Wednesday 4 November 2015

सेक्स आणि स्त्रीच्या अपेक्षा...

सेक्स आणि स्त्रीच्या अपेक्षा...

पुरुष नेहमी आपल्या आवडीच्या पद्धतीने सेक्स करतो. सेक्सबाबत स्त्रीच्या काय अपेक्षा आहेत त्यांचा कधीच विचार करीत नाही. त्यामुळे स्त्री असंतुष्ट किंवा असमाधानी राहण्याचा संभव असतो. स्त्री आपल्याकडून पूर्णपणे कामतृप्त व्हावी अशी इच्छा बाळगून असलेल्या पुरुषांसाठी काही महत्वाच्या टीप्स पुढीलप्रमाणे— --भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)स्त्रीला हळुवार प्रेम आवडते. मधुर संभाषण, मुलायम स्पर्श, सुखद फुंकर, स्नेह्युक्त चुंबने यांची ती भोक्ती असते. जोरकसपणा, जोराचे स्ट्रोक, योनीत खोलवर शिस्नाचा प्रवेश तिला प्रत्यक्ष संभोगाच्या शेवटी शेवटी आवडू शकतो. पण त्याहीआधी तिला प्रणयरम्यता अधिक गरजेची वाटते.
२)पुरुषाने स्वच्छ असावे, शेव्हिंग करून जवळ यावे, सुगंधी वातावरणात पुरुषाने मिठीत घ्यावे या स्त्रीच्या माफक अटी असतात. सम्भोगापुर्वीची पुरुषाची तयारी कशी आहे, त्याने नियोजन कसे साधले आहे याकडे तिचे बारीक लक्ष असते. बाहेरून आला आणि तसाच 'चढला'... हे तिला बिलकुल आवडत नसते!
३)मुखदुर्गंधी असेल तर स्त्री पुरुषाची चुंबने टाळते. उग्र दर्प किंवा नावडता गंध आल्यास ती पुरुषाच्या जवळ येऊ इच्छित नाही. मंद हवाहवासा सुगंध असेल तर स्त्री लवकर कवेत येते हे पुरुषाने लक्षात ठेवावे.
४)पुरुषाने आपल्या स्त्री सौंदर्याची तारीफ करावी, आपल्या वक्षस्थळांचे कौतुक करावे, आपल्या अंगप्रत्यांगाचे वर्णन करावे असे तिला नेहमी वाटत असते. आपण छानच दिसतो हे पुरुषाने आपल्याला वारंवार कौतुकाने सांगावे अशी स्त्रीची सूप्त इच्छा असते.
५)स्त्रीला कामोद्दीपित करण्यासाठी मोहक स्पर्श, सर्वांगाची मधुर चुंबने, स्तनाग्रांचे हळूवार उत्पीडन ही त्रिसूत्री अपेक्षित असते. स्त्रीला प्रणयक्रीडेत मुखमैथून आवडत नाही. पुरुषाचे लिंग तोंडात घेऊन चोखण्याची तिची मुळीच इच्छा नसते. त्यातून तिला काहीही आनंद मिळत नाही. पुरुषाची मर्जी सांभाळण्यासाठीच स्त्री पुरुषाचे शिस्न चोखते. पण ते तिच्या मनाविरुद्ध असते हे पुरुषाने लक्षात असू द्यावे.
६)पुरुषाची कामतृप्ती झाल्यावर तो लगेच कूस बदलून स्त्री कडे पाठ करून झोपी जातो, हे स्त्रीला अजिबात आवडत नसते. आपली कामतृप्ती झाली आहे की नाही याचा विचार पुरुषाने करावा अशी तिची इच्छा असते. संभोग यशस्वी झाल्यानंतरही पुरुषाने आपल्याला मिठीत घेऊनच निजावे अशी स्त्रीची अपेक्षा असते. कामतृप्तीची ती परमानंदी ग्लानी पुरुषाच्या कवेत अनुभवण्यासाठी स्त्री आसुसलेली असते.
७)गर्भ निरोधक साधने न चुकता आणून ठेवणे, पाळीचे दिवस मोजणे, सेफ दिवस लक्षात ठेवणे ही स्त्रीच्या दृष्टीने जराशी किचकट कामे असतात ती पुरुषानेच पुढाकार घेऊन करावीत अशी तिची प्रांजळ अपेक्षा असते. गर्भ राहिल्यास पुरुष स्त्रीलाच दोष देतो हे तिच्यामते चुकीचे असते. सगळेच तिने लक्षात ठेवायचे आणि पुरुषाने काय फक्त चढायचेच का? हा तिचा मुलभूत प्रश्न असतो. पुरुषाने स्त्रीला ‘भोग’दासी म्हणून वागविण्याऐवजी ‘सम्यक् भोग सहवासी’ म्हणून आदर द्यावा अशी स्त्रीची अपेक्षा असते.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in 

No comments:

Post a Comment