Saturday 24 December 2016

स्त्रीचा संशयकल्लोळ...

स्त्रीचा संशयकल्लोळ...

पुरुषाच्या वागण्या-बोलण्यावर स्त्रीचा सूक्ष्म ‘वॉच’ असतो! स्त्रीला जरासा जरी फरक जाणवला की तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच म्हणून समजा. कारण स्त्रीला अनुभवाने माहीत असते की पुरुषाची कामलालसा आपल्यापेक्षा अधिक आहे. पुरुषाची कामेच्छा पूर्ण ठेवण्याचा, त्याची नेहमीची भूक भागविण्याचा आणि त्याला हमेशा तृप्त ठेवण्याचा ती सदानकदा प्रयत्न करीत असते. इतके करूनही जर पुरुषाने भाव दिला नाही तर ती दुःखी-कष्टी तरी होते किंवा पुरुषाच्या आयुष्यात दुसरी कोणी नाही ना? याचा शोध घेण्यासाठी पेटून तरी उठते!  –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)आजकाल स्त्री-पुरुष दोघेही कामानिमित्त घराबाहेर पडत असतात. सायंकाळी घरी आल्या-आल्या पुरुषाने ‘चुप्प’ राहणे स्त्रीला मुळीच आवडत नाही. त्याचे गप्प राहणे तिला अनेक शंका-कुशंका घेण्यात मदतगार ठरते. पुरुषाने काहीतरी बोलावे म्हणून ती त्याच्या आगेमागे भिरभिरत राहते. अशावेळी जर पुरुषाने चाणाक्षपणा दाखवून संवाद वाढविला नाही तर स्त्रीचा संशयकल्लोळ वाढीस लागतो.
२)स्त्री पुरुषाचे कपडे घडी करून ठेवतांना डोळे बारीक करून कपडे हुंगु लागते! कपड्यांवर अनाहूतपणे लागून आलेला सुगंध हा बसमध्ये किंवा लोकलमध्ये जवळ खेटलेल्या मित्राच्या कपड्यांचा आहे हे तिला पटवून देता आले पाहिजे.
३)त्यानंतर स्त्री पुरुषाचा शर्ट बारकाईने आणि सूक्ष्मतेने न्याहाळू लागते. शर्टला शोल्डरच्या जागी चिकटून आलेला लांब केस दुसऱ्या कुणी स्त्रीचा नसून वाऱ्याने उडत आलेला आगंतुक पाहुणा आहे किंवा कदाचित तुझाच असेल असेही सिध्द करता यायला हवे!
४)स्त्री नंतर पुरुषाचा मोबाईल उचकू लागते. सगळे फोल्डर्स ओपन करून काही ‘लिंक’ मिळते का याचा शोध घेणे होते. परंतु कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट लिक होणार नाही याची काळजी पुरुषाला घ्यावी लागते. मोबाईलवरील चाटिंग आणि कॉल्स कुणाकुणाचे आहेत हेही तिला व्यवस्थित आणि न डगमगता सांगता यायला हवे.
५)रात्री बेडवर स्त्री जवळ येऊन पुरुषाचे लिंग निरखून पाहत काही ‘सुगावा’ लागतो का याची चाचपणी करते, पण आपण ‘त्या’ गावचेच नाही हे सिध्द करण्यासाठी पुरुषाने तत्परतेने स्त्रीला यथोचित प्रणयक्रीडा करून उत्तेजित करत आणि तिला पूर्णपणे कामतृप्त करावे लागते. इतकी शोधाशोध चालली आहे अशा कठीण प्रसंगी पुरुषाने निमुटपणे निजणे केव्हाही हितकारक ठरत नसते!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com  

1 comment:

  1. खरंच
    मनापासून तुम्हाला thank you sir
    Please
    आणखी इतर पोस्ट सादर करा
    On public demand ...

    ReplyDelete