Thursday 13 August 2015

प्रणयचतुर पुरुष...

प्रणयचतुर पुरुष.....

निसर्गाचा नियमच आहे ‘स्वतःसारखा दुसरा सजीव निर्माण करणे.’ त्यामुळे स्त्री-पुरुष एकमेकांच्या मिलनासाठी नेहमीच आतूर असतात. एखादी स्त्री परपुरुषाकडे आकर्षित होणे किंवा एखादा पुरुष परस्त्रीकडे ओढला जाणे हे सर्वस्वी नैसर्गिक बाब असून त्यात गैर असे काहीच नाही. किंबहुना उचंबळून आलेल्या भावनांचा निचरा होणे दोघांसाठीही आवश्यक असते.
प्रत्येक स्त्रीला जो पुरुष आवडलेला असतो, त्याच्यापासून आपल्याला दिवस राहावेत आणि तंतोतंत त्याच्यासारखे अपत्य आपण जन्माला घालावे अशी तिची सुप्त इच्छा नक्कीच असते. परंतु सामाजिक संकेत पाळण्यासाठी ती तसे होऊ देत नाही. मात्र आपण त्या पुरुषाशी एकदातरी एकरूप व्हावे यासाठी तीसुद्धा प्रयत्न करीत असते. फक्त तशी तिची इच्छा पुरुषाला समजायला पाहिजे.
याउलट एखादी रमणीय दिसणारी स्त्री आपण कधीतरी उपभोगावी, एखादी सुंदर आणि कमनीय स्त्री पाहून कोणत्याही पुरुषाला तिच्याशी रत होण्याची इच्छा होणे हे निसर्गाशी सुसंगत असेच आहे, त्यामुळे पुरुषाने अजिबात कमीपणा वाटून न घेता आवडणाऱ्या स्त्रीला कसे वश करता येईल याची काही तंत्रे समजावून घ्यावीत...
वशीकरण तंत्रे—
संभाषण चातुर्य- यामध्ये ‘नेत्रभाषा’ महत्वाची. आपल्या डोळ्यांतून असे प्रेमभाव प्रकट व्हावेत की तिला असे वाटले पाहिजे की हाच तो पुरुष आहे, जो आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतो. याच पुरुषाकडून आपल्याला सर्व प्रकारचा आधार प्राप्त होऊ शकतो. आपल्या डोळ्यांतून आर्त भाव ओसंडून जावेत, तुला ज्याची गरज आहे ते मी पूर्ण करू शकतो अशी तिची खात्री पटवून देता येईल असे कटाक्ष तिच्याकडे फेकावेत. एकदा दोनदा तीनदा.. ती आपली नेत्रभाषा धुडकावून लावेल, पण चौथ्यावेळी ती नक्कीच तुमची नेत्रभाषा जाणून घेण्यात रस दाखवेल. डोळे मिचकावणे, डोळा मारणे असले भयंकर प्रकार सुरुवातीला अजिबात करू नयेत, डोळ्यांतून वासनायुक्त भाव दाखवणे म्हणजे मार खायचे लक्षण असते!
देहबोली- आपली बॉडीलँग्वेज अशी दमदार असावी की तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार हाच आहे असे वाटून जावे. गबाळ्यासारखं राहू नये, चुरगळलेले कपडे घालू नयेत, उग्र वासाचे डीओ वापरू नयेत, पोक काढून चालू नये, थिल्लर हावभाव करून स्त्रीला आकर्षित करण्याचा प्रयत्न तर अजिबात नसावा. याउलट जास्त भाव न देता चालावे. मी माझ्या ठिकाणी समर्थ आहे अशीच देहबोली असावी. आपल्याला कोणाचीही गरज नसते, आपण भक्कम आहोत अशी पुरुषाची चाल असावी.
शब्द चातुर्य- स्त्रीशी बोलतांना अतिशय जपून शब्दयोजना करावी लागते. ‘मी अगतिक आहे, मी अडचणीत आहे, मला तुझ्याकडून आधाराची अपेक्षा आहे...’ असले नकारात्मक विचार कदापी संभाषणातून येऊ देऊ नयेत. याउलट ‘मी कसा जीवनाला समर्थपणे सामोरा जातो, मी कसा आयुष्याला वळण देऊन प्रथितयश होऊ शकतो..’ असे पोझिटिव्ह थिंकिंग शब्दांतून प्रकट व्हावेत.
आजकाल संभाषण ऑनलाईन होत असल्याने इथेही घाई गडबड करून बट्याबोळ करून घेण्यात पुरुष आघाडीवर असतात. सकाळी ‘हाय’ म्हणायचे, दुपारी ‘प्रपोज करायचे’ आणि संध्याकाळी ‘लॉजवर येतीस का?’ असे विचारायचे... हा निव्वळ पोरखेळ ठरतो! संयमाची परीक्षा काय असते ते ऑनलाईन चाटींग करतांना अनुभवास येते. सुरुवातीला तुमच्या ‘हाय’ ला ती कधीच प्रतिसाद देत नाही. याउलट असे विचारावे- ‘अनिता नावाची माझी एक क्लासमेट होती, ती तू तर नाहीस ना?’ या प्रश्नावर तिचे ‘नाही’ इतकेच उत्तर अपेक्षित आहे आणि ते स्वीकारून ‘ओके’ म्हणावे व चार पाच दिवस शांत राहावे. सहाव्या दिवशी तिचा नक्की मेसेज आलेला असेल- ‘कोण अनिता? तिचे सर्व नाव काय सांग ना प्लिज..’...
बस्स! तुम्ही जिंकलात!!!
पण लगेच रिप्लाय करून स्वतःची शोभा करून घेऊ नये, ‘दमादमानं घोळात घेतलं की बोळात शिरता येतं’ हे सूत्र कायम लक्षात ठेवावं.
प्रणय चातुर्य- एकदा का पोरगी पटली की लगेच सेक्सची अपेक्षा धरू नये. इथेही कमालीचा धीर धरावा लागतो. सर्व योजना यथोचित असतील, कोणताही धोका नसेल अशी खात्री पटल्यावरच स्त्री पुरुषाशी रत होण्याची तयारी करते. मग मात्र लगेच कामाला लागून आपणही योग्य असे सुरक्षित ठिकाण शोधून तिची परवानगी घ्यावी आणि सर्व इंतजाम करूनच (कंडोम वगैरे...) तिला तिथे घेऊन जावे.
शब्दरचना चातुर्य- हलके फुलके नॉनव्हेज जोक्स सांगून स्त्रीची मानसिक अधीरता वाढवीत न्यावी. तिचे लक्ष सेक्सकडे कसे वेधले जाईल याचा विचार करून बोलावे. निगेटिव्ह आणि चिंतातूर विचार बेडवर कधीच आणू नयेत. आणि मी इतका वेळ आणि इतक्यावेळा संभोग करू शकतो, असल्या फालतू फुशारक्या मारुन इम्प्रेशन पाडण्याचा पोकळ प्रयत्न कदापी करू नये. प्रत्यक्ष संभोगात स्त्रीला कधीच रस नसतो हे कायम लक्षात ठेवावे. पण फोरप्लेसाठी ती नेहमीच आतूर असते हे ध्यानात असू द्यावे.
स्पर्श चातुर्य- पुरुषाला डायरेक्ट कमरेखाली हात घालून योनी चाचपण्याची वाईट खोड असते, ती अगोदर घालवावी. स्त्रीदेहाच्या अनेक ठिकाणी कामोत्तेजित करणारे बिंदू असतात. कानाच्या मागील बाजूला हळुवार चुंबन करणे, मानेला बोटांनी स्पर्श करणे, पाठीवरून बोटे फिरवीत नक्षी काढणे, ओठांचे खोल चुंबन, छातीवरील उभाराचे कौतुक करून हळूवार स्तन कुरवाळणे, स्तनचुचुके ओठांनी कुरवाळणे.. अशा अनेक प्रकारे स्त्री कामोत्तेजित केली जात असतांना थेट योनीत बोटे घालून रंगाचा बेरंग होऊ न द्यावा.
संभोग चातुर्य- पुरुषाला लिंग योनीत घालण्याची कमालीची घाई नडते. वास्तविक पाहता स्त्रीला योग्य प्रकारे उत्तेजित केल्यास तीच शिस्न योनीत घालून घेत असते. वंगण नसेल तर कोणतेही यंत्र कुरकुर करू लागते तसेच स्त्री उत्तेजित नाही झाली तर योनीमध्ये कामसलील स्रवत नाही व कोरड्या विहिरीत पोहरा आपटून काहीच हाती लागत नाही त्याप्रमाणे तो संभोग दुःसह होत राहतो. म्हणून संभोग चातुर्य वापरूनच मैथूनाचा आनंद घ्यावा...
भोगगुरू कामदेव.
Kaamvishva.blogspot.com

