Monday 7 December 2015

सेक्सचे कायदे...

सेक्सचे कायदे...

सेक्स सगळेच करतात. कोणी बेडवर तर कोणी बाथरूममध्ये, कोणी उभ्याने तर कोणी बसून सेक्स करतात. अफेअर असल्याने कोणी लपूनछपून करतात तर कोणी एकांती जंगलात खुलेआम करतात. कोणी विवाहबाह्य सेक्स करतात तर कोणी वेश्यागमन करून सेक्स करतात. कोणी हस्तमैथून करतात तर कोणी अनैसर्गिक सेक्स करतात. कोणी समलिंगी सेक्स ठेवतात तर कोणी प्राण्यांशी सेक्स करतात. सेक्सचे अनेकविध प्रकार व व्यक्तीनुरूप बदलणारे स्वरूप असल्याने अमूक एका पद्धतीने सेक्स झालाच पाहिजे असे काही ठामपणे सांगता येत नाही. तरीही सेक्सचे काही मुलभूत कायदे असतातच त्याची माहिती करून घेणे उपयुक्त ठरेल. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)—सेक्स परस्परसंमतीनेच व्हायला हवा. स्त्रीची इच्छा नसेल तर पुरुषाने घिसडघाई करून पालथ्या घड्यावर पाणी घालणे साफ चुकीचे ठरते. बळेच सेक्स केल्यास योनीमार्ग ओलसर झालेला नसल्याने पुरुषाचे हमखास शीघ्रपतन होत असते. स्त्री मात्र तिच्या मर्जीविरुद्ध सेक्स होत असल्याने संभोगात रस घेत नाही व तिला अशा एकतर्फी सेक्समध्ये अजिबात रुची राहत नाही.
२)—सेक्स साठी एकांत फार महत्वाचा नियम ठरतो. स्त्री-पुरुष दोघेही एकांतात अधिक मोकळेपणाने सेक्समध्ये एकरूप होतात. प्रणयक्रीडेत काही सेक्सी गप्पागोष्टी करायच्या असतात अशावेळी एकांत महत्वाचा ठरतो. एकांतात पाहिजे तसा सेक्स करता येतो. एकांतातील बेडवर पाहिजे ती संभोगासने मोकळेपणाने करता येतात. कोणी डिस्टर्ब करणारे असेल तर सेक्समध्ये बाधा नक्कीच बाधा येते. कोणी येईल, कोणी दार वाजवील, कोणी पाहील अशी टांगती तलवार डोक्यावर असेल तर घाईघाईत सेक्स उरकला जातो आणि पुरुषाला शीघ्रपतनाचा त्रास होऊ शकतो.
३)—स्वच्छता सुद्धा महत्वाची ठरते. बेडरूम, बेडशीट, पिलोकव्हर स्वच्छ असावेत. वैयक्तिक स्वच्छतासुद्धा अनिवार्य असते. सेक्सपूर्वी दात घासणे, शेव्हिंग करणे, साबणाने अंघोळ करणे, केसांना शाम्पू लावणे, सुगंधित सेंट फवारणे ह्या बाबी अत्यावश्यक ठरतात. गुह्यभागावरील शेव्हिंग केलेले असणे अगत्याचे असते. त्यामुळे सेक्स करायला जास्त मूड येतो.
४)—सेक्स करण्यापूर्वीच इतर आवश्यक साधने उपलब्ध ठेवावीत. उदा. गर्भनिरोधक गोळी, कंडोम इ. ऐनवेळी कंडोम उपलब्ध नाही ही सबब सांगितल्यावर सेक्सचा मूड अचानक कमी होतो असे अनेक जोडप्यांच्या मुलाखतीतून प्रकट झालेले आहे. प्रणयासाठी फुले, चॉकलेट, नवा बिकिनी सेट वगैरे काही प्रयोजन केलेले असेल तर त्याचा आवर्जून उपयोग करावा. ‘मी अमूक-तमुक करणार होतो/होते, पण केलेच नाही’ असे सांगून सेक्सच्या रंगत आलेल्या मलईत विरजण घालू नये.
५)—पुरुषाने प्रणयक्रीडा करणे हा सेक्सचा पाया असतो. त्याशिवाय सेक्स रंगत नाही. स्त्रीला प्रणयक्रीडा आवडते. प्रणयातूनच स्त्री अधिक कामतृप्त होत जाते. यशस्वी प्रणय केला की स्त्री खूप खुश होत जाते. हे पुरुषाने कायम लक्षात ठेवले पाहिजे. तसेच स्त्रीचा प्रत्यक्ष संभोगाचा कालावधी पुरुषापेक्षा अधिक असल्याने तिची कामतृप्ती पुरुषापेक्षा उशीरा होते, हे ध्यानात ठेवून पुरुषाने आपला वीर्यच्युतीचा कालावधी पुढे ढकलणे इष्ट ठरते. त्यानुसार पुरुषाने सेक्स करावा लागतो.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

No comments:

Post a Comment