Thursday 5 November 2015

सेक्स आणि संशयकल्लोळ...!

सेक्स आणि संशयकल्लोळ...!

पुरुषाचे चुकून शीघ्रपतन झाले तर तो हिरमुसतो मात्र स्त्री नाना शंकांच्या कचाट्यात सापडते. ह्याच्या मनात इतर स्त्रीची प्रतिमा तर बसली नसेल ना? ह्याला माझ्याशी संबंध ठेवण्यात स्वारस्य वाटत नाहीच का? ह्याने बाहेर कुठे शेण तर खाल्ले नसेल ना? अशा चिंताग्रस्ततेत ती रात्र रात्र जागून काढते. याउलट पुरुषाने स्त्रीला जर कामतृप्त केले आणि त्याची कामतृप्ती झाली नसेल तर तो पुन्हा पुन्हा थेट संभोगाची मागणी स्त्रीकडे करीत राहतो. त्याची कामतृप्ती न झाल्यामुळे तो ग्लानी आलेल्या स्त्रीला विनाकारण झटू लागतो. त्याला तिच्याकडून कामतृप्ती हवी असते मात्र ती कामतृप्तीच्या ग्लानीत असल्याने त्याला झिडकारते. तिचे हे अनाकलनीय वर्तन पुरुषाला चिडायला पुरेसे ठरते. त्याच्याही मनात अनेक किंतु उभे ठाकतात. परंतु पुरुष हस्तमैथुन करून स्वतःची कामतृप्ती करून घेऊ शकत असल्याने रात गयी सो बात गयी म्हणत तो कामाला लागतो. मात्र रात्रीची घटना आठवून ही सैरभैर होते. ह्याला आपल्याकडून कामतृप्ती लाभलेली नाहीये, मी ह्याला खुश ठेवू शकत नाहीये, ह्याची लैंगिक भूक माझ्याकडून भागली जात नाहीये अशा कित्येक प्रश्नाचं मोहोळ स्त्रीच्या भोवती घोंघावू लागतं. मग हळूच शंका निर्माण होते हा आता बाहेर कुणाशी सलगी करणार तर नाही ना? ह्याला एखादी स्त्री आवडून तिच्याकडून हा तृप्ती मिळविण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना? माझ्याकडून नाराज राहिलेला हा पुरुष इतर स्त्रीच्या नादी लागणार नाही कशावरून? अशा किंतुंमुळे ही स्त्री चिंतातूर बनते व पुरुषाच्या वागण्याबाबत जास्तच अलर्ट राहू लागते.
अशारितीने स्त्रीच काय पुरुषांच्याही मनात शंकेच्या पाली चुकचुकत राहतात, विश्वासाचं वातावरण गढूळ होऊन जातं, सर्वकाही यथोचित घडत आलेले असतांनाही व्यक्ती संशयी बनते आणि स्त्री-पुरुषांमध्ये प्रीतीचा ओहोळ वाहण्याऐवजी संशयकल्लोळ माजतो. का घडते असे? यामागील कारणमिमांसा कोणती? या संशयाचे परिमार्जन विश्वासात कसे निर्माण करता येईल? –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)स्त्री काय किंवा पुरुष काय दोघेही संशयाच्या फेऱ्यात कधी ना कधी अडकतातच. सुंदर, देखणी, कमनीय स्त्री लाभली तर या पुरुषाचा इतर पुरुष हेवा करू लागतात. इतरांच्या नजरा या पुरुषाच्या नजरेतून सुटत नाहीत आणि त्याचवेळी चुकून स्त्रीसुद्धा इतरांकडे अंमळपणे पाहू लागली तर याचा तिळपापड होणे साहजिक असते. हा हिला इतरांच्या अधाशी नजरेपासून लपवू पाहतो, जपू लागतो. हिच्यावर याच्याकडून वॉच ठेवला जातो. याचा हिला त्रास होऊन जर का या पुरुषाचा सर्व वेळ हिच्या हालचाली टिपण्यात जाऊ लागला आणि हिला हवे असणारे प्रेम, आपुलकी, माया, जिव्हाळा, आधार, प्रेमळ संवाद मिळू लागला नाही तर हिची चलबिचल होते. इतर पुरुष नजरेतून आश्वासक साद घालत असतांना हा पुरुष आपल्यावर संशयी नजर ठेवतो हे स्त्रीला खटकू लागते व दोघांचेही या विषयावरून खटकू लागते. जरी ह्यांचे बेडवर व्यवस्थित जमत आलेले असते तरी शंकेच्या घनघोर छायेत प्रेम आटू लागते व सेक्स म्हणजे केवळ सोपस्कार बनून पार पाडण्याची गोष्ट बनते.
२)फेसबुक, व्हॉटसप मुळे सहकारी मैत्रिणींचे, ओळखीच्या स्त्रियांचे प्रासंगिक मेसेजेस येणे, किंवा याने त्यांना पाठवणे साहजिक असते. पण हिला मात्र इतर स्त्रियांच्या शुभेच्छांचा तिटकारा उत्पन्न होतो. मेरा पती सिर्फ मेराही होगा, या तत्वानुसार ही ह्याचा मोबाईल चोरून चेक करू लागते, ह्याला त्यांचे कोणते मेसेज येतात हे पाहणे हिला अगत्याचे वाटू लागते. त्यातही जर पुरुष राजबिंडा, सुदृढ, देखणा असेल तर स्त्री ह्याच्याबाबतीत जास्तच पझेसिव्ह होते. हा कुठे जातो, कोणाशी बोलतो, याचे बाहेर काही असेल का? अशा अनेक निरर्थक शंकांचं मायाजाल हिच्या मनाचा ताबा घेऊ लागतं. हिचा सर्व वेळ त्याच्यावर निगराणी राखण्यात जातो व ह्याला कसे प्रेम हवे आहे? याचा विचार करायलादेखील फुरसत मिळत नाही व दोघांमध्ये एक अनामिक संशयाची खोल दरी रुंदावण्यास प्रारंभ होतो.
३)सुसंवाद महत्वाचा—स्त्री-पुरुषातील संशयाच्या पालीला ठेचण्यासाठी सुसंवाद घडणे महत्वाचे ठरते. ऑफिसमध्ये काय काय घडले इतके जरी एकमेकांना सविस्तर सांगितले तरी वातावरण निरभ्र होऊन जाईल. कामाचा ताण हलका झाल्याचे जाणवेल. मग जोडीदारासाठी काय काय करता येईल, आवडीनिवडी कशा जपता येतील याचा विचार करून ठेवायला पुरेसा वेळ मिळतो. आठवड्यातून एकदा नियमितपणे स्त्री-पुरुषांनी एकांतस्थळी, रम्यठिकाणी, रमणीय निसर्गाच्या सान्निध्यात दोन-चार तास हितगुज करण्यात घालवावेत. महिना दोन महिन्यातून पूर्ण दिवसभर आऊटिंगला गेलेच पाहिजे. वेळ मिळत नाही असे कारण बाजूला सारून सुखी सहजीवनाच्या हितासाठी वेळ काढलाच पाहिजे.
४)प्रणय रंगवीत नेला की कामक्रीडा नकळत घडून येते. कोणताही पुरुष पहिल्या सेक्सच्या वेळी सराईत गड्यासारखा सेक्स रंगवू शकत नसतो. स्त्रीने त्याला आपल्या प्रत्येक अंगाची, त्यावरील कामोद्दीपित बिंदूंची, उत्तेजित करणाऱ्या स्पर्शप्रकारांची माहिती पुरवावीच लागते. चुकत माकत पुरुष सेक्स शिकत असतो, तेव्हा स्त्रीने जरा धीराने घ्यावे लागते. आपल्याला कसे प्रणय सुख मिळते, कशाप्रकारे कामतृप्ती लाभते, कुठे स्पर्श केल्यावर अधिक उत्तेजित व्हायला होते हे स्त्रीने अगदी निःशंकपणे पुरुषाला समजून सांगितले तर सेक्स हमखास यशस्वी होतो.
५)तसेच पुरुषाने देखील स्त्रीची सलज्जसुलभ नकारात्मकता लक्षात घेतली पाहिजे. पहिल्या रात्रीच स्त्री प्रत्यक्ष संभोगाला राजी होईलच असे नाही. तिला कामोद्दीपित करून कामतृप्त कसे करता येईल याचा विचार आधीच करून ठेवावा लागतो. यासाठी सेक्ससंदर्भात ‘कामशास्त्रीय’ ज्ञान जाणून घेणे पुरुषासाठी अगत्याचे असते. कोणताही पुरुष सेक्सची परीक्षा अव्वल क्रमांकाने पास होऊन आलेला नसतो याचे भान स्त्रीने ठेवावे लागते. पहिल्या प्रयत्नातच पुरुष स्त्रीला कामतृप्त करू शकेल असेही नाही. हेही स्त्रीने जाणून असावे. त्याचे शीघ्रपतन का झाले किंवा तो वेळीच कामतृप्त का नाही झाला या प्रश्नांची उत्तरे त्याच्या कडून खुबीने काढून घेण्याऐवजी संशय व्यक्त करणे हिताचे नसतेच मुळी!
६)पुरुषाला मैत्रिणी आणि स्त्रीला मित्र असणे आजच्या कॉम्प्युटर्सच्या युगात आवश्यक बाब बनली आहे. त्यांच्यात मेसेजिंग गॉसिपिंग होणारच ठरले. ऑफिसमध्ये स्त्री-पुरुष एकमेकांच्या अधिक सहवासात येणे वेगळी गोष्ट नाही. त्यावरून संशय घेऊन त्याचा संबंध सेक्सच्या वर्तनाशी जोडणे फार चुकीचे असते. अशा संशयाच्या भोवऱ्यात अडकून आपण आपला एन्जॉय करण्याचा वेळ वाया घालवत असतो त्याचवेळी जोडीदाराचा विश्वास गमावत असतो. हेच संशयखोर वृत्तीच्या स्त्री=पुरुषांना कळते पण वळत नाही ही खेदाची बाब म्हणावी लागेल.
7)जेव्हा चारचौघांत आपण सहकुटुंब जातो तेव्हा इतरांसमोर स्त्री=पुरुषांनी एकमेकांच्या गुणांचे आवर्जून कौतुक केलेच पाहिजे. एकमेकांना स्पेस देणे, एकमेकांच्या मतांचा आदर करणे, आपल्याला काय हवे ते निःसंकोचपणे व्यक्त करणे हाच खरा सुखी सहवासाचा पाया असतो. जोडीदाराशी प्रेमळ संवाद साधला तर आणि तरच संशयाची दृष्ट यशस्वी सहजीवनाला लागू शकणार नाही.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in 

