Friday 15 December 2017

सेक्स आणि गंध ...

सेक्स आणि गंध ...
सेक्सदरम्यान दरवळणारा मत्त सुगंध स्त्री-पुरुषाला अधिकाधिक उत्तेजित करण्याचे काम करीत असतो. गंध कोणताही असला तरी तो हवाहवासा वाटणारा असला पाहिजे. तसा मदमत्त गंध येताच पूर्वी घडलेल्या मनसोक्त सेक्सची आठवण येऊन कमरेखालच्या गोटात खळबळ माजली पाहिजे! म्हणून प्रत्येक सेक्सच्यावेळी सुगंधित परिमल द्रव्याणि चा यथोचित वापर केल्यास प्रणयरंग यादगार बनून राहतो. गंध रंगाचा असो वा अंगाचा, त्याने ‘काम’भंग व्हायला नको इतकेच महत्वाचे!
--भोगगुरू कामदेव.  Kaamvishva.blogspot.in
१)स्त्री नेहमीच साजशृंगार करीत असल्याने तिच्या जवळ जाताच वेगळा नकोसा गंध येणं दुरापास्त असतं. मात्र अनेक पुरुष धुम्रपान करून किंवा गुटखा, मसाला खाऊन स्त्रीच्या जवळ जाऊ पाहताच. जवळ येणाऱ्या पुरुषाच्या आधीच त्याचा दर्पयुक्त गंध आल्याने स्त्रीला नकोसे करून सोडतो. त्यामुळे ती पुरुषाला फारसे नजीक येऊ देत नाही, चुंबन घेऊ देत नाही. कर सेक्स आणि हो मोकळा असा तिचा पवित्रा असतो. हा नकारात्मक इशारा समझनेवालोंको काफी है!
२)बेडरूममध्ये जाण्याआधीच जर पुरुषाने स्वच्छ दात घासले तर तोंडाचा येणारा दुर्गंध टाळला जाऊन स्त्रीला अनेक चुंबनांचा प्रसाद देता येऊ शकतो. स्वच्छ अंघोळ करून शरीराचा घामट वास देखील घालवता येत असतो. हे कळत असूनही न वळणारे पुरुष सेक्सची मौज स्त्रीला देऊ शकत नाहीत, आणि स्वतःही घेऊ शकत नाहीत.
३)मुखाची दुर्गंधी दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे मिंटफ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत. मिंटचा स्प्रे तोंडात मारला की सगळे दुर्गंध लुप्त होऊन परिमल सुगंध मुखात दरवळू लागतो. अशा साधनांचा निःसंकोच वापर केला जावा ही अपेक्षा.
४) स्त्री स्वतःच्या रूपरंगाची नेहमीच काळजी घेत असते. स्त्री-पुरुष एकत्र येणार असतांना स्त्रीची ‘जय्यत’ तयारी पुरुषापेक्षा कैकपटीने अधिक असल्याचे अनेक पाहणी निष्कर्ष उपलब्ध आहेत. याठिकाणी कमी पडतो तो पुरुष! स्त्रीला डीओचा गंध आवडो न आवडो कोणता का होईना डीओ काखेत, जांघेत पुरुषाने मारलाच पाहिजे. त्यायोगे शारीरिक दर्पापासून मुक्ती मिळते.
५)प्रत्यक्ष कामक्रीडेदरम्यान कमरेखालील अवयवांचे गंध येऊ लागतात. ते टाळण्यासाठी वेळोवेळी शेव्हिंग करणे मस्ट आहे. शिवाय लिंगाला सुगंधित तेल वगैरे चोपडणे देखील वावगे ठरू शकत नाही. आजकाल अनेक गंधाचे चवीचे कंडोम मिळतात. त्यांचा निवडक वापर केल्याने सुद्धा सेक्स यादगार बनून जातो.
--भोगगुरू कामदेव.  Kaavishva.blogspot.com 

1 comment:

  1. छान सर उत्तम प्रकारे माहिती प्रदान करत आहात.
    फक्त ही माहिती सत्य असेल किंवा काही तत्व व माहितीच्या आधारे असेल तर कृपया लेखाला खाली तळटीपा देऊन संदर्भ द्या.

    ReplyDelete