Friday 16 June 2017

आकर्षक निरोध...!


आकर्षक निरोध...!

संतती नियमनासाठी निरोध किंवा कंडोम वापरले जात असतात. गर्भधारणा टाळली जाणे हे निरोधाचे प्रमुख कार्य असले तरी सद्याच्या नव्याची हाव असलेल्या जीवनशैलीचा भाग म्हणून आकर्षक निरोध किंवा नवनवीन कल्पनांनी निर्माण झालेले नाविन्यपूर्ण कंडोम नवतरुण पिढी मनमुरादपणे वापरत असते. अशा आकर्षक निरोधांना नवतरूण युवतीचा विरोध नसून तिला तेच कंडोम हवेहवेसे का वाटतात याची जाणकारी करून घेणे सर्वच पुरुषांना अपेक्षित आहे. असे नवीनतम कंडोम वापरून आपल्या स्त्रीला कामतृप्त करण्याचा आणखी एक नवा मार्ग सापडला असतांना त्या पासून वंचित राहणे कोणत्याच पुरुषाला बरे दिसत नाही. त्यामुळे अशा आकर्षक निरोधाचा अभ्यास केला तर प्रणयाच्या पेपरला पैकीच्या पैकी मार्क लाभतील यात शंकाच नाही!  -- kaamvishva.blogspot.in
१)काही स्त्रियांना पुरुषाचे लिंग चूषण करणे मनापासून आवडत असते. काही स्त्रीयांना मात्र मुखमैथुन आवडत नसले तरी प्रत्येक पुरुषाला नेहमीच वाटत आले आहे की स्त्रीने एकदा तरी आपले शिस्न मनसोक्त चोखून काढावे! याचसाठी काही विशेष कंडोमची योजना अस्तित्वात आली.
२)स्त्रियांना आवडतील अशा चवीचे निरोध निर्माण झाले. चॉकलेट फ्लेवर, आईस्क्रिमचे सगळे फ्लेवर, स्ट्रोबेरी फ्लेवर अशा कितीतरी चवीने समृद्ध झालेले कंडोम आजकाल बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा कल्पक वापर करून आपल्या स्त्रीला आईस्क्रीमचा गोळा चोखाल्याचा आनंद मिळवून द्यावा तसेच आपलीही कामतृप्ती पुरुषाने करवून घ्यावी.
३)कंडोमच्या वरील बाजूने अशा चविष्ट द्रवाचा लेप लावलेला असतो. हाच लेप जरासा बुळबुळीत केलेला असल्याने प्रत्यक्ष संभोगावेळी लुब्रीकंट किंवा सुखदायी वंगणाचे काम करतो. त्यामुळे योनीत कामसलील कमी स्रवले असले तरी घर्षण कमी होऊन संभोग सुखावह होतो.
४)जवळजवळ सर्वच कंडोम आता स्थानिक बाधीर्य किंवा लोकल अनेस्थेसिया निर्माण करणाऱ्या द्रवाने आतून वेष्टित असतात. म्हणजे बाहेरील बाजूने लुब्रीकेटेड फ्लेवर आणि आतील बाजूने बधिरीकरण करणारे घटक असा दोन्हींचा उपयोग करून अधिकवेळ प्रत्यक्ष संभोग करता येतो.
५)निरोध लिंगावर लावल्यानंतर आतील द्रव बधिरीकरणाचे कार्य करू लागतो. शिस्नमुंड काहीसे बधीर झाल्याने विर्यस्रावाचा स्फोटक क्षण लांबविणे पुरुषाला शक्य होते. त्यामुळे पुरुष अधिकवेळ प्रत्यक्ष संभोग करू शकतो. अशा प्रकारे नवीन प्रकारच्या या कंडोमचा वापर सढळहस्ते करण्यास पुरुषाने अजिबात कचरू नये.
-- kaamvishava.blogspot.com

No comments:

Post a Comment