Friday 12 May 2017

नव्व्याण्णव...



नव्व्याण्णव...
एकोणसत्तर पोझिशनबाबत माहिती घेतल्यानंतर आता नव्व्याण्णव हा आकडा गाठता येऊ शकेल असे संभोगासन कसे व कोणते त्याचा उहापोह या लेखांकात केला जाणार आहे. नव्व्याण्णव आकडा मराठीत लिहिला काय किंवा इंग्रजीत लिहिला काय, संभोगासन तेच राहते! म्हणजे पुरुषाने स्त्रीला मागील बाजूने जुगणे अथवा स्त्रीने पुरुषाला मागील बाजूने उत्तेजित करणे होय. या आसनात प्रत्यक्ष संभोग अपेक्षित नसला तरी साध्य होऊ शकतो, हेही नक्की!
--भोगगुरू कामदेव. Kaamvishva.blogspot.in
१)स्त्रीला उत्तेजित करणे किंवा पुरुषाला उत्तेजित करणे या आसनाने शक्य होते. स्त्रीने पुरुषाच्या मागील बाजूने उभे राहून त्याला बिलगून त्याच्या सर्वांगाला आपल्या नाजूक बोटांनी वा नखांनी हळूवारपणे रांगोळी रेखित कामोद्दीपित करीत राहावे.
२)पुरुषाचे तत्काळ कामोद्दीपन होऊन त्याचे शिस्न ताठर होऊ लागते. त्याला आणखी मोहित करण्यासाठी स्त्रीने आपली उत्तेजित झालेली स्तनाग्रे त्याच्या पाठीवर घुसळावीत, त्यामुळे तो आणखी उत्तेजित होऊ शकतो.
३)नंतर स्त्रीने त्याचे लिंग हाताने कुरुवाळीत आणखी ताठर करून घ्यावे. अशा प्रकारे पुरुष कामोद्दीपित झाला की नंतर नेहमीप्रमाणे प्रत्यक्ष संभोग करून कामतृप्त होऊन जावे!
४)पुरुषाने स्त्रीला मागील बाजूने उभे राहून उत्तेजित करणे या आसनात अधिक सोपे असते. स्त्रीची कामोत्तेजीत केंद्रे सर्वांगीण असल्याने पुरुष स्त्रीला सर्व ठिकाणी बोटांनी ओठांनी नखांनी नाजुकतेने, हळुवारपणे स्पर्श करून उद्दीपित करू शकतो.
५)पुरुषाने आपल्या ओठांनी स्त्रीच्या मानेची, पाठीची अलवार चुंबने घेत जावे. बोटांनी वा नखांनी तिच्या छातीवर, पोटावर नक्षी रेखित तिला कामोत्तेजीत करीत राहावे.
६)स्त्रीची स्तनाग्रे एका हाताने कुरवाळीत दुसऱ्या हाताच्या बोटांनी हळूवार तिची योनी किती ओलसर झालेली आहे हे आजमावून पहावे, त्याच वेळी ओठींची अनेक चुंबने पाठीवर मानेवर होत राहिली तर एकाचवेळी अनेक बिंदू उत्तेजित झाल्याने स्त्रीला पराकोटीचे कामसुख प्राप्त होते.
७)हे संभोगासन उभे राहून किंवा बेडवर निजून दोन्ही प्रकारे साध्य करता येत असल्याने प्रणयक्रीडेत आणखी विविधता आणता येते व संभोगाचा पुरेपूर आनंद उपभोगता येतो.
--भोगगुरू कामदेव. Kaamvishava.blogspot.com

No comments:

Post a Comment