Friday 7 August 2015

मुखमैथून.. योग्य की अयोग्य?

मुखमैथून... योग्य की अयोग्य?

पुरुषाला नेहमी डायरेक्ट सेक्स आवडत असतो. याउलट स्त्रीला प्रेमळ संभाषण, मोहक स्पर्श, प्रणयक्रीडा आवडतात. प्रत्यक्ष संभोग त्यांना अगदी शेवटच्या क्षणी अपेक्षित असतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास मुखमैथून कोणाला गरजेचे वाटते ते समजून येते.
पुरुषाला स्त्रीने आपल्या लिंगाचे केलेले चूषण अधिक उन्मादक वाटते. त्यामुळे शिस्न कमालीचे ताठर होऊन अधिकाधिक मैथुनानंद पुरुषाला घेता येतो. योनीच्या अंतर्भगोष्ठांनी शिस्नाला जी संवेदना मिळते अगदी तशीच ओठांनी चूषण केल्यावर प्राप्त होते, फरक हा असतो की लिंगाचा योनी प्रवेश तो सहजगत्या पाहू शकत नाही मात्र शिस्नाचे चूषण तो प्रत्यक्ष पाहू, अनुभवू शकतो. त्यामुळे देखील त्याला अधिक उत्तेजना लाभते. म्हणून पुरुष बहुतेक वेळा संभोगापूर्वी स्त्रीने आपले शिस्न चूषण करावे अशी अपेक्षा ठेवून असतो.
एक गोष्ट कायम ध्यानात ठेवली पाहिजे की, स्त्रीने लिंगचूषण करावे असे वाटत असेल तर शिस्नाची खूपच स्वच्छता पाळावी लागते. वैस वास किंवा उग्र दर्प आल्यास स्त्री कदापी शिस्न तोंडात घेणार नाही हे लक्षात ठेवावे. यावर काय काळजी घ्यावी त्याचे नियम पुढीलप्रमाणे सांगता येतील—
1. संभोगापूर्वी स्वच्छ स्नान आवश्यक आहे.
2. शिस्नाच्या आजूबाजूचे केस व्यवस्थित शेव्हिंग केलेले असावेत.
3. साबण लावून लिंग स्वच्छ करावे.
3. अंघोळ झाल्यावर मंद आणि उत्तेजक सुवासाचा डीओ शिस्नाभोवती मारावा. लिंगावर स्प्रे मारू नये, कमालीची आग होऊन अलेर्जी  होण्याचा संभव असतो.
4. स्त्रीची इच्छा नसेल तर आपले लिंग अजिबात तिच्या तोंडात देऊ नये
5. अनेक दुकानांत आस्वादक अशा फ्लेवरचे कंडोम्स मिळतात. त्यांचा सुयोग्य वापर करून म्हणजे स्त्रीच्या आवडीचा फ्लेवर वापरून बिनधास्त तिला लिंग चूषण करतांना काही अयोग्य वाटत नाही. बनाना फ्लेवर वापरला तर केळ चोखत आहोत असे तिला वाटते किंवा चॉकलेट फ्लेवरमुळे कॅडबरी चूषणाचा भास होतो तर व्हॅनिला फ्लेवरमुळे आईस्क्रीमचा गोळा चाटल्या सारखे वाटते. मग तीसुद्धा मस्तवाल होऊन जोरजोरात चूषण करू लागते आणि पुरुषाला कमालीचा मैथुनानंद प्राप्त होत जातो. तेव्हा लक्षात ठेवावे की स्त्रीकडून लिंग चूषण करून घ्यावयाचे असेल तर फ्लेवर्ड कंडोम नक्की सोबत असू द्यावा... तीही खुश आणि तुम्हीही खुश...!
--भोगगुरू कामदेव
Kaamvishva.blogspot.com

Tuesday 4 August 2015

नवी जागा नवी मजा...!

