Friday 8 January 2016

डॉगी स्टाईल सेक्स...

डॉगी स्टाईल सेक्स...

श्वान सदृश संभोग कामतृप्तीसाठी अतिशय उपयुक्त ठरतो. आपले पूर्वज असणारे मर्कट देखील आजही मागील बाजूनेच मैथून करतांना आढळतात. इतकेच नव्हे तर निसर्गातील प्रत्येक चराचर हे डॉगी स्टाईल सेक्सच करतांना दिसतात. मग मनुष्य प्राणीच का बरे हे टाळतो? वास्तविक पाहता श्वान सदृश संभोग करणे खूपच सोपे आणि पराकोटीचा संभोगानंद मिळवून देणारे संभोगासन आहे. प्रत्येक पुरुषाला स्त्रीने एकदातरी मागून सेक्स करू द्यावा असे वाटतच असते. ती त्याची नैसर्गिक उर्मी असते. मात्र स्त्रीला ते सहसा आवडत नाही कारण लिंग गुदभागी घर्षण करीत राहते. परंतु तिने कंबर व्यवस्थित वक्र केली तर फक्त आणि फक्त योनीतच शिस्नप्रवेश होऊन गुदभागाला संवेदना मिळत नाहीत व स्त्रीला जसा अपेक्षित आहे तो आनंद प्राप्त होतो. डॉगी स्टाईल सेक्ससाठी अनेक उपआसने कल्पनेने योजता येतात. या संभोगात विविधता आणून स्त्रीला खुश करता येते. महत्वाचे म्हणजे मागून सेक्स करतांना मदनबिंदूचे (जी-स्पॉट) थेट उत्पिडन होत असल्याने स्त्रीला लवकर कामतृप्ती लाभते. या आसनाचा एक तोटा असाही आहे की मदनमणी (क्लायटोरीस) उद्दीपित होत नाही पण पुरुषाने आपल्या बोटांनी हळूवार आणि सहजगत्या मदनमणी उद्दीपित केल्यास दुहेरी संवेदना प्राप्त होऊन स्त्रीला अनेकवेळा कामतृप्ती मिळते. --भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)—पुढे पाय पसरून बसलेल्या नग्न स्त्रीला पाठीमागून चिकटावे. तिच्या पाठीची, मानेची, कानाच्या बाजूची आणि तिचा चेहरा आपल्याकडे वळवून ओठांची अनिवार चुंबने घेत जावीत. नंतर आपल्या हाताच्या बोटांचा कल्पक वापर करीत तिच्या छातीवरून हळुवार हात फिरवावा. तिची स्तने कुरवाळायला विसरू नये. अशा प्रणयाने स्त्री कमालीची कामोत्तेजीत होत जाते.
२)—चुंबनाच्या वर्षावातच एका हाताने स्तनमर्दन चालूच ठेवून दुसऱ्या हाताची बोटे हळूच तिच्या फुगलेल्या योनिवरून फिरवावी व एक बोटे नाजूकपणे योनीत सरकवावे. योनी बुळबुळीत आणि ओलसर लागली की स्त्री अनिवार उत्तेजित झाल्याची खात्री पटते.
३)--नंतर आपले ताठरलेले लिंग मागील बाजूने तिच्या मांड्यांमध्ये सरकवावे. तिला पाय विलग करायला लावून तिची कंबर इतकी वाकवावी की शिस्न सहज योनीत प्रवेशित होईल. असे न जमल्यास तिला ओणवी होण्यास सांगून कंबर वाकवून नितंब वर घ्यावे, जेणेकरून योनी विस्फारलेल्या अवस्थेत सहज दिसू लागेल. मग लिंग आत सरकवून तिच्यावर ओणवे होऊन दोन्ही हातांनी तिचे स्तन कुरवाळीत डॉगी स्टाईल सेक्स करीत रहावा.
४)—दुसऱ्या प्रकारात पुरुषाने पाठीवर निजावे आणि स्त्रीला आपल्या अंगावर पाठीकडून निजवावे. तिचे सर्व अंगप्रत्यंगे हाताळण्यास सोयीस्कर ठरतील. स्त्रीला भरपूर उत्तेजित करण्यास येथे वाव मिळतो. तिच्या मांड्या विलग करून पुरुषाने ताठरलेले लिंग योनीस घासत रहावे. नंतर स्त्रीने कमरेची कमान करून योनीत शिस्न घुसेल अशी पोज घ्यावी व मनसोक्त सेक्स करावा. यावेळी पुरुषाने एक हात स्तनांवर फिरवीत राहून दुसऱ्या हाताच्या बोटांनी योनीतील शिस्निकेचे (क्लायटोरीस) हळुवार उत्पिडन करीत रहावे. शिस्नाने होणारे मदनबिंदूचे मर्दन आणि बोटांनी मदनिकेला (क्लायटोरीस) मिळणारी मोहक संवेदना इतकी पराकोटीला पोचते की स्त्रीला अनेकदा कामतृप्तीचा संभोगानंद घेता येतो.
५)—आणखी एक योजना करता येऊ शकते. नग्न स्त्रीला भिंतीवर तिच्या छातीच्या बाजूने टेकवावे आणि पुरुषाने आपले ताठरलेले लिंग घेऊन स्त्रीला मागील बाजूने लागावे. तिच्या सर्वांगाची चुंबने घेत तिला अधीर करून सोडावे. तिच्या एक पाय गुढग्यात वाकवून एका हाताने बाजूला घेत वर उचलावा आणि तिची फुगीर झालेली ओलसर योनी दृष्टीस पडेल अशी पोज घ्यावी. मग मागील बाजूने शिस्न योनीत सारावे व उभ्या उभ्यानेच मनसोक्त सेक्स करावा. पाय वर ठेवण्यासाठी खुर्ची वा स्टूल घेतला तर अत्युतम! त्यामुळे पुरुषाला दोन्ही हातांनी स्त्रीचे स्तन कुरवाळायला व मदनिकेचे (क्लायटोरीस) उद्दीपन करायला सोयीस्कर होऊन संभोगानंद चाखता येतो.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment