Wednesday 21 December 2016

पुरुषाची ‘काम’स्मृती...

पुरुषाची ‘काम’स्मृती...

पुरुषाने कोणत्या स्त्रीशी, कधी, कुठे, कसा सेक्स केला याची आठवण त्याला नेहमी सतावत असते. फावल्यावेळी तो त्याच रासक्रीडेचा विचार करून स्वतःला धन्य आणि कृतकृत्य समजत असतो. अमुक तमुक स्त्री किंवा स्त्रिया मनसोक्त उपभोगता आल्या याची स्मृती येऊन तो स्वतःला लकी मानत असतो. अशा रोचक आठवणींना तो कवटाळून शेवटपर्यंत त्यांची उजळणी करण्याचा अट्टाहास बाळगून असतो.  –भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.in
१)पुरुषाला एखादी स्त्री आवडली की तो तिचा मागोवा घेत जातो. ती कुठे जाते, कुठून येते, काय करते, कुणाची नातेवाईक आहे, कुणाची बायको आहे... अशा असंख्य उत्तरांच्या शोधात तो तिचा पाठलाग करून तिच्याबाबत इत्यंभूत माहिती गोळा करू लागतो.
२)आवडणाऱ्या स्त्रीविषयीच्या प्रत्येक माहितीची नोंद त्याच्या मेंदूमध्ये अगदी फिट्ट रुतून बसते. याच नोंदी वेळोवेळी आठवत राहून त्याचा चतुरपणे वापर करण्यात पुरुष वाकबगार असतो. तिच्याशी बळेबळे बोलून तिला बोलते करतो. ती बधली तर ठीक, नाहीतर दुसरी शोधणे क्रमप्राप्त ठरते.
३)पटलेल्या स्त्रीची मनधरणी करत, तिला काय हवे नको ते पाहत, तिला प्रेझेंट देत, ट्रीट देत आपलेसे करून घेतो. आणि एकांतात मौका साधून लगट करण्याचा प्रयत्न करतो. ती आसुसलेली असेल तर नक्कीच त्याच्या प्रेमाच्या धगीने विरघळू लागते...
४)मग त्या पटलेल्या स्त्रीशी पुरुष यथेच्छ संग करतो. असे अनेक प्रसंग तो आपल्या स्मृतीत तेवत ठेवतो. ती स्त्री दिसली की त्याला तो ‘कामोत्सव’ प्रकर्षाने आठवू लागतो. त्या स्वप्नात तो गुंग होत जातो... अशा अनेक स्त्रिया जरी त्याने उपभोगल्या असल्या, प्रत्येकीशी जरी त्याने सारखाच संग केला असला तरी प्रत्येकीच्या वेळी आपण तिला कसे भावविभोर करून सोडले याची ‘काम’स्मृती मात्र वेगवेगळ्या पद्धतीने पुरुषाच्या कायमस्वरूपी स्मरणात नांदत असते!
५)पुरुषाच्या नैसर्गिक स्मरणातील जवळपास नव्वद टक्के भाग हा केवळ सेक्स या विषयाशी संबंधित असतो. त्यामुळे कोणत्याही स्त्रीशी केलेला फार पूर्वीचा सेक्सदेखील त्याला लख्ख आठवत राहतोच राहतो...
--भोगगुरू कामदेव.    kaamvishva.blogspot.com  

No comments:

Post a Comment