पॉलीगामी अर्थात बहुपत्नीत्व...
जगातील जवळपास २५% लोकसंख्येत बहुपत्नीत्व आढळते. ५० देशांमध्ये बहुपत्नीत्व कायदेशीर बाब आहे. मध्यपूर्व आणि उत्तरीय आफ्रिकन देश, मध्य युरेशिया, इराक, नामिबिया, युगांडा अनेक इस्लामिक देश बहुपत्नीत्वाचे पुरस्कर्ते आहेत. आपल्या भारतात प्राचीन धर्मग्रंथात देखील बहुपत्नीत्वाचे उल्लेख आढळतात. ऋग्वेदात असे अनेक दाखले आहेत. विष्णूपुराणात तर किती पत्नी कराव्यात याचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. असो. गेले ते दिवस... राहिल्या त्या आठवणी!
आपल्याकडे १९५५ पूर्वी बहुपत्नीत्वाला मान्यता होती. त्यानंतरच्या कायद्यानुसार दुसरी पत्नी बेकायदा ठरविली जात आहे. तरीही चोरीछिपे अनेक बायका ‘ठेवल्या’ जातातच! अंधारात अनेक स्त्रिया ‘उप’भोगल्या जातातच! यामागील पुरुषाची मानसिकता काय असावी? याचा शोध प्रसिध्द सेक्स थेरपिस्ट डॉ. विजय पाटील यांनी घेतला. त्यांच्याकडे येणाऱ्या पुरुषांकडून त्यांनी माहिती घेतली असता असे लक्षात आले की, बहुतेकांमध्ये ‘वेगळी जागा, वेगळी मजा’ हे सूत्र सामायिक होते. पुरुषाला प्रत्येक रात्री किंवा इच्छा झाली की सेक्स हवाच असतो. त्याची मागणी धर्मपत्नी प्रत्येकवेळी पूर्ण करेलच असे नाही. मग अशावेळी वाटते की दुसरी बायली असावी, वाक म्हणता वाकणारी दुसरी आणखी एक असावी!
आजही काही आदिवासी पुरुष तीन चार स्त्रिया घरी ठेवतात. याला कारण एकच- मैथुनात विविधता यावी! संभोगात तोच तोच पणा आला की कंटाळा येणे साहजिक असते. त्यामुळे दुसरीकडे लक्ष ‘विचलित’ होणे क्रमप्राप्त ठरते. हे टाळण्यासाठी पुढील काही उपाय आपल्याच धर्मपत्नीला पटवून दिल्यास कामजीवन यशस्वी होईल—
1. जोडीदाराकडे जातांना शरीर अतिशय स्वच्छ असावे. दात घासणे, शाम्पू, साबण लावून अंघोळ करणे, धुतलेले कपडे-इनरविअर घातलेले असणे आवश्यक आहे. शेव्हिंग (गुह्यभागाचे) मस्ट आहे. हे तत्व स्त्री-पुरुष दोघांनाही लागू पडतं. पुरुषाने दाढीची खुंट वाढवून येड्या-गबाळ्यासारखं बेडरूममध्ये जाऊ नये! या गोष्टी छोट्या आणि बाळबोध वाटत असल्या तरी सुखी वैवाहिक जीवनासाठी अत्यावश्यक आहेत.
2. बेडरूमचा कायापालट आधी केलेला असावा. रोमँटीक सेंट्स किंवा आल्हाददायक रूम फ्रेशनर वापरून वातावरण बदलून टाकावे. बेड वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या कोनात हलवणे, बेडशीट्स आणि पिलो कव्हर बदलणे,एखाद्या रात्री बेडवर गुलाबांच्या पाकळ्या किंवा सुगंधी फुले अंथरणे, गजऱ्यांचा यथोचित वापर करून जोडीदाराला खुष करणे, स्त्रीने नवीन पेहराव करून पुरुषाला सुखद धक्का देणे! असे बदल प्रणयात रंगत आणतात. तुम्हांला वाटेल रोजच कशाला सुहागरात्र करायची? पण प्रत्येक प्रणय मधुचंद्रा सारखा साजरा केला तर दुसऱ्या ‘चंद्रा’कडे बघायची वेळ येणार नाही!
3. रोज एकाच पठडीत प्रणय करण्याऐवजी त्यात विविधता आणावी. वेगळा नाईट सुट किंवा विविधरंगी नाईटविअर परिधान करावेत. फोरप्ले साठी विविध गेम्सचे अॅप्स उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करून प्रणय रंगवत न्यावा. चढत्या क्रमाने प्रणय असावा. थेट संभोग टाळलेला बरा. पंचज्ञानेंद्रियांचा वापर करून रूप, गंध, स्पर्श, चव या क्रमाने जावे. डायरेक्ट चव घ्यायला गेलात तर ती नक्कीच कडवट लागेल.
4. मैथूनासाठी विविध आसनांचा वापर करावा. स्त्री-आरूढ आसन वापरले तर लिंगाला जास्त उत्तेजना मिळून ते अधिक वेळ ताठरता टिकवू शकते. श्वानासन करतांना स्त्रीला मदनबिंदू उत्तेजना अधिक लाभते. पुरुषारूढ आसन कॉमन असते. ते सर्वात शेवटी वीर्य उत्सर्जनासाठी करावे.
5. एका संभोगात स्त्रीला चार पाच वेळा कामतृप्ती लाभत असते, हे ध्यानात घेऊन मागून- पुढून-वरून-खालून-डावीकडून-उजवीकडून असे सर्व दिशेने शिस्नाचा योनीप्रवेश होऊ द्यावा. आज असे केले, तर उद्या तसे... परवा आणखी वेगळ्या पद्धतीने... अशा प्रकारची विविधांगी भूमिका संभोगात वठवली तर मैथूनातील नाविन्य टिकून राहते.
वरील उपाय आमलात आणल्यास बहुपत्नीत्वाची चिंता सतावणार नाही याची खात्री बाळगावी!
--भोगगुरू कामदेव.
Kaamvishva.blogspot.com

