Saturday 21 May 2016

सेक्स आणि कामुक साहित्य...

सेक्स आणि कामुक साहित्य...


वयात येतांना प्रत्येकाने एकदा तरी कामुक साहित्याचा आस्वाद घेतलेला असतो. सेक्सची शाब्दिक वर्णने, सेक्सी कादंबऱ्या, सेक्सी क्लिप्स हे सर्व म्हणजे कामुक साहित्य होय. हे वाचतांना किंवा पाहतांना आपण नकळत त्या वर्णनाच्या स्वप्नात विहरू लागतो.  ती क्रिया प्रत्यक्ष अनुभवतो आहोत असा भास होत राहतो. मग त्या कामुक उत्तेजनाची सवय लागते, त्यातूनच हस्तमैथुन घडून येते. पुढे पुढे अशा कामुक साहित्याच्या आहारी जाण्याने ते वर्णन वाचल्याशिवाय किंवा सेक्सी क्लिप पाहिल्याशिवाय लिंगात ताठरताच येत नाही! कामोत्तेजना अशा दुय्यम वस्तूवर अवलंबून राहिल्याने प्रत्यक्ष स्त्रीचा सहवास नकोसा होतो. प्रणय क्रीडेत रस उरत नाही. थेट प्रत्यक्ष संभोगच आवडू लागतो. याचे दूरगामी परिणाम स्त्री-पुरुष संबंधावर होत राहतात. केवळ पुरुषच असे साहित्य आजमावतात असे नाही तर स्त्रिया देखील पोर्न फिल्म्स पाहून कामतृप्ती मिळविण्याचा प्रयत्न करतात असे सेक्सोलॉजिस्टनी नमूद करून ठेवले आहे. त्यामुळे असे कामुक साहित्य वाचावे, पाहावे की नको? याचे विवेचन या लेखांकात केले आहे...
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)वयात येतांना सेक्स म्हणजे नेमका काय असतो, या उत्सुकतेपोटी कामुक साहित्याचा आधार घेतला जातो. मित्रांकडून किंवा मैत्रिणींकडून असे साहित्य इकडून तिकडे फिरत राहते. त्यात नेहमी अतिशयोक्त वर्णने रंगविलेली असतात. आठवड्यातील सात दिवस, रोज तीन चार वेळा संभोग करून मज्जा लुटतो असे अशाश्वत लिखाण केलेले असते. त्यामुळे पुरुषाच्या मनावर त्याचा पगडा बसून यथोचित प्रणयक्रीडा करण्याऐवजी तो जास्तीत जास्त वेळ संभोग करीत राहण्याचा प्रयत्न करीत राहतो. वास्तविक पाहता स्त्रीला कामतृप्त करण्यासाठी अनेकवेळा संभोगाऐवजी अनेकवेळा प्रणयक्रीडा आणि कामक्रीडाच करावी लागते हे तो पूर्णतया विसरलेला असतो. मग स्त्रीची चिडचिड होणे साहजिक असते.
२)नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे ठराविक वयानंतर गात्रेही शिथिल होत जातात. वय वाढले की अनेक विवंचना हात धुवून मागे लागलेल्या असतात, प्रापंचिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. अशा प्रौढ वयात पूर्वीइतका जोरकस संभोग करणे जमत नाही, उत्तेजनासुद्धा कमी प्रमाणात मिळत असते. कामक्रीडेतला तोच तोचपणा नकोसा वाटतो, अशावेळी मात्र कामुक साहित्य नक्कीच उपयोगी पडते. कामुक वर्णने वाचून सेक्सची इच्छा प्रबळ होते व लिंगात ताठरपणा येऊ लागतो. तसेच प्रौढ वयात स्त्रीची कामेच्छा कमी होत असल्यास पोर्न क्लीपने उत्तेजित करता येते.
३)वयात येतांना, संभोगाचा अनुभव घेतलेला नसतांना कामुक साहित्य वाचणे म्हणजे केवळ स्वप्नविहार असतो. शिवाय त्यात अतिशयोक्ती असल्याने मला असे जमत नाही, इतकावेळ लिंग ताठ राहत नाही, स्त्रीला मी तृप्त करू शकणार नाही नकारात्मक विचारांचे प्राबल्य पुरुषात वाढू लागते. त्याऐवजी कामशास्त्रीय ज्ञान जर तरुण पिढीला वेळीच मिळाले तर नक्कीच स्त्री-पुरुष संबंध आणखी दृढ होत राहतील!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

Thursday 19 May 2016

बाटली, बाई आणि बाज...

