Monday 26 December 2016

बहुपतीत्व...

बहुपतीत्व...

लग्नसंस्थेने एकाच व्यक्तीशी एकनिष्ठत्व जपण्याचा मूलमंत्र दिलेला असतो. पौराणिक कथांमध्ये दौपदीला पाच पती होते हे अधोरेखित केलेले आहे. तिने कोणत्या परीस्थितीत पाच जणांना स्वीकारले याच्या खोलात जाण्यापेक्षा असेही घडू शकते असे म्हणण्यास वाव आहे. एकाच पुरुषात अनेक गुण वास करू शकत नाहीत, तसेच स्त्रीला भावणारे, मोहित करणारे, आकर्षित करणारे सर्वच गुण तिला गाठीला बांधून दिलेल्या पुरुषात असूच शकत नाहीत. अशावेळी ती बहुपतीत्व स्वीकारते का हा खरा प्रश्न आहे... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)निसर्गातील कोणतीही मादी माजावर आली की अनेक नर तिच्या मागावर येऊ लागतात. हे माजावर येणे म्हणजे मादीची मादकता अधिक प्रकर्षाने नराला ओळखता येणे. मादीच्या गुह्येन्द्रीयातून एक असा गंध आसमंतात फैलावतो की कित्येक अंतरावरून नर त्या मादीच्या शोधार्थ उधळतात!
२)श्वानाच्या मादीच्या बाबत असेच घडते. जोपर्यंत तिला गर्भधारणा होत नाही तोपर्यंत तो गुह्यगंध स्रवत राहतो, तोपर्यंत इतर श्वान तिला जुगत राहतात. त्या मादीची इच्छा नसतांनाही तिला इतर नर श्वानांचा अत्याचार सहन करावा लागतोच!
३)कोल्ह्याची किंवा लांडग्यांची मादी अशीच माजावर आली असता, तिच्या गुह्येंद्रियातून स्रवलेल्या स्रावाने बेभान झालेले नर तिला अक्षरशः घेरतात, आणि त्या मादीवर सामुहिक अत्याचार करतात!
४)याउलट काही पक्ष्यांच्या माद्या अनेक नरांना हाताशी धरून ठेवतात! ज्या नरापासून पिल्ले झालेली असतात त्यांचे संरक्षण, पालन, पोषण करण्याची जबाबदारी अशा ‘ठेवलेल्या’ नरांकडून त्या पूर्ण करून घेतांना दिसतात. त्या बदल्यात अशा नरांना काय मिळते तर मूळ नर अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडला की माद्या ठेवलेल्या नराशी जुगुन घेतात, त्याला मैथूनाचा आनंद बहाल करतात!
५)पुरुषाच्या लेखी स्त्री सौंदर्य आकर्षित करणारे ठरले तर पुरुष चळू लागतात. अशा आकर्षक राहणाऱ्या स्त्रीचा पाठलाग करू लागतात. यावेळी जर स्त्रीला तिला अपेक्षित असलेला कोणताही गुण पाठीशी येणाऱ्या पुरुषात दिसला तर ती अनुरक्त होण्यास वेळ लागत नाही. लग्नसंस्थेला धुडकावत संभोगात  ‘अतृप्त’ राहिलेल्या कामपिपासू स्त्रिया बहुपतीत्व स्वीकारतांना आढळून येतील. असे बहुपतीत्व ती स्वतः स्त्री आणि संबंधित पुरुष यांतच सीमित असल्याने अशी प्रकरणे बाहेर उघड होत नाहीत किंवा चव्हाट्यावर येत नाहीत. बहुपतीत्व मिरवणाऱ्या स्त्रिया आणि ते निभावणारे पुरुष ‘हवे ते सुख मिळतेय ना... मग घ्या लुटून...’ अशा मनोवस्थेत सावधपणे वावरत असल्याने अळीमिळीगुपचिळी राखून व्यवहार ठेवतांना दिसतात!

No comments:

Post a Comment