Sunday 2 April 2017

योनीपटल

योनीपटल

योनीद्वार झाकलेला एक पातळ त्वचेचा पडदा असतो. त्याला योनीपटल म्हणता येईल. काही स्त्रियांमध्ये हा पडदा जाडसर असतो तर काही स्त्रियांमध्ये अधिकच पातळ आणि नाजूक असतो. प्रथम संभोगाच्या वेळी हा पडदा शिस्नाच्या जोरकस घावाने विदीर्ण होतो. याच क्रियेला स्त्रीचा ‘कौमार्यभंग’ झाला असे म्हणतात. या पटलाचा उंबरठा ओलांडल्याशिवाय शिस्न योनीत खोलवर जाऊ शकत नाही, परिणामी गर्भधारणा होऊ शकत नाही. म्हणजेच कौमार्यभंग झाल्याशिवाय स्त्री माता बनू शकत नाही. हे पटल विदीर्ण करण्याची ताकद शिस्नात असणे ही पुरुषाच्या पौरुषत्वाची परीक्षाच असते असे म्हटले तरी वावगे ठरत नाही! Kaamvishva.blogspot.com
१)योनीचे लघु भगोष्ठ विलग केल्यास योनीपटल दृगोचर होते. हे पटल फारच पातळ असेल तर लहानपणी सायकल खेळणे, लांब उडी मारणे आदी शुल्लक कारणांनी विदीर्ण होऊ शकते. याचा अर्थ असा नव्हे की सदरहू स्त्रीचा आधीच कौमार्यभंग झालेला असावा.
२)काही स्त्रियांचे योनीपटल अधिकच जाडसर असू शकते. ते विदीर्ण करण्यासाठी पुरुषाला फारच कष्ट आणि प्रयास करावे लागतात. वारंवार संभोग करून हळूहळू ते विदीर्ण होत जाते. हे जाडसर योनीपटल विदीर्ण होतांना हमखास रक्तस्राव होत असतो.
३)योनीपटल विदीर्ण होतांना स्त्रीला वेदना होऊ शकतात. नाजूक पटल भिजलेल्या कागदासारखे अलगद विदीर्ण होऊन शिस्नाला सामावून घेते, अशा स्त्रीला संभोगक्रिया अधिक प्रिय वाटू लागते. याउलट वेदना होत असल्यास स्त्री संभोग टाळू लागते. तेव्हा जर एखादी स्त्री प्रथम संभोगानंतर  पुढील समागम टाळू लागली तर तिचे योनी पटल जाडसर असण्याचा तर्क काढता येतो.
४)अशा वेदनादायी संभोगावर उपचार करतांना तज्ञ डॉक्टरांना भेटून योनीपटल छोट्याशा शस्त्रक्रियेने विदीर्ण करून घेता येते. काही पुरुष आपली स्त्री आपल्याला जवळ येऊ देत नाही असा आरोप करतात त्यावेळी बव्हंशी जाडसर योनीपटलाचा कयास बांधता येतो.
५)काही स्त्रियांचे योनीपटल इतके मोठे असते की ते विदीर्ण झाल्यावर बाहेर डोकावत राहते. अशा योनीला तीन भगोष्ठ असल्याचा भास होऊ शकतो. काही स्त्रियांचे योनीपटल फारच अल्प असल्याने पटकन विदीर्ण तर होतेच शिवाय ते आंतर्भागातच विलीन होऊन जाते. अशा स्त्रीला पटल होते याचा काही मागमूस राहत नाही. अशी योनी अधिक रेखीव आणि सुकुमार दिसते!
Kaamvishva.blogspot.in 

No comments:

Post a Comment