Tuesday 3 November 2015

षंढत्वाचे कारणही स्त्रीच...!

षंढत्वाचे कारणही स्त्रीच...!

स्त्रीला पाहिले की पुरुष तिच्या सहवासाच्या नुसत्या कल्पनेनेही उत्तेजित होतो. त्याचे लिंग लगेच ताठरते. त्याला संभोग आवश्यक वाटू लागतो. तशी मनाची तयारी झालेली असते. परन्तु पुरुषाची ही इच्छा स्त्रीच्या मनीध्यानीही नसते. तिला प्रणायोत्सुक करून कामोद्दीपित करेपर्यंत पुरुष कमालीचा अधीर झालेला असतो आणि जेव्हा स्त्री तयार झालेली असते तेव्हा प्रत्यक्ष संभोगाच्यावेळीच पुरुषाने उच्चतम पायरी गाठलेली असल्याने त्याची विर्यच्युती होऊन जाते. लिंग शिथिल पडू लागते व तो हिरमुसतो. पण याचवेळी कामातुर झालेली स्त्री त्याची ही गळालेली अवस्था पाहून सामोपचाराने घेते की त्याच्यावर आगपाखड करते यावर पुरुषाचे शीघ्रपतन किती काळ टिकणार हे अवलंबून असते. समजूतदार स्त्रिया आज नही तो कल सही असे समजावून पुरुषाला धीर देतात, त्याला शीघ्रपतनावर काबू मिळविण्यात मदत करतात तर काही स्त्रिया तू नही तो और सही म्हणत बंडखोरी करतात, पुरुषाला हिणवतात, त्याच्यावर नामर्दपणाचा शिक्का मारून त्याची अवहेलना करतात. अशा असमाधानी स्त्रियाच पुरुषाच्या षंढत्वाला कारणीभूत ठरतात. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)पहिला सेक्स कोणत्याही पुरुषासाठी यशस्वी ठरत नसतो. पुरुषाची कामेच्छा स्त्री पेक्षा पाचपटीने अधिक असल्याने तो जसा लवकर पेटतो तसाच लवकर विझतोही! स्त्री सहवासाच्या कल्पनारम्य पायऱ्या त्याने मनातून पूर्ण केलेल्या असल्याने प्रत्यक्ष संभोगावेळी त्याची विर्यच्युती होऊन जाते. हे टाळण्यासाठी स्त्रीने आपली कामोत्तेजक स्थळे कोणती आहेत ते पुरुषाला स्पष्ट सांगून त्याच्या बरोबरीने उत्तेजित व्हावे व दोघांचाही कामतृप्ती क्षण जवळ आणावा.
२)काही स्त्रियांना पहिल्या सेक्सची अनिवार भीती वाटत असते. त्यामुळे त्या पुरुषाला सेक्स करण्यास मज्जाव करतात. उत्तेजित झालेला पुरुष स्त्रीच्या नकाराने हिरमुसला होतो व त्याचे ताठरलेले लिंग स्त्रीच्या नकाराने क्षणात शिथिल होऊन जाते. स्त्रीने पहिल्या संभोगाची भीती मनातून काढून टाकून पुरुषाला योनीमार्गाचे स्थान व्यवस्थित दाखवून तिथे लिंग प्रवेशित करण्यात मदत करावी.
३)काही स्त्रियांना सेक्सची घृणा निर्माण झालेली असते. सेक्स म्हणजे पाप अशा संस्कारांनी ती पिचलेली असते. अशा स्त्रिया पुरुषाला जवळ येऊ देत नाहीत. त्यामुळे पुरुषाला त्याचा नैसर्गिक हक्क गाजवता येत नाही व तो लिंगाच्या योनीप्रवेशापासून वंचित राहतो, अशा उपाशी पुरुषाला शीघ्रपतनाचा त्रास जडण्याचा संभव असतो. स्त्रीचे योग्य प्रकारे समुपदेशन करून तिच्या मनातील सेक्स विषयक घृणा दूर करावी लागते.
४)काही स्त्रियांना बालपणीच्या अत्याचाराच्या घटना आठवत राहतात व पुरुषाशी सेक्स करतांना अशा स्त्रीची योनी आपोआप आकुंचित होते, या प्रतिक्षिप्त क्रियेला ‘योनी आकर्ष’ म्हणतात. योनिभगोष्ठ गच्च आवळले जाऊन आतील स्नायू योनिद्वार घट्ट बंद करून घेतात. परिणामी योनीत लिंगप्रवेश होऊच शकत नाही. मग पुरुषाला निराशा येते व त्याच्यातील लैंगिक शिथिलता वाढते. अशा स्त्रीचे समुपदेशन करून तिच्या मनातील भीती दूर करून तिला सेक्स साठी तयार करावे लागते.
५)कोणताही पुरुष पहिल्या संभोगासाठी प्राविण्य मिळवून आलेला नसतो. हे स्त्रीने आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. लहान मुलाला जसे एक अक्षर बोलता येते नंतर दोन अक्षरी शब्द तो बोलू लागतो, तद्नंतर त्याला तीन अक्षरी शब्द उच्चारता येतात, मग तो छोटीछोटी वाक्ये बोलू लागतो अगदी तसेच पुरुषाला सेक्स शिकावा लागतो. स्त्रीचे शरीर कोणत्याही पुरुषाला पाठ नसते. योनिद्वार नेमके कुठे आहे हे त्याला पहिल्यावेळी अजिबात सापडत नसते. स्त्रीचा परमोच्च क्षण कधी येतो आणि आपला विर्यच्युती क्षण कधी येतो हे त्याला कळत नसते, तर ते अनुभवाने, सरावाने शिकावेच लागते. पुरुषाचा पहिला प्रयत्न हमखास फसतो म्हणून त्याच्यावर षंढत्वाचे लेबल लावून त्याची प्रतारणा सुज्ञ स्त्रीने कदापि करू नये हीच अपेक्षा!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

No comments:

Post a Comment