Tuesday 3 November 2015

सायकल आणि सेक्स...!

सायकल आणि सेक्स...!

सेक्स म्हणजे सायकलवर टांग टाकून लगेच पळवता येण्यासारखी गोष्ट नाहीच मुळी! सेक्स शिकण्याच्या देखील सायकल शिकण्यासारख्याच पायऱ्या असतात. मुळात सायकल शिकण्याची जि उर्मी लागते तशीच सेक्सही शिकण्याची आस लागून राहिली पाहिजे. ‘मला जमतेच’, ‘मला येतेच’... असं म्हणत सायकलवर टांग टाकली की तोंडावर आपटण्याचाच संभव जास्त असतो! जगात असा एकही पुरुष नाही की ज्याला पहिला संभोग यशस्वी आणि उत्तम प्रकारे साजरा करता आला असावा! यशस्वी हा शब्द अशासाठी योजला आहे की त्या संभोगाने स्त्री पूर्णतया कामतृप्त झालेली असली पाहिजे. केवळ पुरुषाने लिंगाचा योनिप्रवेश करून स्वतःचे लैंगिक ‘समाधान’ करून घेणे म्हणजे संभोग (सम्यक् भोग) नव्हे, त्याला तर ‘उपभोग’ म्हणतात! –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)आधी सायकलची ओळख करून घ्यावी लागते. हँडल कसा धरायचा? स्टार्टअप कसा घ्यायचा? पॅडल कसा मारायचा? तोल सांभाळीत व्यवस्थित सायकल कशी चालवायची? पुढचा ब्रेक - मागचा ब्रेक किती बेताने लावायचा? चढावर कसा दम लागतो? उताराने पळणाऱ्या सायकल कशी आवर घालावी? सायकलची चाके कुरकुरू नयेत म्हणून त्यांना ग्रीस, तेलपाणी करावे लागतेच, ते कसे करावे? अशी अनेक तंत्रे शिकल्याशिवाय सायकल जमत नाही, अगदी तसेच सेक्सचे सुद्धा असते!
२)सायकलचा हँडल धरायला शिकणे म्हणजेच स्त्रीची मनधरणी करणे, तिची मानसिकता आपुलकीने, प्रेमाने, ममत्वाने जिंकणे, तिच्याशी प्रेमळ, चावट, पांचट वार्तालाप करीत तिला प्रणयातुर करणे. तिच्या नकळत तिच्या नितंबांना किंवा उभारलेल्या उरोजांना हलकासा स्पर्श करून तिला रोमांचित करणे, येताजाता तिच्या कमनीय, रेखीव अंग-प्रत्यांगाची कौतुकास्पद वर्णने करून तिला मोहरून टाकणे... अशी अनेक तंत्रे सेक्सचा पाया ठरतात.
३)सेक्ससाठी स्टार्टअप महत्वाचा असतो. या तंत्रामध्ये पुरुषाने ‘प्रणयचतुरता’ वापरून स्त्रीला कामातुर करणे अंतर्भूत होते. स्त्रीच्या शरीरावरील विविध ठिकाणची हळूवार चुंबने घेणे, तिच्या अंगप्रत्यांगांना मोहक व प्रणयरम्य स्पर्श करणे, कानाशी चावट बोलून, कुजबुज करून तिला कामातुर करणे अशी अनेकविध युक्त्या वापरता येतील.
३)सेक्सचा तोल सांभाळणे म्हणजे, स्त्री अधीर झालेली असतांना पुरुषानेसुद्धा अधिरतेने प्रत्यक्ष संभोगाला सुरुवात करणे. स्त्रीची कामतृप्ती आणि पुरुषाची विर्यच्युती शक्यतो एकाच वेळी होईल असा परमोच्च क्षण साधणे हाच खरा यशस्वी सेक्स!
४)हा तोल सांभाळतांना स्त्रीच्या कामतृप्तीला अधिक प्राधान्यक्रम द्यावा असे अनेक सेक्सॉलॉजिस्ट आवर्जून सांगतात. परमोच्च क्षण येतांना स्त्री पुढे जात आहे असे दिसल्यास घाई करून पुरुषानेही आपली विर्यच्युती गाठावी किंवा ती परमोच्च क्षणासाठी वेळ घेत असेल तर पुरुषानेही हळूहळू वेग वाढवावा. नाहीतर स्त्री मागेच राहायची आणि पुरुषाची विर्यच्युती होऊन लिंग शिथिल पडायचे, असे व्हायला नको. हे कळणे म्हणजेच पुढचा मागचा ब्रेक कधी, कुठे आणि किती बेताने लावायचा हे शिकणे होय!
५)स्त्री व्यवस्थित उत्तेजित झालेली नसेल तर योनी मध्ये कामसलील स्रवलेले नसते, परिणामी लिंग घर्षणाने वेदना होतात आणि योनीतील लिंगप्रवेश दुष्कर होतो. अशावेळी पुरुषाला जोर करून लिंग आत सारावे लागते. योनीच्या कोरडेपणामुळे शिस्नमुंडाला जास्त खरखरीत संवेदना प्राप्त होऊन पटकन विर्यच्युती होते व योनी ओलसर करण्याचा नैसर्गिक प्रयत्न आपोआप होत असतो. स्त्रीच्या वयानुसार योनीतील कामसलील स्रवण्याचे प्रमाण कमी होत जात असते. त्यामुळे अशी कुरकुरणारी शुष्क योनी असेल तर वंगणयुक्त कंडोम किंवा व्हॅसलीन जेली लावून लिंग आणि योनीमार्ग बुळबुळीत करावा लागतो.
एकंदर काय तर सायकल एकदा चांगली जमू लागली की कोणत्याही सायकलीवर मस्तपैकी रपेट मारता येतेच!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in 

No comments:

Post a Comment