Monday 3 August 2015

पाहिला पाऊस पहिली आठवण

संध्याकाळची वेळ होती. ती आणि मी एका गर्द जंगलात फिरत होतो. कधी भुरभूर कधी जोराचा असा पाउस पडत होता. ती आणि मी मनसोक्त भिजत होतो. आता ती मला बिलगलेली होती. तिच्या गालांवरून आणि ओठांवरून ओघळणारे पर्जन्यबिंदू मी माझ्या ओठांनी हळूवार टिपत होतो, अशी ती शहारून अहाहा असे सित्कार काढीत होती. आम्ही दोघंही पूर्णतः रोमान्स करीत होतो. आजूबाजूला कुणीही नव्हतं. घनदाट झाडी आणि वेलींनी जागा खूपच सुरक्षित आणि प्रायव्हेट वाटत होती. वरून पाऊस येत होता. तिचं भिजणं अधिकच उत्तेजित करीत होतं. आणि पावसाचा थेंबांनी बनलेला एक ओघळ तिच्या गालांवरून गळ्यावर आणि खाली छातीकडे जाऊ लागला… मी अधीरतेने ते पाणी टिपून घेत घेत तिच्या उरोजांच्या मध्ये शिरणारे थेंब चाटू लागलो तशी ती खूपच रोमांचित होऊन मला घट्ट बिलगली. तिच्या ड्रेसवर पाणी येऊन तो चिंब झाल्याने आतील ब्रा स्पष्ट दिसत होता. शिवाय तिचे स्तन उन्नत होऊन स्तन चुचुके उभारून येत होती. मी लगेच तिच्या त्या उन्नत उरोजांचा ताबा घेतला. तिच्या स्तन चुचुकांना ओठांनी मालिश करू लागलो तशी ती भावविभोर होऊन मला खूप खूप जवळ ओढू लागली. तिचा ग्रीन सिग्नल मिळू लागला होता. तिने डोळे मिटून माझ्या ओठांची करामत अनुभवली आणि तिच्या तोंडातून शब्द आले.. आहह, आउच.
तिने माझ्या शर्टची बटणे काढण्यास सुरुवात केली. मग मीही तिचा ड्रेस वरती घेऊन टोकदार ब्रा ची टोके दाबू लागलो. तिने माझा शर्ट पटकन काढून माझ्या छातीवर ओठ टेकवले. मी उत्तेजित होत गेलो. ती तशीच खाली खाली सरकत माझ्या पँटवरून बोटे फिरवू लागली. आधीच ताठरलेलं माझं लिंग तिच्या बोटांच्या स्पर्शाने आणखी कडक झालं. तिने बेल्ट काढून माझी पँट खाली खेचली. तोवर मी तिचा ड्रेस बाजूला काढून टाकला आणि तिच्या सलवारची नाडी ओढली. आता ती फक्त ब्रा आणि निकर वर भिजत होती. तिचा तो नक्षीदार ब्रा मी हूक काढून बाजूला केला आणि नुकत्याच यौवनात आलेली तिची स्तने कुरवाळू लागलो. वरून पाऊस येत असल्याने खूपच मज्जा वाटत होती. पाणी ओघळून आता तिच्या नाभिवरून खाली जात होते. तिची नक्षीदार निकर ओलावली होती. त्यातून तिची फुगीर योनी मस्त दिसत होती. खाली चाललेला ओघळ मी चाटू लागलो. आणि दोन्ही हातांनी तिचे स्तनमर्दन करू लागलो. ती खूप उत्तेजित होऊन माझे डोके खाली तिच्या मांड्यामध्ये नेत होती. मी लगेच तिची निकर खाली खेचली. पावसाने भिजलेली आणि शेव्हिंग केलेली तिची फुगीर योनी ओठांनी चाटू लागलो. तशी ती अहाहा, वॉव, उहूहू करू लागली. जिभेने तिचा मदनमणी चोखू लागताच तिची योनी पाझरून बाहेर चिकट स्त्राव आल्याचे जाणवू लागले. ती आता संभोगाला उतावीळ झाली आहे हे माझ्या लक्षात आले…
मग मी तिला खाली झोपवले. वरून टपटप थेंब येतच होते. ते टिपून घेत घेत मी पुन्हा तिचे उन्नत उरोज चोखू लागलो. ती तिच्या हातांनी माझे कडक लिंग दाबू लागली. दोघेही मैथूनक्रीडेमध्ये बेहोशीचा आंनद लुटीत होतो. अखेर तिने आपल्या मांड्या विलग करून मला तिची वाट दाखवली. आणि मीही माझं ताठरलेलं लिंग योनिवर ठेवलं. परंतु तिचा कौमार्यभंग झाला नसल्याने ते लगेच आत जात नव्हतं. मी वरून धक्के देताच ती ओह..हळूच ना. एकदम हळूहळू… असं मला सांगत होती. मी शक्य तितक्या हळुवारपणे तिचे छोटे योनीद्वार मोठे करीत राहिलो. आता तीसुद्धा खालून कंबर उचलून धक्के देऊ लागली. आणि तोक्षण आलाच. एकाचवेळी दोघांचा स्ट्रोक बसल्याने कचकन माझं लिंग पार आत गेलं… अह्ह्ह आउच, किती जोरात? हळू हळू जरा… ती सित्कारली. मी खुश झालो. तिचं सील तुटलं होतं. आता खरा आनंद घेता येणार होता. जागा मोकळी झाल्याने तिलाही बरं वाटत असावं. कारण तिनेही खालून जोरदार स्ट्रोक चालू केले होते. माझे वरून तिचे खालून असे कितीतरी स्ट्रोक होत राहिले. वरून पावसाचे स्ट्रोक देखील बरसत होते. एक उन्मत्त अनोखा आनंद मिळत गेला. सर्व शरीरातून विजा चमकव्या तशा लहरी दौडत गेल्या. ती सुद्धा ते अनुभवत असावी कारण तिने मला इतकं आत घेतलं होतं की माझं पूर्ण लिंग तिच्या योनीत खोलवर आपटत होतं, धक्के देत होतं. आणि माझा कडेलोट झाला. तिची योनी माझ्या विर्याच्या पिचकाऱ्यांनी बेहोश झाली. तिलाही स्वर्गीय सुख मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर उमटला होता. काही क्षण मी तसाच तिच्यावर पडून राहिलो. एकमेकांच्या बाहुपाशात पहुडून अनुभवलेला तो पहिला पाऊस आणि पहिला संभोग कायम लक्षात राहील असाच अवर्णनीय होता…
भोगगुरू कामदेव. 24 जून 2015

