Monday 3 August 2015

स्टेपनीची गरज

जीवनाच्या खडतर मार्गावरून जातांना गाडी हमखास पंक्चर होतेच. अशावेळी नक्कीच प्रत्येकाला वाटते स्टेपनी असती तर… सरळसोट झालेल्या मार्गावरून ‘कामा’वर गेलो असतो. परंतु स्टेपनी नसल्यामुळे मोसमात चाललेल्या गाडीची ‘हात’गाडी करावी लागते हे पुरुषांना सांगणे नकोच!
स्त्रीला तशी बरीच व्यवधाने सांभाळत कामावर जावे लागते. त्यावेळी त्यांचे भावनात्मक चाक पंक्चर होणे साहजिक ठरते. प्रत्येक रात्र काही सारखी नसते. कधी कधी अगदी सायंकाळपर्यंत मूड मध्ये असणारी स्त्री ऐनवेळी तोंड फिरवते. संभाषणही नको नको म्हणते. अशावेळी आडात पाणी नसतांना शेंदायला जाणे पुरुषाला मुर्ख बनवते. तो चडफडत राहतो.. नकळत त्याच्या मनात विचार येतो… स्टेपनी असती तर… नक्कीच आपले ‘काम’ झाले असते!
पुरुष सदानकदा ‘कामा’च्या तयारीतच असतो. कामाकरिता उत्तेजित होण्यास पुरुषाला केवळ एकच स्पर्श पुरेसा ठरतो. अगदी वयाच्या ऐंशी नव्वदीतही तो सर्व प्रकारच्या ‘कामा’चा पुरेपूर आनंद घेऊ शकतो. याउलट स्त्रीला तयार व्हायला वेळच लागतो. कमी पॉवर असेल तर इस्त्री पेटत नाही तसेच मशागत कमी प्रतीची झाली तर ती जमीन फळत नसते. रुजण्यात ती रस घेऊ शकत नाही कारण पुरेशा मशागतीअभावी तिचा कस स्रवलेला नसतो. कोरड्या नदीत डुबक्या मारणे म्हणजे तोंड फोडून घेण्याचे लक्षण ठरते. खडतर आणि कोरडवाहू जमिनीत दांडा घुसवणे खूपच त्रासदायक असते. अशावेळी ती स्पष्ट नकार देईल यात शंका नाही. रंगात आलेला सिनेमा लाईट गेल्याने कट व्हावा तशी पुरुषाची अवस्था होते. तो आपल्या भावनावेगावर नियंत्रण राखू शकत नाही. ताठरलेले अंग कुठे मोकळे करावे अशा विवंचनेत तो सापडतो. काही पुरुष आपला हात जगन्नाथ म्हणून आपले तीर्थ उत्सर्जित करून टाकतात. पण काही पुरुषांना हातगाडीची ‘सवय’ नसते. एकट्यानेच ‘हातभट्टी’ जमवणे काहींना रुचत नाही. अशा प्रसंगी होणारी त्याची घुसमट किंवा घालमेल तोच जाणतो. मग त्याला वाटू लागते… स्टेपनी असती तर…
म्हणून पुरुषासाठी स्टेपनी अत्यंत जिव्हाळ्याची ललना बनली आहे. ती नेहमी तुमचे ‘काम’ करून द्यायला तत्पर असते. नव्हे तिच्याकडे तिला हवासा पुरुष कधी येतो याची ती वाटच पाहत असते. मग ती स्टेपनी विकतची असो वा फुकटची पुरुषाला त्याचे ‘काम’ होण्याशी मतलब.
स्टेपनी निवडतांना प्रत्येक पुरुषाने काळजी पूर्वक आणि स्वतःच्या हिमतीवर तसेच जोखमीवर निवडणे क्रमःप्राप्त ठरते. कधीही ती ‘काम’ देईल अशी खात्रीशीर स्टेपनी मिळवावी. तिला कायम आपल्या जवळ बाळगावी. इशारा करताच हजर होईल इतक्या नजीक ती असावी. काही पुरुषांचा योग असा असतो की त्यांना लाभलेली स्टेपनी स्वतः दमदार चाकाच्या शोधात फिरत असते. तिला तिच्या पुरुषाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे ती इतर ठिकाणी आकर्षित होऊन जाते. ज्या पुरुषाकडे टी ओढली जाते असे भाग्यवान पुरुष ती उपाशी स्टेपनी लावून आपले ‘काम’ पलंगतोड पद्धतीने साकारतात… अशा दोन्ही उपाशी प्राण्यांचा सत्संग किती रोमांचक असतो हे कोणाला सांगणे न लगे…..
6 जुलै 2015
–भोगगुरू कामदेव.

No comments:

Post a Comment