बाटली, बाई आणि बाज...

मद्यप्राशनाने सेक्स ड्राईव्ह चांगला कार्यरत होतो. कारण नशेची ‘तार’ लागलेली असतांना इतर कोणत्याच गोष्टीची चिंता सतावत नाही. मग उफाळून येतो तो नराचा नैसर्गिक स्वभाव. नशेच्या अमलाखाली पुरुषाला कोणती अतीव इच्छा होत असेल, तर ती ‘सेक्स’ची! चढलेल्या मदिरेची मदीरता मदिराक्षीच्या सहवासानेच रंगत आणेल अशी पुरुषाची खात्री पटू लागते आणि तो शोध घेऊ लागतो एखाद्या विश्वसनीय ठिकाणाचा. जिथे ‘सगळी सोय’ विनासायास होऊ शकेल... म्हणजेच ‘बाटली’ रिचवली की ‘कमनीय बाई’ आठवते, मग दोघांनी निजायला ‘बाजे’चा इंतजाम करणे क्रमप्राप्त होते!
--भोगगुरू कामदेव. kaamvisha.blogspot.com
१)नशेचा अंमल असतांना सेक्सची पॉवर वाढल्याचा अनेकांना स्वानुभव येतो. याचे कारण असे की लिंगातील चेतातंतुचे बाधीर्य होते. अंतिम क्षणाच्या वेळी होणारी वेगवान चेता वहनशीलता बऱ्याच अंशी सावकाश होते. परिणामी शिस्नाचा ताठरपणा बराच काळ टिकून राहतो. यावेळी सर्व व्यवधानांचा विसर पडून पुरुषाची मूळ नैसर्गिक नर-प्रवृत्ती जागी होते व त्याला प्रकर्षाने सेक्सची ओढ लागून राहते. कोणत्याही अमली पदार्थाच्या अमलाखाली मनसोक्त सेक्स झाल्याचा अनुभव घेता येतो. मात्र तो नशेचा अंमल ‘प्रमाणातच’ असावयास पाहिजे. ‘अति नशा’ चढली असतांना शिस्नाचे बाधिर्य वाढून कदाचित ते ताठ होऊच शकत नसते. त्यामुळे ‘काठावरची नशा’ सेक्ससाठी केव्हाही चांगली!
२)आजकाल प्रत्येक शहराच्या किंवा उपनगराच्या ठराविक भागात असा एखादा लॉज असतो की जिथे सर्व काही सोपस्कार पार पाडता येतील अशी ‘सोय’ उपलब्ध असते! थोडीशी चतुरपणाने ‘चौकशी’ केली की असा लॉज शोधणे फारसे अवघड नाहीच. तिथे असलेल्या ‘पंटर’ला कोडवर्ड मध्ये ‘सोय होईल का?’ याची विचारणा करावी लागते. तो आपादमस्तक तुम्हांला न्याहाळतो, त्याची व्यावसायिक नजर ‘तरबेज’ असते. ग्राहकाला न्याहाळून तो ‘माफक रेट’ सांगतो. मग कोणती युवती हवी असे विचारून मोबाईल मधील ‘कमनीय ललनां’ची छायाचित्रे दाखवतो. त्यातील एक मॉडेल पसंत करून ठरलेली रक्कम दिली की ‘बाई’चा सौदा ठरला असे समजता येते. काहीवेळा, नव्हे बऱ्याचदा ‘नवख्या’ ग्राहकाला दाखविलेल्या फोटोतील ‘माल’ उपभोगायला दिला जात नाही. मग भलताच ‘सैलसर’ माल उपभोगुन दुधाची तहान ताकावर भागवावी लागते! म्हणून अशा लॉजचालकाच्या कायम संपर्कात राहून आठवड्यातून एखादेवेळी तरी त्याची भेट घेऊन आलेल्या ‘नव्या मॉडेल’ची जानकारी अद्ययावत ठेवावी लागते. ओळखीच्या ग्राहकाला नेहमी त्याला ‘आवडणारा माल’ मिळतो. नवख्याला मात्र अक्षरशः लुटले जाते. दाखवली जाते ‘एकोणीस’ वर्षाची टंच पोरगी, अन लॉजच्या अंधाऱ्या खोलीत मात्र ‘थोराड’ स्त्रीला उपभोगावे लागते! ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नवखेपणाचा आव अजिबात आणला नाही तर हमखास ‘मत्त मेनके’शी संग होईल यात शंका नाही!
३)ज्याचा सेक्स ड्राईव्ह सतत कार्यरत असतो त्याला वेश्यागमनाची चटक लागते, कारण ती उन्मत्त स्त्री पुरुषाला अशा प्रकारे ‘रिझवते’ की तो पुन्हा पुन्हा यायला हवा! व्यवसाय म्हटलं की स्पर्धा आलीच. अशावेळी ‘उपलब्ध’ असलेली वेश्या कशी गळ्यात मारावी याचं कसब ज्या पंटरला येतं, तोच यशस्वी लॉजचालक ठरतो! वेश्येकडे जाणे इतिहासाला फारसे नवीन नाहीये. पूर्वी अनेक नामवंत, कीर्तिवंत लोक ‘अंगवस्त्र’ बाळगत असत. अंगवस्त्र म्हणजे रखेल! त्याला त्याकाळी समाजमान्यताही असावी. आजकाल हा प्रकार फारच कचाट्यात सापडला आहे. भूक लागली की पुरुष जेवणारच ठरला, त्या त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला सामाजिक बंधनाची वेसण घालणे कितपत योग्य आहे याचा विचार समाजधुरिणांनी करायला हवा. एखादा अधीर आणि लिंगपिसाट पुरुष वेश्येकडे जातो तेव्हा त्याच्याकडे वाकड्या आणि विकृत नजरेने पाहणे अजिबात योग्य नाही. त्याला भूक लागलीय, घरी स्वैपाक तयार नसतो, म्हणून तो चाललाय हॉटेलात जेवायला... अशा पॉझिटिव्ह विचाराने त्याच्याकडे पाहिले जावे ही अपेक्षा!
४)नराची अनेक माद्या उपभोगायची मूळ नैसर्गिक प्रवृत्तीच असते, त्यात गैर ते काहीच नाही. आजकालचा पुरुष अनेक चिंता, व्यवधाने आणि स्पर्धा यांनी पिचलेला आहे. त्यावर थंडगार फुंकर घालण्याचे काम ‘सेक्सची क्रिया’ करीत असते. प्रत्येकवेळी पुरुषाला समाजमान्य केलेली ‘आपली’ स्त्री शरीरसुख देऊच शकेल असे नाही. पुरुषाला रोजच सेक्स हवा असतो, मात्र त्याची समाजमान्य स्त्री तिच्या अनेक प्रापंचिक विचारात दंग असल्याने त्याची सेक्सची मागणी धुडकावून लावते. हा त्याला स्वतःचा अपमान वाटतो. हस्तमैथुन करून लिंगाचा ताठरपणा मोडता येतो, पण त्यात फारसा आनंद मिळत नसतो. मग साहजिकच बाहेर कुठेतरी ‘मनसोक्त सेक्स’ करून आपली ‘क्षुधाशांती’ करून घ्यावी अशी प्रबळ इच्छा मूळ धरू लागते, आणि पुरुषाचा अशा ‘क्षुधाशांतीगृहा’चा शोध सुरु होतो. तेव्हा अशा गरजवंताला ‘कमनीय बांध्याच्या, तारुण्याने मुसमुसलेल्या आणि सेक्ससाठी उत्तेजक ठरणाऱ्या’ वेश्या पुरवणारे लॉजचालक नक्कीच देवदूतासारखे भासू लागतात हे नक्की!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in

Saturday 14 May 2016

सेक्सबाबत स्त्रीच्या इच्छा...