अध्यात्माच्या नावाखाली लफडासदन

सर्वात जास्त बिनभांडवली धंदा म्हणजे बुवा-बाबा-महाराज होऊन बायकांना भोगणे होय. अर्थात सर्वच बुवा बाबा महाराज यातले नसतात. पण जे असतात त्यांचे दरबार मात्र बायकांनी भरून ओसंडलेले असतात. नुकतेच घडलेले बापू प्रकरण पहा. असा राम कोणी चिंतिला नसावा, इतका त्या बापूंनी भोगलालसेचा कळस केला. त्यांचे सुपुत्र साई सुद्धा इतके घाईत होते की त्यांनीही नाहत्या गंगेत संभोगासन घालून पाहिले!
सत्तरीच्या दशकात रामवाडीत नावारूपाला आलेला वाघमारे बाबा तर योनीपुजा करायचा! अनेक अतृप्त स्त्रियांना त्याने नादी लावले, आपल्या पूजेचे साहित्य त्याने असे काही उपयोगात आणले की एकाच कुटुंबातील आजी, सासू व सुना सुद्धा त्याच्याकडे योनीपुजा करून घ्यायला रांग लावत असत!
ओशोबाबांनी तर संभोगातून कशी समाधी साधावयाची याचे प्रात्यक्षिक दाखवत अख्ख्या जगाला वेड लावले होते. त्यांच्या त्या सेमिनारला अनेक जोडपी नग्न होऊन खुलेआम समाधिस्त होत असत. धन्य ते बाबा आणि धन्य त्यांची करणी!
फार कशाला सद्य स्थितीला बंगलोर स्थित एक गुरु त्यांच्या विश्वव्यापी मठांमधून ब्लेसिंग नामक कोर्स भरवतात. या कोर्स मध्ये जो स्नातक (स्त्री/पुरुष) भाग घेईल त्याने त्याच्या मार्गदर्शक गुरुसमोर आपल्या सेक्स विषयक कल्पना विस्तृतपणे विशद करावयाच्या असतात! समजा एखाद्या मुलीला शांतता लाभत नसेल तर तिने आपले मन इथे मोकळे करायचे. तिला सेक्स ची भावना कधी उत्पन्न झाली? की कोणी इतर व्यक्तीने (स्त्री/पुरुष) उत्पन्न केली? तिचे स्वरूप काय आहे? ती भावना व्यक्तिगतरित्या (हस्तमैथुन) पूर्ण करवून घेतली जाते की इतर व्यक्ती (स्त्री/पुरुष) ती भावना पूर्ण करते? वैवाहिक जीवनात किती वेळा सेक्स परिपूर्ण झाल्याचा अनुभव आला? किंवा आपल्या नवऱ्यासोबत सेक्स करतांना इतर पुरुषाला कल्पून सेक्स मध्ये सहभाग घ्यावा लागतो का? सेक्सची क्षुधा कितपत आहे? ती भागवण्यासाठी तुम्ही सर्वात जास्त कशावर अवलंबून राहता? नवऱ्याकडून तृप्तता लाभली नाही तर तुम्ही हस्तमैथुन करता का? अतिशय खाजगी बाबी उघड करणारी ही प्रश्नावली संबंधित कोर्समध्ये सोडवावी लागते. खरे खरे सांगितल्यास ती व्यक्ती इतरांना आशीर्वाद देण्यालायक ठरते म्हणे!!!
आजही आपण अनेकदा पेपर मधून अमूक तमूक बाबाने स्त्रीचा विनयभंग/ बलात्कार केला, असे वाचत असतोच. मुळात प्रश्न असा आहे की असे भोंदू बुवा बाबा आपल्या खाजगी विश्वात ढवळाढवळ करेपर्यंत सुज्ञ आणि सुशिक्षित स्त्रिया गप्प राहतातच कशा? काय कारण असू शकते? अनेक स्त्रियांशी चर्चा करून आलेले उत्तर सर्व पुरुषांनी नक्कीच विचार करून आत्मपरीक्षण करण्यासारखे आहे—
पुरुष सदानकदा सेक्सची मागणी करतो, संभोग झाला आणि त्याचे वीर्यपतन झाले की तो बाजूला होतो, स्त्रीची तृप्ती झाली आहे किंवा नाही याकडे कानाडोळा करतो किंवा ते त्याला महत्वाचे वाटत नाही. याउलट स्त्रीला सेक्सऐवजी प्रेमालाप, प्रेमळ स्पर्श, आधार, आपुलकी, जवळीक, हळुवार चुंबने, सर्वांग स्पर्श यांची ओढ असते. प्रत्यक्ष संभोग ही स्त्रियांच्या मते अतिशय गौण बाब आहे तरीही तितकीच महत्वाची सुद्धा आहे. पुरुषाने रतीक्रीडा, कामक्रीडा उत्तम केली तर त्याची स्त्री परिपूर्ण मैथूनानंद घेते आणि व्यवस्थित तृप्त होते. पुरुषाचे इथेच चुकते त्याला डायरेक्ट दोन मांड्याच्या मधली जागा हवी असते. किंवा काही पुरुष स्त्रीला चेतविता चेतविता कधी स्वतःच विझून जातात हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. पण असे झाले, पाणी पोचण्याआधीच बांध फुटला तर बावचळून जायचे करणा नसते. लगेच स्वतःला सावरून आपल्या जिभेने वा बोटाने उत्तेजित झालेल्या योनिला हळुवार स्पर्श करून स्त्रीला तृप्त करून सोडावे, स्त्रीला अर्ध्यावर सोडून तुम्ही झोपलात तर ती सुद्धा तुमची साथ अर्ध्यावरच सोडेल याची खात्री बाळगा. येन केन प्रकारे आपली स्त्री पूर्ण तृप्त झालीच पाहिजे अशी खुणगाठ प्रत्येक सेक्स करतेवेळी मनाशी पक्की बांधून ठेवल्यास स्त्री बाहेरचे पाणी शेंदायला जाणार नाही…
सेक्स करतांना पुरुषासाठी संयम फार महत्वाचा! फोरप्ले तर अत्यावश्यक असतोच. स्त्रीला उत्तेजित करून इतके उत्कट करावे की तिच्या मांड्या आपोआप खुलल्या पाहिजेत. यासाठी तीन पायऱ्या ठरलेल्या असतात-
सेक्सी वार्तालाप करणे. पांचट जोक करणे, अश्लील विनोद सांगणे. ज्यामुळे तिचे मन व शरीर आसुसू लागते. तिचा मूड प्रापंचिक विवंचनेतून सेक्सकडे वळू लागतो.
सर्वांग स्पर्श करणे. मग तो बोटांनी असो वा नखांनी वा फुलांनी. मात्र तो हळुवार असावा याची दक्षता घ्यावी. यामुळे ती मोहरू लागते. तिचे डोळे बंद होऊन ती स्पर्शाची सुखद अनुभूती घेऊ लागते. ही तिची उत्तेजित अवस्था असते.
नंतर हळूहळू एक एक कपडा उतरवून स्तनमंडले, स्तनाग्रे यांचे मर्दन, चूषण करून इतके उत्तेजित करावे की स्त्रीने तिची ओलावलेली, विस्फारलेली, तुमच्या शिस्नासाठी आतुरलेली योनी तुमच्या पुढे उघड केलीच पाहिजे. ही तिची उन्मदावस्था असते. यानंतर तुम्ही तुमचे पौरुषत्व व्यवस्थित गाजवू शकता…
मग अशा तयार झालेल्या जमिनीवर कसेही पाणी ओतले तरी ती फळणारच ठरली.. हो की नाही? !!!
— भोगगुरू कामदेव. 29 जून 2015

यौवनरंभा सनीची कहाणी

१३ मे १९८१ रोजी शीख पंजाबी दांपत्याच्या पोटी सर्निया येथे हिचा जन्म झाला. तिचे मूळ नाव करणजीत कौर व्होरा असे होते. तिचे वडील तिबेटचे होते परंतु दिल्लीमध्ये त्यांनी व्यवसाय केला होता तर तिची आई सिरमौर हिमाचल प्रदेश येथील होती. सनीला हॉकी खेळण्याचा शौक होता. ती नेहमी मुलांसोबतच खेळत असे. पब्लिक स्कूलमध्ये असुरक्षित वाटले म्हणून तिला कॅथोलिक स्कूलमध्ये टाकले होते. तिच्या तेराव्या वर्षी तिचे कुटुंबीय फोर्ट ग्राटीओट येथे शिफ्ट झाले आणि त्यानंतर एकाच वर्षात लेक फोरेस्ट कॅलिफोर्निया येथे ते सर्व स्थायिक झाले.
वयाच्या सोळाव्या वर्षी तिचा कौमार्यभंग दुसऱ्या स्कूलमधील एका बास्केटबॉलपटूने केला. वयाच्या अठराव्या वर्षी तिला स्वतःतील दुहेरी व्यक्तिमत्व लक्षात आले. तिला मुलींची ओढ वाटू लागली. मैत्रिणींशी संबंध ठेवावेत असे तिला वाटत असे. तरीही तिला पुरुषच जास्त आवडत असत.
पोर्न फिल्म्स करण्यापूर्वी ती जर्मन बेकरी मध्ये नोकरीस होती. त्यानंतर तिने टैक्स कंपनीत देखील काम केले. ऑरेंज कंट्रीमध्ये पेडीयाट्रिक नर्सिंग कोर्स करीत असतांना तिच्या एका वर्गमित्राने तिची ओळख पेन्थोउस नामक मासिक चालवणाऱ्या जॉन स्टीव्हन या एजंटशी करून दिली. तिथे तिचा फोटोग्राफर म्हणून जे अलेन होता. अडल्ट करियर साठी तिने तिचे नाव सनी असे सांगितले त्यापुढे मासिकाचा मूळ संपादक बॉब गुसिओन याने लिओन शब्द जोडला आणि ती करणजीत कौर आता सनी लिओन या नावाने प्रत्येक कामपिपासूच्या मनात ठाण मांडून बसली आहे.
तिचे त्या मासिकामधील उत्तान आणि न्यूड फोटोज पाहून व्हीविड एंटरटेनमेंट या पोर्नोग्राफी साठी प्रसिध्द असलेल्या कंपनीने सनीला तत्काळ तीन वर्षांसाठी करारबद्ध केले. त्यावेळी तिची अट अशी होती की ती फक्त स्त्रियांसोबतच सेक्स फिल्म करणार. २००५ मध्ये तिची पहिली सनी नामक लेस्बियन सेक्स फिल्म रिलीज झाली. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक खपणारी उन्मत्त सुंदरी असा किताब तिला मिळाला. त्यानंतर तिचे तीन लेस्बियन पिक्चर्स येऊन गेले. २००७ मध्ये नवा करार करतांना मात्र पुरुषांसोबत पोर्नफिल्म करण्यास ती तयार झाली. विशेषतः मॅट एरिक्सन ला तिने जास्त पसंती दिली. त्याच्या सोबत सेक्स फिल्म करायला ती उत्सुक होती. तत्पूर्वी तिने सिलिकॉन जेल ने भरलेली उत्तम अशी सिलिकॉन इम्प्लांट स्वतःच्या स्तनांमध्ये ऑपरेशन करून बसवून घेतली. त्यामुळे तिची वक्षस्थळे अधिकच अपील करणारी अशी टंच बनली. सनी लव्हज मॅट या नावाची ती पोर्नफिल्म खूपच चालली आणि २००९ साली सनीला सहापैकी तीन बेस्ट फिमेल पोर्नस्टार ची नामांकने प्राप्त झाली. त्यानंतर तिला एरिक्सन मध्ये अरुची वाटू लागली आणि तिने टॉमी गन, चार्ल्स देरा, जेम्स डीन, वूडू या पुरुषांसोबत सेक्स फिल्म्स केल्या. त्याही खूप प्रसारित झाल्या. करार संपायच्या अगोदर अनड्रेस मी नामक पोर्न फिल्म तिने डॅनियलवेबर याच्यासह केली. तीही खूप पैसा कमावून गेली. २००९ मध्ये सनीने स्वतःचा सनलस्ट नावाचा स्टुडीओ डॅनियल सोबत सुरु केला. त्यामध्ये तिने स्वतः लिहिलेल्या, निर्माण केलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या कितीतरी पोर्नफिल्म्स जगभरात आवडीने पाहिल्या जाऊ लागल्या. त्याच बरोबरीने ती ऑफर आलेल्या इतर स्टुडीओत सुद्धा सेक्स फिल्म्स करीत राहिली…
२०११ मध्ये सनीचा भारतात प्रवेश झाला तो बिगबॉस या रियालिटी शो मधून. महेश भट्ट यांनी तिला जिस्म २ साठी साईन केले. आणि २०१२ मध्ये तो प्रदर्शित झाला. मूळ भारतीय असलेली ही यौवनरंभा रातोरात तरुणांच्या मनातली फँटसी बनली. तिचे उन्मादक सौंदर्य पाहून अनेकजण चळू लागले. तिची प्रणयरम्य अदा पाहून कितीतरी तिचे आंबटशौकीन झाले. तिचे फोटो, तिच्या पोर्नफिल्म्स भारतीय मोबाईल वर फिरू लागल्या. त्यांतर आलेला रागिणी एमएमएस सुद्धा खूप गाजला. मग तिने भारतीय नागरिकत्व पत्करले. ती आणि तिचा नवरा डॅनियल वेबर दोघेही भारताचे नागरिक असून आता इतके व्यस्त आहेत की विचारूच नका. नवीन फिल्म्सच्या ऑफर सनीला मिळत आहेत.
मे २०१५ मध्ये मुंबई पोलिसांकडे सनी विरुद्ध अश्लील फिल्म्स प्रसारित केल्याविरुद्ध एफ आर आय दाखल करण्यात आला. परंतु पोलिसांकडून ‘आम्ही सदरहू वेबसाईटच्या संचालकांशी संपर्क साधून त्यांना आक्षेपार्ह फिल्म्स काढून टाकण्यास सांगून सनीला ताकीत देऊ’ असे वक्तव्य करण्यात आल्याने सानीवर येणारे संकट तूर्तास टळले आहे, हे तिच्या चाहत्यांना दिलासादायक बाब ठरली आहे.
सनीच्या पोर्नफिल्म्स तर जगप्रसिद्ध झाल्याच, आता तिच्या हिंदी फिल्म्स सुद्धा लाळ गळेपर्यंत चवीने पाहिल्या जातील यात शंकाच नाही…
— भोगगुरू कामदेव 29 जून 2015