Wednesday 4 November 2015

सेक्स आणि स्त्रीच्या अपेक्षा...

सेक्स आणि स्त्रीच्या अपेक्षा...

पुरुष नेहमी आपल्या आवडीच्या पद्धतीने सेक्स करतो. सेक्सबाबत स्त्रीच्या काय अपेक्षा आहेत त्यांचा कधीच विचार करीत नाही. त्यामुळे स्त्री असंतुष्ट किंवा असमाधानी राहण्याचा संभव असतो. स्त्री आपल्याकडून पूर्णपणे कामतृप्त व्हावी अशी इच्छा बाळगून असलेल्या पुरुषांसाठी काही महत्वाच्या टीप्स पुढीलप्रमाणे— --भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)स्त्रीला हळुवार प्रेम आवडते. मधुर संभाषण, मुलायम स्पर्श, सुखद फुंकर, स्नेह्युक्त चुंबने यांची ती भोक्ती असते. जोरकसपणा, जोराचे स्ट्रोक, योनीत खोलवर शिस्नाचा प्रवेश तिला प्रत्यक्ष संभोगाच्या शेवटी शेवटी आवडू शकतो. पण त्याहीआधी तिला प्रणयरम्यता अधिक गरजेची वाटते.
२)पुरुषाने स्वच्छ असावे, शेव्हिंग करून जवळ यावे, सुगंधी वातावरणात पुरुषाने मिठीत घ्यावे या स्त्रीच्या माफक अटी असतात. सम्भोगापुर्वीची पुरुषाची तयारी कशी आहे, त्याने नियोजन कसे साधले आहे याकडे तिचे बारीक लक्ष असते. बाहेरून आला आणि तसाच 'चढला'... हे तिला बिलकुल आवडत नसते!
३)मुखदुर्गंधी असेल तर स्त्री पुरुषाची चुंबने टाळते. उग्र दर्प किंवा नावडता गंध आल्यास ती पुरुषाच्या जवळ येऊ इच्छित नाही. मंद हवाहवासा सुगंध असेल तर स्त्री लवकर कवेत येते हे पुरुषाने लक्षात ठेवावे.
४)पुरुषाने आपल्या स्त्री सौंदर्याची तारीफ करावी, आपल्या वक्षस्थळांचे कौतुक करावे, आपल्या अंगप्रत्यांगाचे वर्णन करावे असे तिला नेहमी वाटत असते. आपण छानच दिसतो हे पुरुषाने आपल्याला वारंवार कौतुकाने सांगावे अशी स्त्रीची सूप्त इच्छा असते.
५)स्त्रीला कामोद्दीपित करण्यासाठी मोहक स्पर्श, सर्वांगाची मधुर चुंबने, स्तनाग्रांचे हळूवार उत्पीडन ही त्रिसूत्री अपेक्षित असते. स्त्रीला प्रणयक्रीडेत मुखमैथून आवडत नाही. पुरुषाचे लिंग तोंडात घेऊन चोखण्याची तिची मुळीच इच्छा नसते. त्यातून तिला काहीही आनंद मिळत नाही. पुरुषाची मर्जी सांभाळण्यासाठीच स्त्री पुरुषाचे शिस्न चोखते. पण ते तिच्या मनाविरुद्ध असते हे पुरुषाने लक्षात असू द्यावे.
६)पुरुषाची कामतृप्ती झाल्यावर तो लगेच कूस बदलून स्त्री कडे पाठ करून झोपी जातो, हे स्त्रीला अजिबात आवडत नसते. आपली कामतृप्ती झाली आहे की नाही याचा विचार पुरुषाने करावा अशी तिची इच्छा असते. संभोग यशस्वी झाल्यानंतरही पुरुषाने आपल्याला मिठीत घेऊनच निजावे अशी स्त्रीची अपेक्षा असते. कामतृप्तीची ती परमानंदी ग्लानी पुरुषाच्या कवेत अनुभवण्यासाठी स्त्री आसुसलेली असते.
७)गर्भ निरोधक साधने न चुकता आणून ठेवणे, पाळीचे दिवस मोजणे, सेफ दिवस लक्षात ठेवणे ही स्त्रीच्या दृष्टीने जराशी किचकट कामे असतात ती पुरुषानेच पुढाकार घेऊन करावीत अशी तिची प्रांजळ अपेक्षा असते. गर्भ राहिल्यास पुरुष स्त्रीलाच दोष देतो हे तिच्यामते चुकीचे असते. सगळेच तिने लक्षात ठेवायचे आणि पुरुषाने काय फक्त चढायचेच का? हा तिचा मुलभूत प्रश्न असतो. पुरुषाने स्त्रीला ‘भोग’दासी म्हणून वागविण्याऐवजी ‘सम्यक् भोग सहवासी’ म्हणून आदर द्यावा अशी स्त्रीची अपेक्षा असते.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in 

