Friday 16 June 2017

डॉटेड कंडोम...

डॉटेड कंडोम...

काही स्त्रियांना लिंगाचे योनिमार्गातील घर्षण मऊ वाटते आणि त्यांना म्हणावी तशी कामतृप्ती लाभत नाही. योनिमार्गातील शिस्नाचे घर्षण त्यांना अधिक जाणवेल अशा रीतीने व्हावेसे वाटत असते. योनिमार्गातील कामसलील स्रवल्याने शिस्नाचा स्पर्श बुळबुळीत जाणवतो. त्याने पुरेशी उत्तेजना मदनबिंदूला मिळत नाही परिणामी कामतृप्ती अपूर्ण राहते किंवा अल्पप्रमाणात होते. हे टाळण्यासाठी डॉटेड कंडोम प्रचलित झाले. या अनोख्या निरोधांच्या वापराने अनेक वंचित स्रियांना मनसोक्त कामतृप्ती मिळू लागली. या कंडोमचा वापर पुरुषाने आवर्जून केला पाहिजे आणि स्त्रीला ओतप्रोत कामतृप्ती दिली पाहिजे.
  • kaamvishva.blogspot.in
१)या प्रकारच्या निरोधाच्या बाहेरील बाजूने अगणित असे डॉट्स किंवा बिंदू किंवा बारीक पुरळ यावी असे उंचवटे निर्माण केलेले असतात. हे बिंदू कमी जास्त उंचीचे, जाडीचे, व्यासाचे किंवा त्यांतील अंतर कमीअधिक असू शकते.
२)हा कंडोम लिंगावर चढवून पुरुषाने स्त्रीला यथोचित प्रणयक्रीडा करीत कामोत्सुक करावे. प्रत्यक्ष संभोगाआधी कंडोम लावून संभोगक्रीडा करावी.
३)या डॉट्स मुळे स्त्रीच्या योनिमार्गातील मदनबिंदूचे उत्पीडन होऊ लागते. अधिकाधिक वेग वाढवत नेल्यास उत्तेजना वृद्धिंगत होत राहते.
४)असंख्य डॉट्स असल्याने जास्तच कामोत्तेजना लाभून स्त्रीची कामतृप्ती व्यवस्थितपणे पूर्ण होते.
५)कंडोमवर जितके डॉट्स जास्त तितकी कामतृप्ती अधिक मिळते.
- kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment