Saturday 9 January 2016

कौमार्यभंग...

कौमार्यभंग...

कुमारावस्थेतून तारुण्यावस्थेत लैंगिकदृष्टया परिवर्तन होणे म्हणजे कौमार्य भंग पावणे होय. हि परिवर्तनाची क्रिया लैंगिक अवयवाशी संबंधित असते. स्त्री असो किंवा पुरुष दोघांचाही कौमार्यभंग होत असतो! परंतु जास्त करून ही संज्ञा स्त्री साठी वापरली जाते. स्त्री कुमारी असल्याचा पुरावा म्हणून हा शब्द योजला जातो. आजही काही जमातींमध्ये मुलगी कुमारी असल्याचे पुरावे शोधले जातात तरच ती लग्न करण्यास योग्य असल्याचा निवाडा जाणकार वृद्ध स्त्रिया देतात. काहीवेळा लग्न झालेल्या जोडप्याला सोबत कोणतेही तीक्ष्ण साहित्य न घेता केवळ एक बाज असलेल्या खोलीत पांढरा कपडा देऊन एकत्र झोपायला पाठविले जाते. तो कपडा स्त्रीच्या कमरेखाली ठेवून सेक्स करण्याची ताकीद दिली गेलेली असते. सकाळी तरुणाने तो कपडा जाणकार वृद्धांना दाखवायचा असतो. त्यावर रक्तसदृश डाग दिसले तरच ती मुलगी कुमारी होती असे सिध्द केले जाते. तसे नसेल तर ते लग्न मोडले असे समजतात! --भोगगुरु कामदेव. kaamvishva.blogspot.com
स्त्रीच्या कौमार्याचा जसा उहापोह केला जातो तसा पुरुषाच्या कौमार्याचा पुरावा कुणीच शोधत बसत नाही. कारण भारतीय संस्कृती पुरुषसत्ताक आहे. पुरुषाने लग्नापूर्वी कितीही स्त्रिया उपभोगल्या तरी तो त्याचा कौमार्यभंग न ठरता मर्दुमकी समजली जाते. याउलट स्त्रीने मात्र लग्नापूर्वी कोणत्याही पुरुषाशी संबंध ठेऊ नयेत असा अलिखित नियम पाळला जातो. त्याची उलटतपासणी घेतली जाते.
स्त्रीच्या योनी पटलाचे विदीर्ण होणे म्हणजे तिचा कौमार्यभंग होय तद्वत पुरुषाच्या शिस्नमुन्डाच्या खाली चिकटलेली नाजूक त्वचा(लिंगचर्म) शिस्न मुंडा पासून  विलग होणे म्हणजे त्याचा कौमार्यभंग होय. तरुणपणी वयात येतांना शिस्न हाताळल्यामुळे हे नकळत होत असते. कधीकधी प्रथम संभोगाच्यावेळी जोरात शिस्न योनीत घातल्याने ही त्वचा चर्रकन फाटते व थोडेसे रक्त येऊन पुरुषाचा अधिकृत कौमार्यभंग होतो. त्यामुळे लिंगावरील त्वचा मागे खेचली जाऊन शिस्नमुंड दिसू लागते व सेक्स जास्त परिणामकारक रित्या पार पाडता येतो.
तसेच स्त्रीचे योनीपटल पुरुषाच्या लिंगाच्या प्रवेशाने कचकन विदीर्ण होऊन फाटते, थोडीशी वेदना होते, रक्तही येते पण संभोगाच्या नशेत ती वेदना हवीहवीशी वाटते कारण स्त्रीचा कौमार्यभंग झाल्याशिवाय मदनबिंदू (जी-स्पॉट) चे उत्पिडन शक्य नसते किंवा शिस्नाचा मूलभाग मदनिकेशी (क्लायटोरीस) स्पर्श पावू शकत नसतो. एकंदरीत कौमार्यभंग स्त्री आणि पुरुष दोहोंसाठी आवश्यक ठरतो. कौमार्यभंग झालेल्या स्त्री-पुरुषांना सेक्स यशस्वीपणे पार पाडता येतो.
पुरुषाचा कौमार्यभंग तो वयात आलेला असतांनाच झालेला असतो. कारण वयात आलेला पुरुष चाळा म्हणून उत्तेजित झालेल्या लिंगाला हाताने स्पर्श करून कामोत्तेजना मिळवीत असतो. काहीवेळा हस्तमैथून करून कामतृप्ती करून घेत असतो. त्यामुळे त्याचे लिंगचर्म लवकरच विदीर्ण होऊन कौमार्यभंग होत असतो. त्याची त्वचा लिंगमुंडाच्या मागे गेली आहे याचा अर्थ त्याने आधी संभोग केलेला आहे असा होत नाही.
कधी कधी खेळ खेळतांना किंवा सायकल चालवताना स्त्रीच्या योनीवरील पटल विदीर्ण होऊन तिचा आपोआप कौमार्यभंग होऊन जातो, याचा अर्थ असा नाही की स्त्रीने संभोग केलेला आहे. कौमार्यभंग झाल्याशिवाय सेक्स पूर्णत्वास जाऊ शकत नाही त्यामुळे कौमार्यभंग आधी व्हायलाच पाहिजे तरच सेक्स यशस्वी होऊ शकतो!
--भोगगुरु कामदेव. kaamvishva.blogspot.in 

No comments:

Post a Comment