Monday 7 December 2015

सेक्सचे फायदे...

सेक्सचे फायदे...

सेक्स ही प्रत्येक व्यक्तीची नैसर्गिक प्रेरणा असते. तिला मुरड घालणे खचितच अयोग्य आहे. प्रत्येक व्यक्तीने नियमितपणे सेक्स केलाच पाहिजे. वाहते पाणी निर्मळ, स्वच्छ, आनंददायी असते तसेच सेक्स होत राहिला तर तो निश्चित फायदेशीर ठरतो. त्याउलट साठलेले पाणी जसे डबक्याप्रमाणे अप्रिय असते, त्यात नाना जीवजंतू वाढू लागतात, ते डबके नकोसे वाटू लागते, अगदी तसेच सेक्स जर झालाच नाही तर त्या भावनांचे डबके तयार होऊन त्यात अनेक शंका, कुशंका, किंतु, संशयाचे किडे वाढू लागतात, म्हणून प्रत्येकाने सेक्स करणे अगत्याचे ठरते. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)नियमित सेक्स केला तर तो एक सर्वांगीण व्यायामप्रकार असल्याने उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. सेक्स मध्ये पोटाचे कमरेचे स्नायू भाग घेत असल्याने पोटाचा घेर कमी व्हायला मदत मिळते. कमरेचे स्नायू कार्यरत राहतात.
२)सेक्समुळे शरीरातील सर्व संप्रेरकांचे कार्य सुरुळीत चालू राहते. त्यामुळे पुरुषांमध्ये पौरुषग्रंथीसंबंधी आजार अजिबात उद्भवत नाहीत. स्त्रियांमध्ये स्तनांचे गर्भाशायांचे आजार होऊ शकत नाहीत. म्हणून नियमित सेक्स महत्वाचा ठरतो.
३)सेक्समुळे स्त्री-पुरुषाचा एकमेकावरील विश्वास दृढ राहतो. परंतु स्त्रीच्यादृष्टीने प्रत्येक सेक्स यशस्वी ठरलाच पाहिजे. सेक्स यशस्वी होण्यासाठी पुरुषाने काय काय करावे लागते ते मागील लेखात नमूद केले आहेच. यशस्वी सेक्स नियमितपणे होत राहिला तर स्त्री-पुरुष एकमेकांवर अजिबात संशय व्यक्त करीत नाहीत असे एका पाहणीत आढळून आलेले आहे.
४)सेक्स ही एक नैसर्गिक गरज असल्याने पुरुषाइतकेच स्त्रीसाठीही सेक्सची पूर्ती महत्वाची असते. सेक्स यशस्वी झाला तर सर्व गात्रे शिथिल होऊन छानपैकी झोप लागते. ज्यांना अनिद्रेचा त्रास आहे अशा व्यक्तींनी सेक्स करावा असे काही तज्ञ आवर्जून सांगतात. कामतृप्ती नंतर येणारी ग्लानी किंवा शिथिलता व परमानंद कोणत्याही मदिरेने संभवत नसतो.
५)जे नियमित सेक्स करतात त्यांना दीर्घायुष्य लाभते असे कामशास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. कोणी म्हणेल आजन्म ब्रह्मचारी राहणारेही जास्त दिवस जगतात. परंतु ते हस्तमैथूनाचारी नसतील कशावरून? सेक्समुळे व्यक्तीच्या शरीरातील हार्मोन्स व्यवस्थित कार्य करीत राहतात व ती व्यक्ती जास्त आजारी पडलेली सहसा आढळत नाही.
एकंदर काय तर प्रत्येकाने नियमितपणे सेक्स करणे हिताचे ठरते. तेव्हा सेक्स ही आरोग्याची गुरुकिल्लीच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही!!!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment