Friday 16 June 2017

पुरुषांसाठी सेक्स टॉईज...!

पुरुषांसाठी सेक्स टॉईज...!

पुरुषाची कामवासना जितक्या लवकर जागृत होते तितक्या लवकर संपतेसुद्धा! शिवाय पुरुषाची कामोत्तेजना स्त्रीपेक्षा सहापट अधिक असल्याने तो लवकर उत्तेजित होतो. कामोत्तेजीत झाल्यावर प्रत्येकवेळी पुरुषाला स्त्रीची योनी संभोगासाठी उपलब्ध होईलच असे नाही. स्त्रीने संभोगाला नकार देण्याची अनेक कारणे आणि प्रकार आपण मागील एका लेखांकात पाहिलेच आहेत. अशा कामातुर झालेल्या पुरुषाला वीर्यच्युत करण्यासाठी म्हणून अनेक सेक्स टोईज उपलब्ध असतात.ती खेळणी मनसोक्त खेळून प्रत्यक्ष संभोगासारखा आनंद लुटता येणे आता शक्य झाले आहे. फक्त अशी खेळणी लोकलाजेस्तव लपवून ठेवण्याची पराकाष्ठा करावी लागते!
  • kaamvishva,blogspot.com
१)पुरुषाला स्त्रीने आपले लिंग तोंडात घेऊन चोखावे असे वाटत असते. पण बहुतांश स्त्रियांना हे किळसवाणे वाटते. अशा अतृप्त पुरुषांसाठी हुबेहूब ब्लोजॉब (मुखमैथुन) देऊ शकेल अशी खेळणी निर्माण केली आहे. ब्लो जॉब सेक्स टोईज असे याला म्हणतात. ताठरलेल्या लिंगावर ही टोईज बसवून मागे पुढे केली की मुखमैथूनाचा आनंद घेता येऊ शकतो. हे खेळणे हुबेहूब स्त्रीचा चेहराच असतो! मऊ अशा फोम पासून हे बनवतात. नाजूक ओठ मिटलेले असले तरी त्यात लिंग प्रविष्ट केल्यास आत जीभ असल्याचे जाणवते. इतकेच काय पडजीभही असते! चोखण्याची क्रिया होण्यासाठी व्हाक्युम पम्प चालू बंद करण्याचे स्वीच असते. तसेच वीर्यच्युती झाल्यावर ते एका छोट्याशा डिस्पोजेबल कंटेनरमध्ये जमा होऊन टाकून देण्याची सोयही केलेली असते. हे खेळणे वॉशेबल असून लुब्रीकंट वापरून जास्तीत जास्त मुखमैथूनाचा आनंद मिळावा खास याचसाठी बनवलेले असते.
२)वरील प्रमाणेच योनीमार्गाची हुबेहूब प्रतिकृती बनवून प्रत्यक्ष संभोग करण्याचा आनंद पुरुषाला मिळवून देण्यासाठी हे सेक्स टोईज बनविले गेले आहे. सेक्स टोईज व्हजायना असे यास म्हणतात. योनिसारखीच रचना यात दिसून येते. योनीचे बृहत भगोष्ठ, आतील मुलायम लघु भगोष्ठ, मधोमध डोकावणारी शिस्निका, योनीमार्ग इ. इ. अगदी जसेच्या तसे निर्माण केलेले असते. या टोईजला स्टूलवर, भिंतीला, गादीवर फिक्स करण्याचीदेखील सोय असते. त्यामुळे पुरुषाला उभ्याने, झोपून कसाही प्रत्यक्ष संभोगानंद घेता येण्याची सोय केलेली असते!
३)सर्वात कडीवर कडी म्हणजे एखादी नावतरुण युवती भासावी अशी स्त्री लटेक्स रबरपासून बनवतात. यात सर्वकाही स्त्री देहाची अंगप्रत्यंगे प्रतीत केलेली आढळतात. सेक्स टोईज डॉल असे याला म्हणतात. या खेळण्यात हवा भरण्याची सोडण्याची सोय असते. म्हणजे हवा सोडून हे खेळणे गुंडाळून कोठेही नेता येते! या खेळण्याशी अनेक प्रकारे संभोग करता येण्याची सोय असते. मुखमैथुन करता येते. पुष्ट स्तनांच्या घळीत लिंग घालता येते. योनीमार्ग जसा हुबेहूब बनवलेला असतो तसाच गुदमार्गही असतो! एकंदर काय तर या सेक्स डॉल सोबत वरून खालून मागून पुढून कसाही संभोग करता येणे शक्य असते!
- kaamvishva.blogspot.in  

No comments:

Post a Comment