सेक्सबाबत स्त्रीच्या इच्छा...

पुरुष स्त्रीला काय आवडते, स्त्रीला कसा सेक्स हवा असतो, स्त्री कशी तृप्त होते याचा विचार न करताच संभोग सुरु करतो. पुरुषाची कामोद्दीपित केंद्रे शिस्नापाशी एकवटलेली असल्याने त्याला थेट संभोगच आवडतो. स्त्रीला देखील लिंगाचा थेट योनीप्रवेश आवडत असावा अशा भ्रमात राहून प्रत्यक्ष संभोग करायला पुरुष घाई करतो आणि इथेच चुकते. स्त्रीच्या अपेक्षा न जोखता पुरुष संभोग करतो परंतु स्त्री किती वेदनेला सामोरी जात असेल याचा विचार न केल्यामुळे तो घाई गडबडीचा संभोग सम्यक भोग न राहता क्षणिक घडणारी यांत्रिक क्रिया ठरते. सुखी कामजीवनाची गुरुकिल्ली हीच आहे की स्त्रीच्या सेक्सबाबतच्या अपेक्षा पुरुषाने आवर्जून जाणून घ्याव्यात...
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)एका क्षणात स्त्री कधीच संभोगाला तयार होत नसते हे पुरुषाने कायम लक्षात ठेवावे. ज्याप्रमाणे एखादा भ्रमर कालिकेच्या भोवती गुंजारव करीत तिच्या उमलण्याची वाट पाहतो आणि पाकळ्या उमलल्या नंतरच आत प्रवेश करून मधुरस चाखतो अगदी तसेच स्त्रीच्या बाबतीत असते. भ्रमर न उमललेली कलिका छेदून मधुरस कधीच चाखत नाही, तद्वत स्त्री उलगडलेली नसतांना केलेला संभोग खूपच कष्टप्रद असतो हे पुरुषाने जाणीवपूर्वक मनावर बिंबवून ठेवावे.
२)निसर्गात आपण नेहमी पाहतो की कोणताही नर मादीचा अनुनय करीत असतो, तिच्या सहवासासाठी प्रणयाराधन करीत राहतो, जोवर मादीची परवानगी मिळत नाही तोवर बळजबरीचा सेक्स करीत नाही. हाच नियम मानव प्राणी का बरे डावलतो हे मोठे कोडेच आहे. बेडरूममध्ये गेले की लगेच पुरुषाला प्रत्यक्ष संभोग हवा असतो. पुरुषाने आपले यथोचित प्रणयाराधन करावे, सेक्ससाठी आपली मनधरणी करावी, आपल्याला सेक्ससाठी आतुर करावे, आपल्याभोवती पिंगा घालून काय हवे? काय नको ते विचारीत राहावे असेच स्त्रीला वाटत असते. बेडरूममध्ये अवतीभवती घुटमळत राहणारा, हलकेच स्पर्श करणारा, हळूवार चुंबने टिपणारा आणि भावविभोर ‘नखक्षत’ करणारा पुरुष स्त्रीला कमालीचा कामोद्दीपित करून सोडतो. अशावेळी स्त्रीची उत्कट कामेच्छा पुरुषाला संभोगाचे अनेक संकेत देऊ लागते. ते ओळखून पुरुषाने स्त्री संभोगाला तयार झाल्याचे जाणून घेऊनच सेक्स करावा.
३)सेक्सपूर्वी केला जाणारा फोरप्ले अर्थात प्रणयक्रीडा स्त्रीला उत्तेजित करण्यास फार उपयुक्त ठरते. प्रणयक्रीडे व्यतिरिक्त होणारा सेक्स स्त्रीला नकोसा असतो. स्त्रीने केलेला साजशृंगार पुरुषाने जाणावा, तिच्या सौंदर्याचे मनमोकळे कौतुक करावे, तिच्या अंगप्रत्यांगांची भरभरून आणि सालंकृत शब्दांनी वाखाणणी करावी. अशी स्त्रीची अपेक्षा असते. स्त्रीचे दिसणे, बोलणे, चालणे, याशिवाय तिने केलेली वेशभूषा, केशभूषा वगैरे बाबत मनसोक्त कौतुकाच्या शब्दांची उधळण करीत पुरुषाने स्त्रीला अधीर करायला हवे.
४)पुरुषाने आपले अंग अंग न्याहाळीत नाजूक स्पर्श आणि हळूवार चुंबने घेत आपल्याला उत्तेजित करीत राहावे अशी स्त्रीची इच्छा असते. पुरुषाने त्याच्या टोकदार बोटांनी अलगदपणे आपल्या मानेवर, पाठीवर, पोटावर, मांड्यांवर नक्षी काढावी असे स्त्रीला वाटत असते. पुरुषाने आपले स्तन नाजूकपणे हाताळावेत, चुंबावेत, ओठांनी चूषण करावेत असेही तिला वाटत असते. आपल्या सर्वांगाला स्पर्श करीत पुरुषाने कामोत्तेजित करीत राहावे अशी स्त्रीची अपेक्षा असते. स्त्रीचे कामोत्तेजित करणारे बिंदू सर्वांग व्यापलेले असतात हे कायम पुरुषाने लक्षात ठेवले आणि त्याप्रमाणे सेक्स केला तर तो पुरुष त्या स्त्रीसाठी खास आदर्श आणि परिपूर्ण पुरुष ठरतो...
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com