बाहेरख्यालीपणा...

बाहेरख्यालीपणा...

भारतीय विवाहसंस्थेने एकपत्नीत्व, पातिव्रत्यत्व, एकनिष्ठत्व या वचनांचे पालन करून अग्नीच्या साक्षीने संसार करण्यास वधू-वरांस सांगितले आहे. तरीही सर्व नियम, दिलेली वचने, घेतलेल्या शपथा धुळीस मिळवून विवाहित स्त्री पुरुष 'बाहेर'चा मार्ग अनुसरतात. बाहेरच्या व्यक्तीचा ‘ख्याल’ ठेवतात! असे का घडते? केवळ पुरुषच नव्हे तर स्त्री सुद्धा व्यभिचारास का प्रवृत्त होते? लग्नसंस्थेने बांधून दिलेल्या व्यक्तीशी संबंध का नकोसे वाटतात? काय असते यामागील मानसिकता? –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blodspot.com
१)भारतीय लग्नसंस्था काहीअंशी आंधळी आहे. रंग-रूप-सेटलमेंट, गाडी-बंगला-नोकर-चाकर, जात-वर्ण-खानदान-पेशा हे सर्व पारखून पाहिलं जातं, मात्र मुळात व्यक्ती कशी आहे? तिचा स्वभाव काय आहे? तिच्या आवडीनिवडी काय? हे एखाद्या दुसऱ्या गाठीभेटीत अजिबात कळून येत नसते. जेव्हा कळते तेव्हा फार उशीर झालेला असतो. मग पिडीत व्यक्तीकडून बंडखोरीचा मार्ग अनुसरला जातो.
२)सेक्स जो की स्त्री-पुरुष संबंधाचा मूळ पाया आहे त्याबाबत विवाहसंस्था कोणतेही प्रश्न विचारू शकत नाही, व्यक्तीचे लैंगिक वर्तन जाणून घेऊ इच्छित नाही, सेक्ससाठी प्रस्तुत व्यक्ती शारीरिक-मानसिकदृष्ट्या किती सक्षम आहे हे जाणून घेण्याची कोणतीही प्रश्नावली लग्नाअगोदर विचारात घेतली जात नाही.
३)पुरुष नैसर्गिकरीत्या विविधतेचा भोक्ता असतो. स्त्रीने जर त्याला प्रतिसाद दिला नाही तर तो लगेच वेगळा विचार करू लागतो. थंड किंवा फ्रीजीड स्त्रीसोबत सहवास त्याला नकोसा होतो. सेक्सच्या वेळी पुरुषाला हवा तसा प्रतिसाद स्त्रीकडून मिळाला नाही तर तो चिडतो. मुळात त्याची कामेच्छा स्त्री पेक्षा अधिक असल्याने त्याला त्वरित उत्तेजना मिळून लगेच सेक्स हवा असतो. त्यामानाने स्त्री उशिरा उत्तेजित होत जाते हे त्याच्या नैसर्गिक लैंगिक वेगाला रुचत नाही व तो सेक्सला पटकन तयार होणारी दुसरी एखादी स्त्री मिळते का याचा शोध घेऊ लागतो.
४)स्त्रीला पुरुषाकडून प्रणय, प्रेम, कामपूर्वक्रीडा यांची अपेक्षा असते, मात्र तिचे हे नैसर्गिक लैंगिक वर्तन पुरुषाने लक्षात न घेता थेट संभोगाची मागणी केल्यास स्त्रीला वाटू लागते की पुरुषाला केवळ संभोगातच स्वारस्य आहे, आपल्यात नाही. परिणामी ती पुरुषाच्या अशा अधीर वागण्याला कंटाळते. प्रेम देणारा, प्रणय करणारा, सेक्सची अपेक्षा न ठेवता स्पर्शसुख देणारा दुसरा पुरुष भेटतो का याची शोध घेण्याची उर्मी तिला स्वस्थ बसू देत नाही. असा पुरुष भेटला की प्रथमतः तो स्त्रीवर प्रेम करतो पण त्याचा संभोगाचा मूळ नैसर्गिक स्वभाव तो विसरलेला नसतो. त्याचे प्रेम मिळावे म्हणून स्त्री तिच्याही नकळत त्याच्याशी शारीरसंबंध ठेवते. आणि अशाप्रकारे ती व्याभिचाराला प्रवृत्त होते.
५)स्त्रीला प्रणयक्रीडेनंतर सेक्स हवा असतो तर पुरुषाला थेट संभोगाची आस असते. स्त्रीची कामतृप्ती सर्वांगीण असते तर पुरुषाची कामतृप्ती विर्यच्युतीमध्ये होते. स्त्रीला पंधरा ते वीस मिनिटे प्रणयक्रीडा-कामक्रीडा-संभोग या टप्प्याने सेक्स हवा असतो तर पुरुषाची कामतृप्ती प्रत्यक्ष संभोगावेळी केवळ दहा सेकंद ते जास्तीत जास्त दोन मिनिटांत होऊन जाते! स्त्री-पुरुष दोघांनीही एकमेकांच्या या नैसर्गिक लैंगिक प्रेरणा विचारात घेऊन जर सुवर्णमध्य साधला तर प्रत्येकाचे वैवाहिक जीवन यशस्वी होऊन जाईल. बाहेरख्यालीपणाचा प्रश्नच उपस्थित होणार नाही!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

Tuesday 3 November 2015

सेक्ससाठी महत्वाच्या गोष्टी...