वेश्यागमनाची आवड़

पुरुषाला वेश्येकडे जाणे खूप आवडते. कारणे अनेक आहेत….
घरातली भाकरी खाऊन कंटाळा आलेला असतो. वेश्याकडील चमचमीत जेवण खायला तो आतुर असतो. टी तिचा माल खूप आखीव रेखीव ठेवत असते. ती आपल्या अदांनी पुरुषाला खूपच खुश करून सोडते. घरी इतकी आतुरता येऊ शकत नाही, संभोग म्हणजे उरकण्याची क्रिया किंवा एक वैवाहिक सोपस्कार ठरत आलेला असतो. फोरप्ले नावाची चीज घरी अमलात आणता येत नाही. घरवाली नेहमी प्रापंचिक व्यवधाने आणि संसारिक जबाबदाऱ्यांचे भान ऐनवेळी आणून देत असते, त्याचा परिणाम म्हणून घरची भाकरी अळणी लागू लागते. मग सुरु होतो बाहेरच्या चटपटीत फास्ट फूड चा आस्वाद घेण्याचा सिलसिला!
वेश्या निवांत असेल अशाचवेळी तिला भेटावे, नाहीतरी घाईगडबडीत तिथेही घरचीच भाकरी अनुभवायला मिळायची! तिने पुरेसा वेळ आपल्याला द्यावा म्हणून तिने सांगितलेला मोबदला विनाअट स्वकारावा. कदाचित म्हणावे, हजार जास्ती घे.. पण ऐश झाली पाहिजे…
मग ती खुश होऊन रंगात येईल. तिच्या अंगात मदनिका संचारेल. ती तिच्या ओठांनी तुमचे अंगांग शहारून टाकेल. तुमच्या बाबुला अंजारून घेईल, गोंजारीत बसेल, मोठा झालेला बाबू ओठांनी ओला केल्यावर बांबू सारखा नाही टाईट झाला तर नाव घ्या तिचं…
मग तुमच्या बाबुला ती तिच्या अंगावर खेळवू लागेल. तिच्या अंगावरील एकेक कपडा तुम्ही आता दूर सारू लागाल, आणि तुम्हांला जाणवेल की अरे, अशी मजा घरची शिदोरी उघडतांना अजिबात येत नाही…
तिने जपून आणि लपवून ठेवलेला ऐवज कधी एकदा हाताळू असे तुम्हांला होऊन जाईल. तिच्या छातीवरील तो उन्नत भार तिने नक्षीदार ब्रा मध्ये कोंबून ठेवलेला असतो. घरचं फडकं किती चुरगळून गेलेलं असतं हे आत्ता आठवण्याची वेळ नसते…
तो कलात्मक ब्रेसियर तितक्याच कलेने उघड केल्यास मिळणारा गौरवर्णीय प्रसाद खूपच गोडसर लागू लागतो. तो चाखातांना तिचे हळुवार येणारे सित्कार आणि उह आह आउच हे शब्द तुमचे मनोरंजन करू लागेल. तुमचं लिंग आता पुरेपूर उपभोग घेण्यासाठी उड्या मारीत असेल.
तिच्या मांड्यात ओलावलेली तिची फुगीर आणि घोटून शेव्हिंग केलेली योनी तुमचे बांबूगत ताठरलेले शिस्न आत घेण्यास उत्सुक असेल. पण घाई उपयोगाची नसते.
तिने झाकून ठेवलेल्या कोरीव योनीची निकर एका बाजूने उघडावी आणि आपल्या जिभेने तिचा मदनमणी चाटून बघावा. तो कमनीय आस्वाद घरच्या वांग्याला कदापी नसतो. तिच्या कोरीव लेणीत जीभ घुसवून आणखी थोडी चव चाखल्यास ती नक्कीच तुम्हांला वाट मोकळी करून देईल…
तिने दिलेला ग्रीन सिग्नल तंतोतंत पाळून आपली सुपरफास्ट रेल्वे तिच्या ओलसर बोगद्यात आरपार जाईल इतके बेभान तुम्ही झालेला असाल यात शंकाच नाही…
नंतर ती तुम्हाला अनेक पोझ देऊन तुमचा बाबू उर्फ बांबू आपल्या गुहेत सारून घेईल, घालून घेईल, कधी मागून, कधी बाजूने, कधी वरून, कधी खालून… तिचे ते अनेकविध प्रकार तुमचे पैसे फेडून टाकतील आणि तुम्ही पूर्ण पूर्ण खुश होऊन जाल…
29 जून 2015

स्टेपनीची गरज

जीवनाच्या खडतर मार्गावरून जातांना गाडी हमखास पंक्चर होतेच. अशावेळी नक्कीच प्रत्येकाला वाटते स्टेपनी असती तर… सरळसोट झालेल्या मार्गावरून ‘कामा’वर गेलो असतो. परंतु स्टेपनी नसल्यामुळे मोसमात चाललेल्या गाडीची ‘हात’गाडी करावी लागते हे पुरुषांना सांगणे नकोच!
स्त्रीला तशी बरीच व्यवधाने सांभाळत कामावर जावे लागते. त्यावेळी त्यांचे भावनात्मक चाक पंक्चर होणे साहजिक ठरते. प्रत्येक रात्र काही सारखी नसते. कधी कधी अगदी सायंकाळपर्यंत मूड मध्ये असणारी स्त्री ऐनवेळी तोंड फिरवते. संभाषणही नको नको म्हणते. अशावेळी आडात पाणी नसतांना शेंदायला जाणे पुरुषाला मुर्ख बनवते. तो चडफडत राहतो.. नकळत त्याच्या मनात विचार येतो… स्टेपनी असती तर… नक्कीच आपले ‘काम’ झाले असते!
पुरुष सदानकदा ‘कामा’च्या तयारीतच असतो. कामाकरिता उत्तेजित होण्यास पुरुषाला केवळ एकच स्पर्श पुरेसा ठरतो. अगदी वयाच्या ऐंशी नव्वदीतही तो सर्व प्रकारच्या ‘कामा’चा पुरेपूर आनंद घेऊ शकतो. याउलट स्त्रीला तयार व्हायला वेळच लागतो. कमी पॉवर असेल तर इस्त्री पेटत नाही तसेच मशागत कमी प्रतीची झाली तर ती जमीन फळत नसते. रुजण्यात ती रस घेऊ शकत नाही कारण पुरेशा मशागतीअभावी तिचा कस स्रवलेला नसतो. कोरड्या नदीत डुबक्या मारणे म्हणजे तोंड फोडून घेण्याचे लक्षण ठरते. खडतर आणि कोरडवाहू जमिनीत दांडा घुसवणे खूपच त्रासदायक असते. अशावेळी ती स्पष्ट नकार देईल यात शंका नाही. रंगात आलेला सिनेमा लाईट गेल्याने कट व्हावा तशी पुरुषाची अवस्था होते. तो आपल्या भावनावेगावर नियंत्रण राखू शकत नाही. ताठरलेले अंग कुठे मोकळे करावे अशा विवंचनेत तो सापडतो. काही पुरुष आपला हात जगन्नाथ म्हणून आपले तीर्थ उत्सर्जित करून टाकतात. पण काही पुरुषांना हातगाडीची ‘सवय’ नसते. एकट्यानेच ‘हातभट्टी’ जमवणे काहींना रुचत नाही. अशा प्रसंगी होणारी त्याची घुसमट किंवा घालमेल तोच जाणतो. मग त्याला वाटू लागते… स्टेपनी असती तर…
म्हणून पुरुषासाठी स्टेपनी अत्यंत जिव्हाळ्याची ललना बनली आहे. ती नेहमी तुमचे ‘काम’ करून द्यायला तत्पर असते. नव्हे तिच्याकडे तिला हवासा पुरुष कधी येतो याची ती वाटच पाहत असते. मग ती स्टेपनी विकतची असो वा फुकटची पुरुषाला त्याचे ‘काम’ होण्याशी मतलब.
स्टेपनी निवडतांना प्रत्येक पुरुषाने काळजी पूर्वक आणि स्वतःच्या हिमतीवर तसेच जोखमीवर निवडणे क्रमःप्राप्त ठरते. कधीही ती ‘काम’ देईल अशी खात्रीशीर स्टेपनी मिळवावी. तिला कायम आपल्या जवळ बाळगावी. इशारा करताच हजर होईल इतक्या नजीक ती असावी. काही पुरुषांचा योग असा असतो की त्यांना लाभलेली स्टेपनी स्वतः दमदार चाकाच्या शोधात फिरत असते. तिला तिच्या पुरुषाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे ती इतर ठिकाणी आकर्षित होऊन जाते. ज्या पुरुषाकडे टी ओढली जाते असे भाग्यवान पुरुष ती उपाशी स्टेपनी लावून आपले ‘काम’ पलंगतोड पद्धतीने साकारतात… अशा दोन्ही उपाशी प्राण्यांचा सत्संग किती रोमांचक असतो हे कोणाला सांगणे न लगे…..
6 जुलै 2015
–भोगगुरू कामदेव.

