Sunday 2 April 2017

एकोणसत्तर...!

एकोणसत्तर...!

संभोगाच्या दुनियेत या आकड्याला कमालीचे ‘कामोत्तेजक’ महत्व आहे. एकोणसत्तर हा आकडा इंग्रजीत लिहिल्यानंतर जसा दिसतो तशी ‘मिथुनाकृती’ दिसेल, अशी कृती म्हणजे अर्थात मुखमैथुन होय. या क्रियेला संभोगासन म्हणता येणार नाही. स्त्री-पुरुषाने एकमेकांचे जिव्हेद्वारे केलेले कामोद्दीपन व कामतृप्ती म्हणजेच हा एकोणसत्तरचा आकडा! स्त्री-पुरुषाची आवड म्हणून हे मिथुनासन करता येऊ शकते किंवा स्त्रीला गर्भधारणा असल्यास, प्रत्यक्ष संभोग वर्ज्य असल्यास हे मिथुनासन कामक्रीडेसाठी अमलांत आणता येते. नेहमी घडणारा संभोग टाळून थोडेसे नाविन्य आणि वेगळेपण आचरणात आणून कामतृप्तीचा आणखी वेगळा मार्ग शोधणाऱ्या युगुलांसाठी हे मिथुनासन अधिक सोयीस्कर आहे. Kaamvishva.blogspot.com
१)हे मिथुनासन म्हणजे मुखमैथुन असल्याने गुह्यभागाची स्वच्छता पाळणे अनिवार्य आहे. नकोसे केस स्त्री-पुरुष दोघांनीही आवर्जून काढलेले असले पाहिजेत.
२)उग्र दर्प किंवा दुर्गंध येऊ नये म्हणून भरपूर प्रमाणात डीओ अथवा परफ्युमचा वापर करणे आवश्यक ठरते. दुर्गंध हा कामक्रीडेतील नंबर एकचा शत्रू आहे हे कायम स्त्री-पुरुषांनी लक्षात ठेवले पाहिजे.
३)हे मिथुनासन करतांना स्त्री पुरुषावर किंवा पुरुषाने स्त्रीवर आरूढ होऊन हा एकोणसत्तरचा आकडा गाठला जातो. दोघांचे गुह्यभाग एकमेकांच्या मुखाकडे निर्देशित केलेले असतात. पुरुषाने मांड्या विलग केल्या नाही तरी चालते परंतु स्त्रीच्या मांड्या मात्र जास्तीत जास्त विलग केलेल्या असणे गरजेचे ठरते.
४)स्त्री पुरुषाचे लिंग कलात्मकपद्धतीने हाताळून उत्तेजित करते, जिव्हेचे अनेक विभ्रम निर्माण करून शिस्नमण्याला स्पर्शन, चुषण. पीडन असे अनेकविध कामक्रीडेचे प्रकार अवलंबता येतात. पुरुषारूढ स्त्री असेल तर पुरुषाचे वीर्यपतन लांबले जाते. मात्र पुरुष स्त्रीच्या वरील बाजूने असेल तर त्याचे कामोद्दीपन अधिक होऊन तो लवकर कामतृप्त होऊ शकतो.
५)पुरुषाने स्त्रीच्या विस्फारलेल्या योनीत आपली जिव्हा सरकवून योनीतील शिस्निकेचे उत्पीडन, चूषण, उत्तेजन करावे लागते. योनीतील मदनबिंदू उत्तेजित करण्यासाठी ओलसर तर्जनी आत सारून बोटाची हालचाल केल्यास स्त्रीला कमालीची कामोत्तेजना लाभून ती लवकर कामतृप्त होऊ शकते. kaamvishva.blogspot.in 

No comments:

Post a Comment