Tuesday 4 August 2015

नवी जागा नवी मजा...!

पॉलीगामी अर्थात बहुपत्नीत्व...
जगातील जवळपास २५% लोकसंख्येत बहुपत्नीत्व आढळते. ५० देशांमध्ये बहुपत्नीत्व कायदेशीर बाब आहे. मध्यपूर्व आणि उत्तरीय आफ्रिकन देश, मध्य युरेशिया, इराक, नामिबिया, युगांडा अनेक इस्लामिक देश बहुपत्नीत्वाचे पुरस्कर्ते आहेत. आपल्या भारतात प्राचीन धर्मग्रंथात देखील बहुपत्नीत्वाचे उल्लेख आढळतात. ऋग्वेदात असे अनेक दाखले आहेत. विष्णूपुराणात तर किती पत्नी कराव्यात याचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. असो. गेले ते दिवस... राहिल्या त्या आठवणी!
आपल्याकडे १९५५ पूर्वी बहुपत्नीत्वाला मान्यता होती. त्यानंतरच्या कायद्यानुसार दुसरी पत्नी बेकायदा ठरविली जात आहे. तरीही चोरीछिपे अनेक बायका ‘ठेवल्या’ जातातच! अंधारात अनेक स्त्रिया ‘उप’भोगल्या जातातच! यामागील पुरुषाची मानसिकता काय असावी? याचा शोध प्रसिध्द सेक्स थेरपिस्ट डॉ. विजय पाटील यांनी घेतला. त्यांच्याकडे येणाऱ्या पुरुषांकडून त्यांनी माहिती घेतली असता असे लक्षात आले की, बहुतेकांमध्ये ‘वेगळी जागा, वेगळी मजा’ हे सूत्र सामायिक होते. पुरुषाला प्रत्येक रात्री किंवा इच्छा झाली की सेक्स हवाच असतो. त्याची मागणी धर्मपत्नी प्रत्येकवेळी पूर्ण करेलच असे नाही. मग अशावेळी वाटते की दुसरी बायली असावी, वाक म्हणता वाकणारी दुसरी आणखी एक असावी!
आजही काही आदिवासी पुरुष तीन चार स्त्रिया घरी ठेवतात. याला कारण एकच- मैथुनात विविधता यावी! संभोगात तोच तोच पणा आला की कंटाळा येणे साहजिक असते. त्यामुळे दुसरीकडे लक्ष ‘विचलित’ होणे क्रमप्राप्त ठरते. हे टाळण्यासाठी पुढील काही उपाय आपल्याच धर्मपत्नीला पटवून दिल्यास कामजीवन यशस्वी होईल—
1. जोडीदाराकडे जातांना शरीर अतिशय स्वच्छ असावे. दात घासणे, शाम्पू, साबण लावून अंघोळ करणे, धुतलेले कपडे-इनरविअर घातलेले असणे आवश्यक आहे. शेव्हिंग (गुह्यभागाचे) मस्ट आहे. हे तत्व स्त्री-पुरुष दोघांनाही लागू पडतं. पुरुषाने दाढीची खुंट वाढवून येड्या-गबाळ्यासारखं बेडरूममध्ये जाऊ नये! या गोष्टी छोट्या आणि बाळबोध वाटत असल्या तरी सुखी वैवाहिक जीवनासाठी अत्यावश्यक आहेत.
2. बेडरूमचा कायापालट आधी केलेला असावा. रोमँटीक सेंट्स किंवा आल्हाददायक रूम फ्रेशनर वापरून वातावरण बदलून टाकावे. बेड वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या कोनात हलवणे, बेडशीट्स आणि पिलो कव्हर बदलणे,एखाद्या रात्री बेडवर गुलाबांच्या पाकळ्या किंवा सुगंधी फुले अंथरणे, गजऱ्यांचा यथोचित वापर करून जोडीदाराला खुष करणे, स्त्रीने नवीन पेहराव करून पुरुषाला सुखद धक्का देणे! असे बदल प्रणयात रंगत आणतात. तुम्हांला वाटेल रोजच कशाला सुहागरात्र करायची? पण प्रत्येक प्रणय मधुचंद्रा सारखा साजरा केला तर दुसऱ्या ‘चंद्रा’कडे बघायची वेळ येणार नाही!
3. रोज एकाच पठडीत प्रणय करण्याऐवजी त्यात विविधता आणावी. वेगळा नाईट सुट किंवा विविधरंगी नाईटविअर परिधान करावेत. फोरप्ले साठी विविध गेम्सचे अॅप्स उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करून प्रणय रंगवत न्यावा. चढत्या क्रमाने प्रणय असावा. थेट संभोग टाळलेला बरा. पंचज्ञानेंद्रियांचा वापर करून रूप, गंध, स्पर्श, चव या क्रमाने जावे. डायरेक्ट चव घ्यायला गेलात तर ती नक्कीच कडवट लागेल.
4. मैथूनासाठी विविध आसनांचा वापर करावा. स्त्री-आरूढ आसन वापरले तर लिंगाला जास्त उत्तेजना मिळून ते अधिक वेळ ताठरता टिकवू शकते. श्वानासन करतांना स्त्रीला मदनबिंदू उत्तेजना अधिक लाभते. पुरुषारूढ आसन कॉमन असते. ते सर्वात शेवटी वीर्य उत्सर्जनासाठी करावे.
5. एका संभोगात स्त्रीला चार पाच वेळा कामतृप्ती लाभत असते, हे ध्यानात घेऊन मागून- पुढून-वरून-खालून-डावीकडून-उजवीकडून असे सर्व दिशेने शिस्नाचा योनीप्रवेश होऊ द्यावा. आज असे केले, तर उद्या तसे... परवा आणखी वेगळ्या पद्धतीने... अशा प्रकारची विविधांगी भूमिका संभोगात वठवली तर मैथूनातील नाविन्य टिकून राहते.
वरील उपाय आमलात आणल्यास बहुपत्नीत्वाची चिंता सतावणार नाही याची खात्री बाळगावी!
--भोगगुरू कामदेव.
Kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment