Monday 3 August 2015

सेक्स ड्राइव्ह

पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह हा स्त्री देहाच्या वर्णनाने, दर्शनाने आणि स्पर्शाने अधिक कार्यरत होत असतो. जगविख्यात सेक्सॉलॉजिस्ट मिस्टर आणि मिसेस जॉन्सन यांच्या मते स्त्री देहाची अर्धनग्नता पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह अधिक उत्तेजित करीत असते. पूर्ण उघडी नागडी स्त्री पाहून जी संवेदना चेतविली जाते तिच्यापेक्षा कैक पटीने अधिक उत्तेजना अर्धावृत्त पुष्ट स्त्री देत असते.
सांगण्याचा हेतू हाच की आजकाल जी विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आलेली आहे, त्यामुळे स्त्रीला बिनलाजेपणाचा गर्व चढला असल्याचे दिसून येते. स्त्री-पुरुषाच्या वैवाहिक नात्यात ‘लज्जा’ नावाची भावना कालबाह्य ठरली आहे. कसे ते पहा...
बहुतेक स्त्रिया ऑफिसला जात असतात. सकाळच्यावेळी घाईघाईने आवरताना स्वतःच्या पुरुषापुढे स्त्री बिनदिक्कत कपडे काढते-घालते. ‘कोण आहे पहायला?’ ‘आपण दोघेच तर आहोत,’ ‘त्यात काय होतं तुझ्यापुढे अशी उघडी झाले तर?’ असे प्रश्न विचारून बिनलाजेपणाचा कळस केला जातो. त्यामुळे पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह गोंधळून जातो. बरे तर बरे स्त्रीला अशा उत्तेजक स्थितीत पाहून पुरुष नक्कीच चळतो, पण संभोग करण्याची ती वेळ नसल्याने हिरमुसतो. म्हणजे त्याचा सेक्स ड्राईव्ह लिंगाला ताठरता आणतो, परंतु काळानुरूप परवानगी नसल्याने समोर पंचपक्वान्ने दिसत असतांनाही हात बांधल्यासारखी त्याची अवस्था होत असते.
तेच जर स्त्री त्याला असे म्हणाली- ‘तू बाहेर जा, मी कपडे बदलून येतेच, तुझ्यापुढे ब्रा-निकरवर मला लाज वाटते..’ हे ऐकून नक्कीच पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह ‘सकाळची वेळ आहे, घाईगडबड आहे, अशावेळी लिंग ताठरणे योग्य नाही... रात्री बघतोच हिची ब्रा-निकर!!!’ असा सुसंगत विचार करून सुखावतो आणि रात्री सेक्स च्या वेळी स्त्रीला अर्धनग्न पाहून अधिक उत्तेजित होतो.
याउलट काही स्त्रिया रात्री देखील बिनलाजेपणा दाखवतात! आपल्या पुरुषशेजारी सताड नागवी होऊन झोपतात. यावेळीही पुन्हा वरील प्रश्नच उपस्थित करून स्त्री पुरुषालाच लाजवते! ‘किती उकडतंय? अगदी ब्रा निकर सुद्धा नको वाटतीय बघ.’ ‘तू पण नागवा झोपला तर काही बिघडेल का?’ ‘कोण आहे पहायला इथे?’ असेच वर तोंड करून विचारले जाते. विभक्त कुटुंबपद्धतीत प्रायव्हसी जरी मिळत असली तरी स्त्री ‘बिनलाजी’ होते हा प्रमुख तोटा असल्याचे सेक्सॉलॉजिस्ट फॅरेडे याचे मत आहे!
अशी निलाजरी स्त्री नग्नावस्थेत शेजारी पहुडली तर तेच तेच उघडे-नागडे स्त्रीरूप पाहून पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह काम देईनासा होतो. अर्धनग्न स्त्री देहाची लालसा प्रबळ असल्याने पूर्ण नग्न देहात त्याचे मन गुंतत नाही किंवा हवी तेवढी उत्तेजना संभवत नाही. अर्धावृत्त स्त्रीला एकेक कपडा उतरवून पूर्ण नग्न करण्यात जो प्रणयानंद लाभतो तो पूर्ण नग्नतेत नसतो असे सेक्सॉलॉजिस्ट जॉन्सन सांगतो. यावर उपाय म्हणून पुरुषाने स्वतः आपल्या स्त्रीला नाईटी घालून झोपण्याची सक्ती करावी. नुसती नाईटीच नव्हे आतून ‘मदमस्त’ कलरचा लिंगेरी सेट असावा, रेखीव बिकिनी असावी किंवा प्रत्येक उभार स्पष्ट प्रतीत होईल असे रोमँटीक इनरविअर घालण्याविषयी सुस्पष्ट बोलून दाखवावे.
आणि मग नाईटबल्बच्या मंद प्रकाशात एकेक कपडा उतरवतांना जो उन्मादक आनंद प्राप्त होतो तो खूपच अवर्णनीय असेल यात शंकाच नाही...
--भोगगुरू कामदेव.

No comments:

Post a Comment