Friday 12 May 2017

नव्व्यान्नवी संभोग...!


नव्व्यान्नवी संभोग...!
नव्व्याण्णव आकड्याप्रमाणे प्रणयक्रीडा कशी करावी ते मागील लेखांकात सांगितले आहेच. आता याच संभोगासनाद्वारे प्रत्यक्ष संभोग कसा शक्य करता येईल हे पाहू. मागे सांगितल्याप्रमाणे हे आसन उभे राहून किंवा बेडवर निजून करता येत असले तरी प्रत्यक्ष संभोग घडावा यास्तव ते निजून केले तरच सहज शक्य होऊ शकते. उभे राहून मागील बाजूने शिस्नाचा योनिप्रवेश अशक्य असतो. परंतु स्त्री पुढे जराशी झुकली तर पुरुषाला योनिद्वार स्पष्ट दिसून तो आपले लिंग योनीत सारू शकतो. आणखी एक पद्धत अशी की जर ताठरलेल्या लिंगाचा शरीराशी होणारा कोन खूपच कमी असेल म्हणजे लिंग ताठर अवस्थेत जास्तीत जास्त पोटाकडे झुकलेले असेल तर मागील बाजूने योनीत प्रविष्ट करणे साध्य होऊ शकते.
--भोगगुरू कामदेव. Kaamvishva.blogspot.in
१)स्त्रीला मागील बाजूने स्पर्श, चुंबने आणि प्रणयक्रीडा करीत व्यवस्थित कामोत्तेजीत केल्यानंतर योनीत कामसलील स्रवले असल्याची खात्री करून घ्यावी. ओलसर योनीत शिस्नप्रविष्ट करण्यात अडचणी येण्याचा संभव नसतो.
२)नंतर तिला एक पाय दुमडून दुसऱ्या मांडीवर ठेवण्यास सांगावा. जेणेकरून तिचा गुह्यभाग मागील बाजूने उघड होऊ शकेल. कंबर थोडीशी वाकविल्यास पोट पुढे जाऊन नितंब मागे येते आणि गुह्यभाग अधिक विलग करता येतो.
३)मग पुरुषाने ताठरलेले लिंग योनिद्वारात प्रविष्ट करावे. नितंबाचा अडसर आल्याने शिस्न जास्त खोलवर जाऊ शकणार नाही याची जाणीव असू द्यावी. अधिक जोराने मागून धक्के देण्यापेक्षा स्त्रीलाच उलटे धक्के देण्यास सांगावे.
४)स्त्रीने तिचे नितंब आणि गुह्याभाग पुढून मागे अशी हालचाल करीत शिस्न योनीत प्रविष्ट राहील असे धक्के द्यावेत. याचवेळी पुरुषाने स्त्रीला सर्वांगाने स्पर्श, चुंबने, उत्पिडन आदी प्रणयक्रीडा प्रकारांनी कामोत्तेजीत ठेवावे.
५)पुरुष एकाच वेळी स्त्रीला मानेवर पाठीवर चुंबने घेऊ शकतो, तिची स्तनाग्रे एका हाताने कुरवाळू शकतो, दुसऱ्या हाताच्या बोटांनी योनीतील शिस्निकेचे उद्दीपन करू शकतो आणि मागील बाजूने शिस्न योनीत प्रवेश करवून प्रत्यक्ष संभोगही करू शकतो. असा या आसनाचा नव्व्याण्णव टक्के कामतृप्ती देणारा फायदा आहे!
--भोगगुरू कामदेव. Kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment