते. मोबाईलवरील चाटिंग आणि कॉल्स कुणाकुणाचे आहेत हेही तिला व्यवस्थित आणि न डगमगता सांगता यायला हवे.
५)रात्री बेडवर स्त्री जवळ येऊन पुरुषाचे लिंग निरखून पाहत काही ‘सुगावा’ लागतो का याची चाचपणी करते, पण आपण ‘त्या’ गावचेच नाही हे सिध्द करण्यासाठी पुरुषाने तत्परतेने स्त्रीला यथोचित प्रणयक्रीडा करून उत्तेजित करत आणि तिला पूर्णपणे कामतृप्त करावे लागते. इतकी शोधाशोध चालली आहे अशा कठीण प्रसंगी पुरुषाने निमुटपणे निजणे केव्हाही हितकारक ठरत नसते!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com