सेक्स ड्राइव्ह

पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह हा स्त्री देहाच्या वर्णनाने, दर्शनाने आणि स्पर्शाने अधिक कार्यरत होत असतो. जगविख्यात सेक्सॉलॉजिस्ट मिस्टर आणि मिसेस जॉन्सन यांच्या मते स्त्री देहाची अर्धनग्नता पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह अधिक उत्तेजित करीत असते. पूर्ण उघडी नागडी स्त्री पाहून जी संवेदना चेतविली जाते तिच्यापेक्षा कैक पटीने अधिक उत्तेजना अर्धावृत्त पुष्ट स्त्री देत असते.
सांगण्याचा हेतू हाच की आजकाल जी विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आलेली आहे, त्यामुळे स्त्रीला बिनलाजेपणाचा गर्व चढला असल्याचे दिसून येते. स्त्री-पुरुषाच्या वैवाहिक नात्यात ‘लज्जा’ नावाची भावना कालबाह्य ठरली आहे. कसे ते पहा...
बहुतेक स्त्रिया ऑफिसला जात असतात. सकाळच्यावेळी घाईघाईने आवरताना स्वतःच्या पुरुषापुढे स्त्री बिनदिक्कत कपडे काढते-घालते. ‘कोण आहे पहायला?’ ‘आपण दोघेच तर आहोत,’ ‘त्यात काय होतं तुझ्यापुढे अशी उघडी झाले तर?’ असे प्रश्न विचारून बिनलाजेपणाचा कळस केला जातो. त्यामुळे पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह गोंधळून जातो. बरे तर बरे स्त्रीला अशा उत्तेजक स्थितीत पाहून पुरुष नक्कीच चळतो, पण संभोग करण्याची ती वेळ नसल्याने हिरमुसतो. म्हणजे त्याचा सेक्स ड्राईव्ह लिंगाला ताठरता आणतो, परंतु काळानुरूप परवानगी नसल्याने समोर पंचपक्वान्ने दिसत असतांनाही हात बांधल्यासारखी त्याची अवस्था होत असते.
तेच जर स्त्री त्याला असे म्हणाली- ‘तू बाहेर जा, मी कपडे बदलून येतेच, तुझ्यापुढे ब्रा-निकरवर मला लाज वाटते..’ हे ऐकून नक्कीच पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह ‘सकाळची वेळ आहे, घाईगडबड आहे, अशावेळी लिंग ताठरणे योग्य नाही... रात्री बघतोच हिची ब्रा-निकर!!!’ असा सुसंगत विचार करून सुखावतो आणि रात्री सेक्स च्या वेळी स्त्रीला अर्धनग्न पाहून अधिक उत्तेजित होतो.
याउलट काही स्त्रिया रात्री देखील बिनलाजेपणा दाखवतात! आपल्या पुरुषशेजारी सताड नागवी होऊन झोपतात. यावेळीही पुन्हा वरील प्रश्नच उपस्थित करून स्त्री पुरुषालाच लाजवते! ‘किती उकडतंय? अगदी ब्रा निकर सुद्धा नको वाटतीय बघ.’ ‘तू पण नागवा झोपला तर काही बिघडेल का?’ ‘कोण आहे पहायला इथे?’ असेच वर तोंड करून विचारले जाते. विभक्त कुटुंबपद्धतीत प्रायव्हसी जरी मिळत असली तरी स्त्री ‘बिनलाजी’ होते हा प्रमुख तोटा असल्याचे सेक्सॉलॉजिस्ट फॅरेडे याचे मत आहे!
अशी निलाजरी स्त्री नग्नावस्थेत शेजारी पहुडली तर तेच तेच उघडे-नागडे स्त्रीरूप पाहून पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह काम देईनासा होतो. अर्धनग्न स्त्री देहाची लालसा प्रबळ असल्याने पूर्ण नग्न देहात त्याचे मन गुंतत नाही किंवा हवी तेवढी उत्तेजना संभवत नाही. अर्धावृत्त स्त्रीला एकेक कपडा उतरवून पूर्ण नग्न करण्यात जो प्रणयानंद लाभतो तो पूर्ण नग्नतेत नसतो असे सेक्सॉलॉजिस्ट जॉन्सन सांगतो. यावर उपाय म्हणून पुरुषाने स्वतः आपल्या स्त्रीला नाईटी घालून झोपण्याची सक्ती करावी. नुसती नाईटीच नव्हे आतून ‘मदमस्त’ कलरचा लिंगेरी सेट असावा, रेखीव बिकिनी असावी किंवा प्रत्येक उभार स्पष्ट प्रतीत होईल असे रोमँटीक इनरविअर घालण्याविषयी सुस्पष्ट बोलून दाखवावे.
आणि मग नाईटबल्बच्या मंद प्रकाशात एकेक कपडा उतरवतांना जो उन्मादक आनंद प्राप्त होतो तो खूपच अवर्णनीय असेल यात शंकाच नाही...
--भोगगुरू कामदेव.