Monday 2 November 2015

पहिली रात्र निराशाजनकच...

पहिली रात्र निराशाजनकच...

चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे पहिली रात्र शृंगारिक जरूर असते पण सेक्सच्या बाबतीत मात्र हमखास निराशाजनक ठरते. पहिल्या रात्रीची शृंगार घटिका नवदाम्पत्यांसाठी हुरहूर लावणारी, थरथर करवणारी, उन्मादक जरी असली तरी त्या रात्री सेक्स यशस्वी होतोच असे नाही. एक मात्र सांगता येईल की सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या परिस्फोटामुळे सेक्स म्हणजे योनीत लिंगाचा होणारा प्रवेश इतकी माहिती प्रत्येक पुरुषाला झालेली असल्यामुळे तो तसा प्रयत्न जरूर करतो. पूर्वीच्या तुलनेत आजचा पुरुष काही प्रमाणात निश्चित ‘काम’प्रवीण झालेला आढळतो. लग्नाआधीच त्याला सेक्सची परिभाषा वाचायला, पाहायला (कदाचित अनुभवायला देखील!) मिळालेली असते. स्त्रीची देखील काहीअंशी तसेच आहे. तिलाही सेक्स म्हणजे अमुक तमुक असे मोघम माहितीऐवजी इंटरनेटमुळे थेट माहिती प्राप्त झालेली असते. नववधू देखील सेक्सबाबत जागरूक असल्याचे काही पाहणीत आढळले आहे. तरीही किमान सत्तर टक्के जोडपी पहिल्या रात्रीनंतर निराश, हताश आणि अगतिक झालेले असतात. नेमके काय चुकते? काय घडते पहिल्या रात्री? पहिल्या यशस्वी रात्रीसाठी काही उपाय योजता येतील का? –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)जशी आपल्याला टांग मारताच सायकल चालवता येत नाही अगदी तसेच सेक्सचे असते. चुकत, माकत, पडत, उठत सेक्स शिकावा लागतो. हे स्त्री-पुरुष दोघांनी कायम लक्षात ठेवावे. याविषयी सविस्तर चर्चा पुढील भागात होईलच.
२)लगीनघाई मुळे दोघेही थकलेले असतात. तेव्हा सेक्स यशस्वी करायचाच असा अट्टहास नसावा. वधू लाजेस्तव लगेच सर्व काही म्हणेल तसे करणार नाही हे पुरुषाने ध्यानात ठेवावे. कळीच्या पाकळ्या हळूहळू उमलल्या शिवाय भ्रमराला आत शिरता येत नाही. तसेच स्त्रीची हळूहळू तयारी झाल्याशिवाय योनीदर्शन होत नसते!
३)पहिल्या रात्री फक्त प्रणयाला महत्त्व द्यावे. प्रत्यक्ष सेक्स शक्यतो टाळावा. कारण दोघांना एकमेकांच्या शरीराची मनाची ओळख तत्पूर्वी झालेली नसते. अनोळखी पुरुषाला स्त्री कधीच सर्वस्व बहाल करू शकत नाही. जरी तो नवरा असला तरी पहिल्या रात्री सेक्ससाठी स्त्री बहुधा राजी नसते. तिला तयार करावे लागते. सळई तापविल्याशिवाय वाकवता येत नाही तसेच इस्त्री काय किंवा स्त्री काय गरम केल्याशिवाय ‘काम’ देत नाही!
४)स्त्रीला पहिल्या संभोगाची खूपच भीती वाटत असते. मैत्रिणीकडून तिला भलतेसलते समजलेले असते. पहिल्या संभोगाच्यावेळी योनी विदीर्ण होऊन रक्तस्त्राव होतो, खूप दुखते, त्रास होतो, युरीन इन्फेक्शन होते... अशा अनेक गैरसमजाने ती सैरभैर झालेली असते. पहिली रात्र म्हणजे स्त्रीच्या दृष्टीने कठीण परीक्षाच असते हे पुरुषाने समजावून घेऊन स्त्रीला पेपर सोपा करून द्यावा किंवा प्रसंगी कॉपी पुरुवून तिला पास करून घ्यावे!
५)पहिल्या रात्री दोघांनीही बेडवर जाण्यापूर्वी सुगंधित साबणाने अंघोळ करावी. काखा आणि जांघेतील शेव्हिंग न चुकता करावे. अंगावरील प्रत्येक कोपऱ्यात मंद सुवासिक गंधाचा डीओ किंवा सेंट मारावा. बेड सुगंधी फुलांनी सजवलेले असावे. गाठी सहज सुटतील अशी नाईटी असावी नाहीतर सगळी रात्र गाठी सोडविण्यात जायची!
६)पुरुषाने सुद्धा सेक्स पेक्षा प्रणयाकडे, कामक्रीडेकडे अधिक लक्ष द्यावे. सर्वांगाची चुंबने, मोहक स्पर्श, चावट जोक्स, पांचट किस्से सांगून स्त्रीला अधीर करावे. तिच्या संमतीबिगर सेक्स करू नये. तिची सहमती मिळाली की पुरेशा उजेडात योनिद्वार पहावे, एखादे बोट हळूवार आत सारून योनीची सेक्स साठी परीक्षा करावी. मगच ताठरलेल्या लिंगाला दमादमाने आत सारावे. सुईत दोरा ओवतांना हळूहळू अंदाज घेतच ओवावा लागतो, भसकन ओवण्याचा प्रयत्न केल्यास तो भलतीकडेच जातो हे लक्षात ठेवावे.
७)एकमेकांच्या गुह्यअंगांची ओळख करून घ्यावी. शिस्न कसे ताठरत जाते, पूर्ण उन्नत झाल्यावर ते किती मोठे व कसे दिसते हे स्त्रीला आवर्जून दाखवावे, तिला हातात घेऊन ते किती मांसल आहे हेही दाबून पहावयास लावावे. म्हणजे स्त्रीची भीती काहीशी कमी होईल. स्त्रीने आपली योनी पुरुषाला समजावून द्यावी. पुरेशा उजेडात पुरुषाला योनीच्या पाकळ्या विलग करून योनिद्वार बोटांनी दाखवावे, शिस्निका दाखवावी, कुठे शिस्न आत न्यावे ते दर्शवावे. म्हणजे पहिला सेक्स हमखास यशस्वी होईल!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

No comments:

Post a Comment