सेक्ससाठी महत्वाच्या गोष्टी...

ठरवून सेक्स करता येत नाही. जेव्हा सेक्स ठरवून केला जातो तेव्हा त्यात तांत्रीकपणाचा दोष दिसू लागतो. एखादी यंत्रवत क्रिया करायची म्हणून ठरवून केलेला सेक्स टाळलेला बरा. विशेषतः स्त्रीच्या दृष्टीने ठरवून केलेला सेक्स ही मोठी कष्टप्रद गोष्ट असते. स्त्रीच काय कधीकधी पुरुषाचा देखील सेक्स करण्याच्या मूड नसतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात रस्त्यांतून, बसमधून अनेक धक्के खात घरी आलेल्या स्त्री-पुरुषांना निवांत निद्रा हवी असते, सेक्स नकोसा वाटत असतो. मनसोक्त आणि आनंददायी यशस्वी सेक्स घडून येण्यात अनेक नकारात्मक गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम दाखवत असतात. कोणत्या असतात त्या गोष्टी? त्यांचे परिमार्जन कसे करावे? त्या गोष्टी चतुरपणे कशा टाळता येतील? –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)एकांत हवाच--- सेक्ससाठी स्त्री-पुरुषाला एकांताची नितांत गरज असते. सद्यघडीला जरी त्रिकोणी चौकोनी कुटुंब असले तरी लहान मुलांना आईजवळ निजण्याची आस लागून राहिलेली असतेच. स्त्री वात्सल्यमूर्ती असल्याने ती साहजिकच सेक्स ऐवजी मुलांना घेऊन झोपण्यास प्राधान्य देते. यावर उपाय म्हणून मुलांना लवकर निजवून स्त्री-पुरुषांनी एकांत अनुभवावा.
२)मूड महत्वाचा--- स्त्री पेक्षा पुरुषाची कामेच्छा पाचपट अधिक असल्याने तो तात्काळ कामोद्दीपित होतो, मात्र स्त्री नेहमी हळूहळू सेक्सच्या रुळावर येते. स्त्रीचा मूड नसेल तर तिला सेक्ससाठी खूप मस्का लावावा लागतो, आणि तिची मनधरणी करणे म्हणजे पुरुषासाठी एक प्रकारची कसोटीच ठरते. सेक्ससाठी लांबलेले क्षण पुरुषासाठी निराशाजनक ठरतात.
३)चिंता नकोतच--- बेडरूममध्ये येतांना सर्व चिंता-विवंचना-समस्या दाराबाहेरच सोडून येण्याची सवय लावून घेतली पाहिजे. मनात अनेक किंतु असतांना सेक्स करणे म्हणजे एक यंत्रवत काम पार पाडणे ठरते. टेन्शन सर्वांनाच असते पण ते बाजूला सारून सेक्सचा परिपूर्ण आनंद घेतल्यास कोणतेही टेन्शन हलके झाल्याचे जाणवते, इतकी उर्जात्मक ताकत त्या कामतृप्तीच्या ग्लानीत असते!
४)वैयक्तिक स्वच्छता महत्वाची--- सेक्स करण्यापूर्वी स्त्री-पुरुषांनी स्नान करणे आवश्यक असते. काखा आणि जांघेतील केस आवर्जुन काढलेले असावेत. त्यामुळे लैंगिक स्पर्शसुख छानपैकी अनुभवास मिळते. सुगंधी डीओ किंवा परफ्युम वापरून सर्वांग चुंबनाचे वातावरण निर्माण करता येते. मुखदुर्गंधी अजिबात येऊ देऊ नये, त्यासाठी मेंथोल टूथपेस्ट वापरावी. नाईट ड्रेस सुद्धा स्वच्छ आणि फ्रेश हवेत.
5)प्रणयरम्य बेडरूम-- बेडरूममधील वातावरण प्रसन्न असावे. रूमफ्रेशनरचा वापर करावा. बेडसीट निर्मळ असावे. मंद प्रकाशाचा नाईट लॅम्प लावावा. बेड व्यतिरिक्त इतर ठिकाणी उदा. खुर्चीवर, सोफ्यावर, कमोडवर, शॉवरखाली प्रत्यक्ष सेक्स करू नये. स्त्रिला ते आवडत नसते. परंतु उपरोक्त ठिकाणी प्रणयक्रीडा केलेली स्त्रिला फार आवडते.
6)फोर प्ले मस्टच--- पुरुषाची कामोत्तेजक केंद्रे शिस्नात एकवटलेली असल्याने त्याला थेट संभोग हवा असतो, तर याउलट स्त्रीचे कामोद्दीपित बिंदू सर्वांगीण पसरलेले असल्याने तिला कामपूर्वक्रीडा, प्रणयक्रीडा हव्याशा वाटतात. हे लक्षात ठेऊन पुरुषाने स्त्रीला प्रणयक्रीडेने उद्दीपित करणे महत्वाचे ठरते.
वरील षडसूत्री व्यवस्थित अवलंबिली की सेक्स यशस्वी ठरणार हे नक्की!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

सायकल आणि सेक्स...!

सायकल आणि सेक्स...!

सेक्स म्हणजे सायकलवर टांग टाकून लगेच पळवता येण्यासारखी गोष्ट नाहीच मुळी! सेक्स शिकण्याच्या देखील सायकल शिकण्यासारख्याच पायऱ्या असतात. मुळात सायकल शिकण्याची जि उर्मी लागते तशीच सेक्सही शिकण्याची आस लागून राहिली पाहिजे. ‘मला जमतेच’, ‘मला येतेच’... असं म्हणत सायकलवर टांग टाकली की तोंडावर आपटण्याचाच संभव जास्त असतो! जगात असा एकही पुरुष नाही की ज्याला पहिला संभोग यशस्वी आणि उत्तम प्रकारे साजरा करता आला असावा! यशस्वी हा शब्द अशासाठी योजला आहे की त्या संभोगाने स्त्री पूर्णतया कामतृप्त झालेली असली पाहिजे. केवळ पुरुषाने लिंगाचा योनिप्रवेश करून स्वतःचे लैंगिक ‘समाधान’ करून घेणे म्हणजे संभोग (सम्यक् भोग) नव्हे, त्याला तर ‘उपभोग’ म्हणतात! –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)आधी सायकलची ओळख करून घ्यावी लागते. हँडल कसा धरायचा? स्टार्टअप कसा घ्यायचा? पॅडल कसा मारायचा? तोल सांभाळीत व्यवस्थित सायकल कशी चालवायची? पुढचा ब्रेक - मागचा ब्रेक किती बेताने लावायचा? चढावर कसा दम लागतो? उताराने पळणाऱ्या सायकल कशी आवर घालावी? सायकलची चाके कुरकुरू नयेत म्हणून त्यांना ग्रीस, तेलपाणी करावे लागतेच, ते कसे करावे? अशी अनेक तंत्रे शिकल्याशिवाय सायकल जमत नाही, अगदी तसेच सेक्सचे सुद्धा असते!
२)सायकलचा हँडल धरायला शिकणे म्हणजेच स्त्रीची मनधरणी करणे, तिची मानसिकता आपुलकीने, प्रेमाने, ममत्वाने जिंकणे, तिच्याशी प्रेमळ, चावट, पांचट वार्तालाप करीत तिला प्रणयातुर करणे. तिच्या नकळत तिच्या नितंबांना किंवा उभारलेल्या उरोजांना हलकासा स्पर्श करून तिला रोमांचित करणे, येताजाता तिच्या कमनीय, रेखीव अंग-प्रत्यांगाची कौतुकास्पद वर्णने करून तिला मोहरून टाकणे... अशी अनेक तंत्रे सेक्सचा पाया ठरतात.
३)सेक्ससाठी स्टार्टअप महत्वाचा असतो. या तंत्रामध्ये पुरुषाने ‘प्रणयचतुरता’ वापरून स्त्रीला कामातुर करणे अंतर्भूत होते. स्त्रीच्या शरीरावरील विविध ठिकाणची हळूवार चुंबने घेणे, तिच्या अंगप्रत्यांगांना मोहक व प्रणयरम्य स्पर्श करणे, कानाशी चावट बोलून, कुजबुज करून तिला कामातुर करणे अशी अनेकविध युक्त्या वापरता येतील.
३)सेक्सचा तोल सांभाळणे म्हणजे, स्त्री अधीर झालेली असतांना पुरुषानेसुद्धा अधिरतेने प्रत्यक्ष संभोगाला सुरुवात करणे. स्त्रीची कामतृप्ती आणि पुरुषाची विर्यच्युती शक्यतो एकाच वेळी होईल असा परमोच्च क्षण साधणे हाच खरा यशस्वी सेक्स!
४)हा तोल सांभाळतांना स्त्रीच्या कामतृप्तीला अधिक प्राधान्यक्रम द्यावा असे अनेक सेक्सॉलॉजिस्ट आवर्जून सांगतात. परमोच्च क्षण येतांना स्त्री पुढे जात आहे असे दिसल्यास घाई करून पुरुषानेही आपली विर्यच्युती गाठावी किंवा ती परमोच्च क्षणासाठी वेळ घेत असेल तर पुरुषानेही हळूहळू वेग वाढवावा. नाहीतर स्त्री मागेच राहायची आणि पुरुषाची विर्यच्युती होऊन लिंग शिथिल पडायचे, असे व्हायला नको. हे कळणे म्हणजेच पुढचा मागचा ब्रेक कधी, कुठे आणि किती बेताने लावायचा हे शिकणे होय!
५)स्त्री व्यवस्थित उत्तेजित झालेली नसेल तर योनी मध्ये कामसलील स्रवलेले नसते, परिणामी लिंग घर्षणाने वेदना होतात आणि योनीतील लिंगप्रवेश दुष्कर होतो. अशावेळी पुरुषाला जोर करून लिंग आत सारावे लागते. योनीच्या कोरडेपणामुळे शिस्नमुंडाला जास्त खरखरीत संवेदना प्राप्त होऊन पटकन विर्यच्युती होते व योनी ओलसर करण्याचा नैसर्गिक प्रयत्न आपोआप होत असतो. स्त्रीच्या वयानुसार योनीतील कामसलील स्रवण्याचे प्रमाण कमी होत जात असते. त्यामुळे अशी कुरकुरणारी शुष्क योनी असेल तर वंगणयुक्त कंडोम किंवा व्हॅसलीन जेली लावून लिंग आणि योनीमार्ग बुळबुळीत करावा लागतो.
एकंदर काय तर सायकल एकदा चांगली जमू लागली की कोणत्याही सायकलीवर मस्तपैकी रपेट मारता येतेच!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in 

स्त्री-सौंदर्य कोमेजणारच...

स्त्री-सौंदर्य कोमेजणारच...

पुरुषाला स्त्रीचे कमनीय सौंदर्य पहायला आणि अनुभवायला आवडते. स्त्रीचा गौरवर्ण, लांबसडक काळेभोर केस, भिवयांची धानुषी कमान, सलज्ज नेत्रविभ्रम, अधिरतेची नेत्रपल्लवी, ओठांची मुलायम स्मितरेषा, अंगभर किणकिणणारे शृंगालंकार, उरोजांचा उन्नत उभार, कमरेची कमान आणि दिलखेचक वक्रता, नितंबांची गोलाई, लटकमटक चालण्याची स्त्रीसुलभ लकब आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पुरुषाला मोहित करण्याची अदा... या सर्व गोष्टी पुरुषासाठी स्त्री-सौदर्याची परिभाषा असतात. परंतु उमलेले फूल कधीतरी कोमेजतेच, बहरलेली वेल केव्हातरी काळवंडतेच, नदीला आलेला पूर कधीतरी ओसरतोच अगदी तसेच स्त्री-सौंदर्याचे असते. ते कधी ना कधी कोमेजणार असतेच कारण कोणत्याही सौंदर्याला कोमेजण्याचा नैसर्गिक शाप असतोच! -–भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)गौरवर्ण— भारतीय पुरुषाला गोरी स्त्री आवडते. उजळ कांतीची स्त्री त्याला भावते. तारुण्यात स्त्रीच्या त्वचेची लकाकी आणि तकाकी भरास आलेली असते. गव्हाळ वर्ण असला तरी तारुण्यात स्त्री आपल्या त्वचेची बेसुमार काळजी घेत असल्याने वर्ण उजळला जातो. परंतु जसजसे वय वाढते तसतसे त्वचेचा रंग काळवंडतो, सुरकुत्या दिसू लागतात. स्त्रीने आहारात काकडी पालेभाज्या फळे यांचा अंतर्भाव केल्यास त्वचा तुकतुकीत राहण्यास मदत मिळते.
२)लांबसडक काळेभोर केस— लांब केसांत बोटे फिरवून प्रणय रंगविण्यास पुरुषाला आवडते. केसांमध्ये नाक खुपसून त्यांचा सुगंध उरात भरून घेण्यास पुरुष आसुसलेला असतो. परंतु वयोमानाप्रमाणे केस पांढरे होतात, गळू लागतात, व्यवस्थित निगा राखली नाही तर केसांत कोंडा होऊन केसांचा गंध बदलतो. स्त्रीने केसांच्या मुळांना ब्राम्ही किंवा माक्याचे तेल लावून मालिश केल्यास केस गळणे व पांढरे होणे काही प्रमाणात लांबवता येऊ शकते.
३)उन्नत उरोज— मोठे स्तन पुरुषाला अधिक प्रिय असले तरी स्तनाग्रेच जास्त संवेदनशील असतात. स्तन दाबणे, चोखणे या क्रिया पुरुषाला अधिक उत्तेजित करीत असल्या तरी स्तनाग्रे हाताळली तरच स्त्री उत्तेजित होत असते, म्हणून मोठ्या स्तनांची स्त्री पुरुषासाठी सेक्सबॉम्ब ठरत असली तरी प्रत्यक्ष सेक्स दरम्यान छोटी स्तने असलेली स्त्रीच अधिक उत्तेजित होत असल्याचे काही निष्कर्ष सांगतात.
४)कमनीय बांधा— तारुण्यात त्रिकोणाकार असलेले स्त्रीचे शरीर वय वाढते तसे चौकोनी वा आयताकृती होत जाते. कमरेचा घेर वाढून कमान पुसली जाते. पोटाची ओटी वाढून शेलाटी कटी सरळसोटी होते! हे टाळण्यासाठी स्त्रीने नियमित एरोबिक्स, झुम्बा डान्स, कार्डीओ, जॉगिंग करणे आवश्यक आहे. व्यायाम आठवड्यातून किमान पाचच दिवस केला तरी स्त्री आपला कमनीय बांधा शेवटपर्यंत टिकवून ठेऊ शकते.
५)योनीशुष्कता--  तारुण्यात भरुभरून कामसलील पाझरणारी योनी चाळीशीनंतर कोरडी पडू लागते. हा स्त्री शरीरातील कमी होत जाणाऱ्या स्त्री-संप्रेरकांचा परिणाम असतो. योग्य कामोत्तेजना मिळाली तरच कामसलील स्रवून संभोग आनंददायी ठरतो. योनी शुष्कता असल्यास व्हॅसेलिनजेली किंवा तत्सम वंगणयुक्त मलम योनीद्वारात आणि योनी मार्गात लावून संभोग केल्यास लिंग घर्षणाचा त्रास होणार नाही.
फूल कोमजत असले तरी मधुर फळ देऊन जात असते हे पुरुषाने लक्षात ठेवल्यास स्त्री-सौंदर्यासाठी हपापलेपणा त्याच्या अंगात संचारणार नाही!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in 

षंढत्वाचे कारणही स्त्रीच...!

षंढत्वाचे कारणही स्त्रीच...!

स्त्रीला पाहिले की पुरुष तिच्या सहवासाच्या नुसत्या कल्पनेनेही उत्तेजित होतो. त्याचे लिंग लगेच ताठरते. त्याला संभोग आवश्यक वाटू लागतो. तशी मनाची तयारी झालेली असते. परन्तु पुरुषाची ही इच्छा स्त्रीच्या मनीध्यानीही नसते. तिला प्रणायोत्सुक करून कामोद्दीपित करेपर्यंत पुरुष कमालीचा अधीर झालेला असतो आणि जेव्हा स्त्री तयार झालेली असते तेव्हा प्रत्यक्ष संभोगाच्यावेळीच पुरुषाने उच्चतम पायरी गाठलेली असल्याने त्याची विर्यच्युती होऊन जाते. लिंग शिथिल पडू लागते व तो हिरमुसतो. पण याचवेळी कामातुर झालेली स्त्री त्याची ही गळालेली अवस्था पाहून सामोपचाराने घेते की त्याच्यावर आगपाखड करते यावर पुरुषाचे शीघ्रपतन किती काळ टिकणार हे अवलंबून असते. समजूतदार स्त्रिया आज नही तो कल सही असे समजावून पुरुषाला धीर देतात, त्याला शीघ्रपतनावर काबू मिळविण्यात मदत करतात तर काही स्त्रिया तू नही तो और सही म्हणत बंडखोरी करतात, पुरुषाला हिणवतात, त्याच्यावर नामर्दपणाचा शिक्का मारून त्याची अवहेलना करतात. अशा असमाधानी स्त्रियाच पुरुषाच्या षंढत्वाला कारणीभूत ठरतात. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)पहिला सेक्स कोणत्याही पुरुषासाठी यशस्वी ठरत नसतो. पुरुषाची कामेच्छा स्त्री पेक्षा पाचपटीने अधिक असल्याने तो जसा लवकर पेटतो तसाच लवकर विझतोही! स्त्री सहवासाच्या कल्पनारम्य पायऱ्या त्याने मनातून पूर्ण केलेल्या असल्याने प्रत्यक्ष संभोगावेळी त्याची विर्यच्युती होऊन जाते. हे टाळण्यासाठी स्त्रीने आपली कामोत्तेजक स्थळे कोणती आहेत ते पुरुषाला स्पष्ट सांगून त्याच्या बरोबरीने उत्तेजित व्हावे व दोघांचाही कामतृप्ती क्षण जवळ आणावा.
२)काही स्त्रियांना पहिल्या सेक्सची अनिवार भीती वाटत असते. त्यामुळे त्या पुरुषाला सेक्स करण्यास मज्जाव करतात. उत्तेजित झालेला पुरुष स्त्रीच्या नकाराने हिरमुसला होतो व त्याचे ताठरलेले लिंग स्त्रीच्या नकाराने क्षणात शिथिल होऊन जाते. स्त्रीने पहिल्या संभोगाची भीती मनातून काढून टाकून पुरुषाला योनीमार्गाचे स्थान व्यवस्थित दाखवून तिथे लिंग प्रवेशित करण्यात मदत करावी.
३)काही स्त्रियांना सेक्सची घृणा निर्माण झालेली असते. सेक्स म्हणजे पाप अशा संस्कारांनी ती पिचलेली असते. अशा स्त्रिया पुरुषाला जवळ येऊ देत नाहीत. त्यामुळे पुरुषाला त्याचा नैसर्गिक हक्क गाजवता येत नाही व तो लिंगाच्या योनीप्रवेशापासून वंचित राहतो, अशा उपाशी पुरुषाला शीघ्रपतनाचा त्रास जडण्याचा संभव असतो. स्त्रीचे योग्य प्रकारे समुपदेशन करून तिच्या मनातील सेक्स विषयक घृणा दूर करावी लागते.
४)काही स्त्रियांना बालपणीच्या अत्याचाराच्या घटना आठवत राहतात व पुरुषाशी सेक्स करतांना अशा स्त्रीची योनी आपोआप आकुंचित होते, या प्रतिक्षिप्त क्रियेला ‘योनी आकर्ष’ म्हणतात. योनिभगोष्ठ गच्च आवळले जाऊन आतील स्नायू योनिद्वार घट्ट बंद करून घेतात. परिणामी योनीत लिंगप्रवेश होऊच शकत नाही. मग पुरुषाला निराशा येते व त्याच्यातील लैंगिक शिथिलता वाढते. अशा स्त्रीचे समुपदेशन करून तिच्या मनातील भीती दूर करून तिला सेक्स साठी तयार करावे लागते.
५)कोणताही पुरुष पहिल्या संभोगासाठी प्राविण्य मिळवून आलेला नसतो. हे स्त्रीने आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. लहान मुलाला जसे एक अक्षर बोलता येते नंतर दोन अक्षरी शब्द तो बोलू लागतो, तद्नंतर त्याला तीन अक्षरी शब्द उच्चारता येतात, मग तो छोटीछोटी वाक्ये बोलू लागतो अगदी तसेच पुरुषाला सेक्स शिकावा लागतो. स्त्रीचे शरीर कोणत्याही पुरुषाला पाठ नसते. योनिद्वार नेमके कुठे आहे हे त्याला पहिल्यावेळी अजिबात सापडत नसते. स्त्रीचा परमोच्च क्षण कधी येतो आणि आपला विर्यच्युती क्षण कधी येतो हे त्याला कळत नसते, तर ते अनुभवाने, सरावाने शिकावेच लागते. पुरुषाचा पहिला प्रयत्न हमखास फसतो म्हणून त्याच्यावर षंढत्वाचे लेबल लावून त्याची प्रतारणा सुज्ञ स्त्रीने कदापि करू नये हीच अपेक्षा!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