सेक्सविषयी अंधार का ???

सेक्सविषयी अंधार का ???
ज्या कृतीमुळे किंवा ज्या क्रिडेमुळे अख्खी दुनिया उजेडात येते ती संभोगक्रीडा अंधारात ठेवण्याचा तत्ववेत्त्यांचा अट्टहास कळत नाही. संभोग शब्दही अश्लील मानला जातो, त्याबाबत काही विचारण्याची सोय नाही, चारचौघांत चर्चा करायला गेलो तर हिणवले जाते, अश्लीलतेचा शिक्का मारून टाळले जाते, संभोगक्रीडेबाबत जागरूक असलेले पालकही आपल्या वयात आलेल्या मुला-मुलींना कामशास्त्रीय ज्ञान देण्यास टाळाटाळ करतात. त्यांच्या थेट प्रश्नांना बगल देऊन ‘कळेल तुला सर्व...’ किंवा ‘पाण्यात पडल्यावर पोहता येतेच की...’ असे सांगून वेळ निभावून नेतात. वयात येणाऱ्या मुला-मुलींना लैगिक शिक्षणासोबतच शारीरिक आकर्षण, प्रेम, प्रणयक्रीडा, कामक्रीडेचे महत्त्व, त्यातील चढ-उतार, कामतृप्ती, यशस्वी संभोग इ. इ. कामशास्त्रीय संज्ञांचा ओझरता का होईना परिचय करून देणे आवश्यकच असते. मात्र 'लैंगिक ज्ञाना'च्या नावाखाली मुलींना ‘त्यांचा मासिक धर्म, त्यातील शास्त्रीय ज्ञान’ देण्यात आणि मुलांना ‘वयात येतांना होणारे शारीरिक बदल कोणते?’ इतकेच नाममात्र ज्ञान देण्यात आपण धन्यता मानतो. इथेही संभोगक्रीडेबाबत मौन बाळगून, ‘तसल्या’ कामशास्त्रीय ज्ञानाला ‘अश्लील’ ठरवून अजूनही अंधारात गाडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे तो निश्चितच निषेधार्ह आहे.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in

