Friday 16 June 2017

स्पाईक कंडोम...

स्पाईक कंडोम...

कंडोमचे नाविन्यपूर्ण प्रकार अनुभवतांना त्यात स्त्रियांच्या आवडीनिवडीनुसार कित्येक बदल होत गेले. काही स्त्रियांना पूर्वापार चालत आलेल्या डॉटेड किंवा रीब्ड कंडोमपासून फारसा आनंद मिळू शकला नाही. तेव्हा जास्तीच्या कामोत्तेजनेसाठी स्पाईक कंडोमची निर्मिती केली गेली. सेक्स टोइज या अंतर्गत हे कंडोम अंतर्भूत होतात. कारण हे कंडोम हुबेहूब शिस्नाच्या आकाराचे असतात. प्रचलित कंडोम सारखे ते गुंडाळून ठेवता येत नाहीत किंवा इवल्याशा पाकिटात ते मावत नाहीत. त्यासाठी बरेच मोठे खोके लागते आणि ते लपवून ठेवणे अशक्य असल्याने या स्पाईक कंडोमचा फारसा बोलबाला झालेला दिसत नाही. मात्र याची जाडी, रुंदी, लांबी आणि त्यावरील स्पाईक्स यांमुळे आजही पाश्चात्यांमध्ये हे कंडोम घरोघरी वापरले जातात. कारण याची कामतृप्ती देण्याची परिणामकारकता इतर कंडोमच्या तुलनेत अधिक आहे.
  • kaamvishva.blogspot.in
१)हा कंडोम बराच जाडसर असतो. यावर असणारे उंचवटे दोन मिलीमीटर इतके मोठे व उंच असतात. त्यामुळे मदनबिंदू लवकर उत्पीडित होऊन स्त्रीला अधिक  कामोत्तेजना लाभते.
२)या कंडोमच्या शिस्नाकडील बाजूला आणखी एक छोटे शिस्नवजा लिंग जोडलेले असते. ज्यावेळी प्रत्यक्ष संभोग होत असतो त्यावेळी हे छोटे लिंग जे की स्वतः स्पाईकयुक्त असते, शिस्निकेचे उत्पीडन करीत राहते!
३)म्हणजे मोठ्या स्पाईक्स मुळे योनिमार्गातील मदनबिंदू उत्तेजित होतो तर बाहेरील छोट्याशा कृत्रिम शिस्नाने योनीतील शिस्निका उत्तेजित होत राहते. एकाचवेळी दोन्हीकडे उत्तेजना लाभल्यामुळे स्त्रीला कमालीच्या उच्चकोटीची कामतृप्ती लाभते.
४)जी स्त्री फ्रीजीड किंवा थंड प्रतिसादाची आहे किंवा ज्या स्त्रीला कधीच कामतृप्ती झालेली नाही किंवा वाढत्या वयामुळे वा मधुमेहामुळे कामसंवेदना बोथट झालेल्या आहेत अशा स्त्रियांना हा स्पाईक कंडोम भलताच कामानंद देऊन जातो.
५)ड्रिंक्स किंवा ड्रग्ज घेतल्यानंतर कामसंवेदना कमी प्रमाणात पोचतात अशावेळी हा कंडोम स्त्रीला व्यवस्थित कामतृप्त करू शकतो.
६)हा स्पाईक कंडोम पुनःपुन्हा वापरता येऊ शकतो. फक्त त्यावर लुब्रीकंट जेली लावावी लागते. संभोग झाल्यांनतर तो धुवून, वाळवून ठेवावा लागतो.
७)या कंडोमचा उपयोग काही स्त्रिया स्वतःचे हस्तमैथून करवून घेण्यासाठी करतात. कारण त्याचा आकारच डिक्टो शिस्नासारखा असतो!
- kaamvishva.blogspot.com 

No comments:

Post a Comment