Monday 2 November 2015

प्रसूतीनंतरचा संभोग...

प्रसूतीनंतरचा संभोग...

सुई जाणाऱ्या छिद्रातून दाभण घातली तर माया मोठी होते आणि त्यापुढे सुई पिटुकली भासते. जास्त वापर झाला की नट-बोल्टची दातेरी बाजू झिजते, मऊ होते, गुळगुळीत होते आणि नट विनासायास भसकन आत बाहेर करता येतो. ओढ्याला जर महापूर येऊन गेला तर त्याचे पात्र रुंद होऊन पूर्वीच्या ओढ्याची धार चिमुकली वाटू लागते. तसेच स्त्रीच्या योनीचे असते. नॉर्मल प्रसूती झाली की स्त्रीची योनी पहिल्यापेक्षा कमालीची रुंदावते आणि आडात पाणी शेंदणाऱ्याला विहिरीत घुसल्यागत वाटते! –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)नॉर्मल प्रसूती होतांना योनीचे द्वार अधिकाधिक विलग होऊन शिथिल होते. परिणामी आतील व्यास वाढलेला आढळून येतो. त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक सेक्स दरम्यान पुरुषाला हा ‘मोकळे’पणा जाणवत राहतो. त्याला म्हणावा तितका ‘घट्ट’ कामानंद प्राप्त होत नाही.
२)शिस्नावर दाब पडत गेला तरच ते स्फुरण पावत असते. योनीची रचना अशी असते की लिंगावर चोहोबाजूंनी घट्ट दाब पडून ते अधिक विस्फारित होईल, अधिक मोठे व लांब होईल. परंतु प्रसूतीनंतर योनीचा दाब म्हणावा तितका पडत नाही व पुरुषाला योनीमार्ग रुंदावल्याचे समजून चुकते. लिंगावर दाब येण्याने मिळणारा मैथुनानंद पुरुषाला प्राप्त होत नाही. आखीव रेखीव खिडकीत रमण्याची सवय असणाऱ्या लिंगाला योनीस पडलेले हे ‘भगदाड’ अजिबात रुचत नाही!
३)यावर उपाय म्हणून स्त्रीने सेक्सदरम्यान आपल्या मांड्या प्रमाणाबाहेर विलग करू नयेत. शिस्नावर योनीभागोष्ठांचा कसोशीने दाब देण्याचा प्रयत्न करावा. लिंग आत येताच चारही बाजूंनी योनीमार्ग आवळून ठेवावा म्हणजे शिस्नाचे स्फुरण जास्त प्रमाणात होऊन पुरुषाला योनी रुंदावल्याचे जाणवणार नाही.
४)योनीमार्ग खूपच रुंदावला असल्यास मांड्या विलग करून होणारा सेक्स शक्यतो टाळावा. मांड्या विलग केल्याने योनीची रुंदी स्पष्ट जाणवते व शिस्नावर दाब न पडल्याने त्याची कामोत्तेजना कमी प्रमाणात होऊन सेक्सचा आनंद दोघांनाही लुटता येत नाही. मांड्या विलग करून सेक्स करण्यापेक्षा जुळवून केल्यास शिस्नावर यथोचित दाब पडतो व पुरुषाला मैथुनानंद घेता येतो. एका कुशीवर वळून पुढील बाजूने किंवा मागील बाजूने लिंगाचा योनीप्रवेश होऊ द्यावा, या आसनाने सुद्धा शिस्नावर दाब पडू लागतो.
५)काही वेळा नॉर्मल प्रसूती करतांना डॉक्टर योनीचा छेद घेऊन नंतर शिवतात. त्यामुळे प्रसूतीनंतरचे काही महिने संभोगाच्यावेळी स्त्रीला योनीच्या खालील बाजूस शिस्नाचे घर्षण होतांना कमालीच्या वेदना होऊ शकतात. त्यामुळे पुरुषाला बळजबरी न करता बेताबेताने सेक्स करण्याचे तंत्र अवलंबावे लागते.
६)सिझेरियन झालेल्या स्त्रीची योनी पहिल्यासारखीच घट्ट असल्याने प्रसुतीनंतरचा सेक्स पुरुषाला पहिल्यासारखाच आनंददायी ठरतो. मात्र ओटीपोटावर टाके असल्याने खालून धक्के देतांना ओटीपोटाचे स्नायू पहिल्यासारखे जोरकस काम करू शकत नाहीत हेही तितकेच खरे असते!
७)प्रसूती नंतर जशी योनी आकाराने बदलते तसेच स्तनांचा आकार देखील कमी जास्त प्रमाणात बदललेला आढळतो. स्त्री बाळाला अंगावर पाजत असेल तर सेक्सच्या वेळी स्त्रीच्या स्तनाग्रांचे बोटांनी कामोद्दीपन करावे. स्तनमर्दन व स्तनचूषण टाळावे, तोंडात दूध पडण्याची शक्यता वाढते!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspt.in

पहिली रात्र निराशाजनकच...