१)वयात येणाऱ्या प्रत्येक मुला-मुलींत भिन्नलिंगी आकर्षण उत्पन्न होणे हे काळ्या दगडावरची रेघ आहे. संप्रेरकांच्या प्रभावाखाली अनेक मुले-मुली एकमेकांच्या गुह्य आणि अंधारात असणाऱ्या बाबी धुंडाळू पाहतात. प्रेमोन्मादाच्या भरात एकमेकांच्या शरीराचा आस्वाद देखील घेतला जातो. त्यात गैर आहे असे मुळीच नाही. पूर्वापार चालत आलेल्या रूढी-कायद्याने असा अनैतिक संभोग म्हणजे गुन्हा ठरविलेला आहे. निसर्गाच्या आणि सृष्टीच्या नियमानुसार असा शारीरिक आकर्षणातून घडलेला संभोग हा अव्वल नंबरी असतो! अशा कामक्रीडेस पैकीच्या पैकी मार्क देण्यात निर्सग कधीच मागेपुढे पाहणार नाही. असे अनैतिक कृत्य म्हणजे गुन्हा ठरविणारे आपण (सो कॉल्ड) उत्क्रांतलेले मानव करंटेच ठरतो.
२)निसर्गात आपण पाहतो, जो नर उमदा असतो, जो स्वतःला सिद्ध करतो, जो इतर नरांच्या तुलनेत हुशार व धष्टपुष्ट असतो अशाच नराशी मादी मैथून करण्यास राजी होते. तद्वत जो पुरुष देखणा आहे, पाहताच छाप पाडू शकेल अशा व्यक्तिमत्वाचा आहे, जो स्वतःचे कौशल्य पणास लावून उच्चतम पातळी गाठलेला आहे अशा पुरुषाकडे स्त्री नकळत आकर्षित होणे हा निसर्गनियम असूनही रूढी-परंपरांचा जाच सहन करीत स्त्री आपल्याला आवडलेल्या पुरुषाला कायम मनात दडपून ठेवत समाजाने गळ्यात बांधून दिलेल्या विजोड पुरुषाशी संसार थाटण्यास वरकरणी राजी होते, आतून मात्र ती तिला आवडलेल्या पुरुषाशी रत होण्याचे स्वप्न बाळगून असते आणि कदाचित नावडत्या पुरुषाशी संभोग करतांना ती नक्कीच आवडत्या पुरुषाला कल्पून त्या क्रीडेत रस घेत असेल का? अशी शंका घ्यायला नक्कीच वाव आहे!
३)पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीच्या कामभावनांचा कुठेही विचार केलेला आढळत नाही. स्त्री केवळ उपभोग्य वस्तू, वापरून टाकून देण्यात खरा पुरुषार्थ मानला जातो. 'जो जास्त स्त्रिया उपभोगील तोच खरा मर्द!' अशी टिमकी पुरुष वाजवीत असतो. परंतु क्वॉन्टीटीपेक्षा क्वॉलिटी केव्हाही सरस ठरते. पुरुषाने दहा स्त्रिया उपभोगू दे पण त्या जर त्याच्याकडून कामतृप्त होत नसतील तर त्याच्या मर्दुमकीला काडीचाही अर्थ नाही, याउलट जर पुरुषाने एकच स्त्री मनसोक्त उपभोगली ज्याद्वारे ती कमालीची कामतृप्त झाली तरच तो खरा परिपूर्ण पुरुष ठरतो! बाकीचे संभोग म्हणजे उरकण्याची क्रिया समजणारे पुरुष कधीही स्त्रीच्या मनात आपले स्थान टिकवून ठेऊ शकत नाहीत.  पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री आतून अतृप्त राहते, आपले मनोगत दडपून ठेवते, पुरुषाकडून शरीरसुख मिळत नाही हे ती कोणालाही सांगू शकत नाही आणि याचाच परिणाम म्हणून तिला इतर पुरुषाकडून ते कामतृप्तीचे सुख हवे असते, त्या दृष्टीने ती प्रयत्न करू लागते यामध्ये कामशास्त्रीयदृष्ट्या  काहीएक गैर नाहीये...!
४)म्हणूनच अंधारात अधांतरी ठेवला गेलेला यशस्वी संभोगाचा विषय प्रत्येक पुरुषाला अवगत व्हायला हवा. स्त्रीची कामतृप्ती कशात असते, तिला आपण तृप्त कसे करावे, स्त्रीला कोणती प्रणयक्रीडा विशेष भावते याचा अभ्यास पुरुषाने जरूर करावा. कामशास्त्राचे उचित ज्ञान प्राप्त केल्याखेरीज स्त्रीला हात लावूच नये तरच वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आस्वाद घेता येईल...
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com