पहिली रात्र निराशाजनकच...

चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे पहिली रात्र शृंगारिक जरूर असते पण सेक्सच्या बाबतीत मात्र हमखास निराशाजनक ठरते. पहिल्या रात्रीची शृंगार घटिका नवदाम्पत्यांसाठी हुरहूर लावणारी, थरथर करवणारी, उन्मादक जरी असली तरी त्या रात्री सेक्स यशस्वी होतोच असे नाही. एक मात्र सांगता येईल की सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या परिस्फोटामुळे सेक्स म्हणजे योनीत लिंगाचा होणारा प्रवेश इतकी माहिती प्रत्येक पुरुषाला झालेली असल्यामुळे तो तसा प्रयत्न जरूर करतो. पूर्वीच्या तुलनेत आजचा पुरुष काही प्रमाणात निश्चित ‘काम’प्रवीण झालेला आढळतो. लग्नाआधीच त्याला सेक्सची परिभाषा वाचायला, पाहायला (कदाचित अनुभवायला देखील!) मिळालेली असते. स्त्रीची देखील काहीअंशी तसेच आहे. तिलाही सेक्स म्हणजे अमुक तमुक असे मोघम माहितीऐवजी इंटरनेटमुळे थेट माहिती प्राप्त झालेली असते. नववधू देखील सेक्सबाबत जागरूक असल्याचे काही पाहणीत आढळले आहे. तरीही किमान सत्तर टक्के जोडपी पहिल्या रात्रीनंतर निराश, हताश आणि अगतिक झालेले असतात. नेमके काय चुकते? काय घडते पहिल्या रात्री? पहिल्या यशस्वी रात्रीसाठी काही उपाय योजता येतील का? –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)जशी आपल्याला टांग मारताच सायकल चालवता येत नाही अगदी तसेच सेक्सचे असते. चुकत, माकत, पडत, उठत सेक्स शिकावा लागतो. हे स्त्री-पुरुष दोघांनी कायम लक्षात ठेवावे. याविषयी सविस्तर चर्चा पुढील भागात होईलच.
२)लगीनघाई मुळे दोघेही थकलेले असतात. तेव्हा सेक्स यशस्वी करायचाच असा अट्टहास नसावा. वधू लाजेस्तव लगेच सर्व काही म्हणेल तसे करणार नाही हे पुरुषाने ध्यानात ठेवावे. कळीच्या पाकळ्या हळूहळू उमलल्या शिवाय भ्रमराला आत शिरता येत नाही. तसेच स्त्रीची हळूहळू तयारी झाल्याशिवाय योनीदर्शन होत नसते!
३)पहिल्या रात्री फक्त प्रणयाला महत्त्व द्यावे. प्रत्यक्ष सेक्स शक्यतो टाळावा. कारण दोघांना एकमेकांच्या शरीराची मनाची ओळख तत्पूर्वी झालेली नसते. अनोळखी पुरुषाला स्त्री कधीच सर्वस्व बहाल करू शकत नाही. जरी तो नवरा असला तरी पहिल्या रात्री सेक्ससाठी स्त्री बहुधा राजी नसते. तिला तयार करावे लागते. सळई तापविल्याशिवाय वाकवता येत नाही तसेच इस्त्री काय किंवा स्त्री काय गरम केल्याशिवाय ‘काम’ देत नाही!
४)स्त्रीला पहिल्या संभोगाची खूपच भीती वाटत असते. मैत्रिणीकडून तिला भलतेसलते समजलेले असते. पहिल्या संभोगाच्यावेळी योनी विदीर्ण होऊन रक्तस्त्राव होतो, खूप दुखते, त्रास होतो, युरीन इन्फेक्शन होते... अशा अनेक गैरसमजाने ती सैरभैर झालेली असते. पहिली रात्र म्हणजे स्त्रीच्या दृष्टीने कठीण परीक्षाच असते हे पुरुषाने समजावून घेऊन स्त्रीला पेपर सोपा करून द्यावा किंवा प्रसंगी कॉपी पुरुवून तिला पास करून घ्यावे!
५)पहिल्या रात्री दोघांनीही बेडवर जाण्यापूर्वी सुगंधित साबणाने अंघोळ करावी. काखा आणि जांघेतील शेव्हिंग न चुकता करावे. अंगावरील प्रत्येक कोपऱ्यात मंद सुवासिक गंधाचा डीओ किंवा सेंट मारावा. बेड सुगंधी फुलांनी सजवलेले असावे. गाठी सहज सुटतील अशी नाईटी असावी नाहीतर सगळी रात्र गाठी सोडविण्यात जायची!
६)पुरुषाने सुद्धा सेक्स पेक्षा प्रणयाकडे, कामक्रीडेकडे अधिक लक्ष द्यावे. सर्वांगाची चुंबने, मोहक स्पर्श, चावट जोक्स, पांचट किस्से सांगून स्त्रीला अधीर करावे. तिच्या संमतीबिगर सेक्स करू नये. तिची सहमती मिळाली की पुरेशा उजेडात योनिद्वार पहावे, एखादे बोट हळूवार आत सारून योनीची सेक्स साठी परीक्षा करावी. मगच ताठरलेल्या लिंगाला दमादमाने आत सारावे. सुईत दोरा ओवतांना हळूहळू अंदाज घेतच ओवावा लागतो, भसकन ओवण्याचा प्रयत्न केल्यास तो भलतीकडेच जातो हे लक्षात ठेवावे.
७)एकमेकांच्या गुह्यअंगांची ओळख करून घ्यावी. शिस्न कसे ताठरत जाते, पूर्ण उन्नत झाल्यावर ते किती मोठे व कसे दिसते हे स्त्रीला आवर्जून दाखवावे, तिला हातात घेऊन ते किती मांसल आहे हेही दाबून पहावयास लावावे. म्हणजे स्त्रीची भीती काहीशी कमी होईल. स्त्रीने आपली योनी पुरुषाला समजावून द्यावी. पुरेशा उजेडात पुरुषाला योनीच्या पाकळ्या विलग करून योनिद्वार बोटांनी दाखवावे, शिस्निका दाखवावी, कुठे शिस्न आत न्यावे ते दर्शवावे. म्हणजे पहिला सेक्स हमखास यशस्वी होईल!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in